) मापन पद्धत
प्रत्यक्ष मापनाच्या दोन पद्धती आहे.
ब्रिटिश
इंच, फूट, मैल, मन,,शेर,
सव्वा, एकर,गुंठा, खंडित, डझन.
मॅट्रिक
मिलिमीटर,सेंटीमीटर,मीटर,किलोग्रॅम, किलोमीटर.
एक फूट बरोबर 12 इंच
एक डझन बरोबर बारा नग
एक खंडी बरोबर वीस नग
एक तोळा बरोबर दहा ग्रॅम
1) मीटरचे रूपांतर सेंटीमीटर करताना शंभर ने गुणणे
2) मीटर चे रूपांतर मिलिमीटर मध्ये करताना 100 ने गुणणे
2) मशीन ची माहिती
2) एअर कॉम्प्रेसर मशीन
गाड्यांना हवा मारण्यासाठी
प्लाजमा कटर मध्ये दाब देण्यासाठी
2) पाईप कटर मशीन
पाईप अँगल सळई चैन इत्यादी साहित्य कापणे
यांची किंमत बारा हजार रुपये
3) पाईप कटर मोवेबल मशीन
पाईप अँगल सगळे इत्यादी कापणी
लोखंडी वस्तूंना वेगळे आकार देऊन कापले
4) स्पॉट वेल्डिंग
पातळ पत्रा एकमेकांवर चिटकवणे
किंमत 70 हजार रुपये
5) बेंच वाईस मशीन
लोखंडी वस्तूंना बेंड करणे
प्रश्न
एअर कॉम्प्रेसर चा उपयोग कशासाठी केला जातो
हवा भरण्यासाठी आणि प्लाजमा कटर वरती दाब देण्यासाठी
2) पाईप कटर कशाने कट केला जातो
पाईप कटर मशीन
3) वेल्डिंग
उद्देश – वेल्डिंग करणे
साहित्य- आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग मशीन, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी शूज, गॉगल,
कृती -1) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालावे
2) ज्या धातूला वेल्डिंग करणार आहे त्याला अर्क रोड पाहिजे
3) ज्या धातूला वेल्डिंग आहोत त्याला अर्थिंग दिली पाहिजे
4) मशीन चालू करू तापमान सेट करून घेणे
त्यानंतर वेल्डिंग करून घेणे
वेल्डिंग चे प्रकार -1) आर्क वेल्डिंग
2) co2 वेल्डिंग
3) स्पॉट वेल्डिंग
4) टिंग वेल्डिंग
4) लेथ मशीन
उद्देश – जॉब तयार करायला सर पेज काढणे कट मारणे हे फिनिशिंग करणे
साहित्य- लोखंड लाकूड इत्यादी
कृती-1) लेथ मशीन इला चालू केले
2) गेट रेऊस पुढे
3) त्यानंतर क्लोज कट केले
4) लाकडाला सरफेस काढणे
5)60 नंबरच्या पोलीस पेपरने घासणे
6) त्यानंतर एका साईटला कट लावलं
7) जॉब झाल्यावर मशीन बंद करणे
8) जॉब काढून घेणे
5) पावर हॅकसो
उद्देश – आपण पावर हेक्सो मशीनच्या साह्याने लहान मोठे लाकूड लोखंड फळे वासही इत्यादी वस्तू कटिंग कशी करायची याची माहिती घेतली
साहित्य- लाकूड, हेक्सो ब्लेड
कृती-1) पावर हेक्सा मशीन चालू करण्यासाठी लाईट ऑन केली
2) वर्किंग टेबलला लाकूड चांगल्या प्रकारे फिटिंग करणे
3) पावर हेक्सो मशीन चालू केली
4) अमला पकडून ब्लेडच्या साह्याने कट करणे
5) त्यानंतर वर टेबलच्या व्हाईस खोलने
6) लाकूड साईटला घेतले
मशीनच्या पार्टची नावे -1) हॅन्डविल, ब्लेड,, कॉलम, कूलिंग पाईप, सपोर्ट, मॅच इन वाईस, ओन ऑफ स्विच
6) आरसीसी कॉलम
साहित्य-सिमेंट, वाळू, खडी, पाणी, बोल पाईप, हॅपी, टोपले, फावडी, बायडिंग तार इत्यादी
उद्देश – गोल पाईपाच्या साह्याने रोडवर रिंग बाईंडिंग तार वापरून बनवलेला कॉलम भरले
कृती-1) गोल फुटाचा पाईप साफ करून ऑइल लावणे
2) 3.3 फुटाचे रोड कटिंग केले इत्यादी तीन इंचावर ने 90 डिग्री मध्ये बेंड केले
3) 72 इंचाचे सात रोड वर्तुळा आकारात तयार करून एक फुटाच्या मापावर बायनिंग तार बांधून घेतले
4) त्यानंतर पाईपामध्ये कॉलम टाकून म** तयार करून कॉलम भरून घेतला
5) त्यानंतर कॉलम चुकल्यावर त्याला पायपामधून अलग करून घेतलं आणि प्रकारे कॉलम तयार केला.
7) रंगकाम
उद्देश – रंगकाम शिकणे
साहित्य- रंग, तिनेल
कृती-1) सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने साफ केला
2) प्रेगन मध्ये काळा रंग भरला
3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग दिला
रंगाचे प्रकार – डिस्टेंपर, ऑइल पेंट, एकी लिंक पॅन्ट
दिवर ब्रश, ट्रिंब ब्रश, रोलर ब्रश
8) विटाचे बांधकाम
उद्देश – बांधकाम करायला शिकणे
साहित्य-विटा, थापी, लाईन दोरी, कोळंबा, पाटील, हॅन्ड ग्लोज, फावडी, खोरे,पाणी
कृती-1) वाळू सिमेंट याचा अंदाज घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे
2) नंतर माल तयार केला व विटा कामाच्या ठिकाणी आणल्या
3) नंतर बांधकाम करण्यास सुरुवात केली
4) बांधकाम करण्यासाठी काही अडचणी आल्या त्या म्हणजे चाल केव्हा व कुठे सोडावी
5) ते सरांना विचारून सॉल करून घेतली
6) यासाठी आम्हाला दीड गोणी सिमेंट व वाळू 27 पाटला लागल्या
9) co2 वेल्डिंग
उद्देश – वेगवेगळ्या प्रकारच्या वेळी शिकवणे व त्याचा महत्त्व समजून घेणे
साहित्य- चार व्हील, डपवर पाईप टेप
साधने – वेल्डिंग हेल्मेट, सेफ्टी शूज, एप्रोन, वेल्डिंग गॉगल, सेफ्टी ग्लब्स, वेल्डिंग मशीन, वायर युनिट
कृती -1) सर्वप्रथम साधने गोळा
2) टेबल तयार करण्यासाठी डपोहर पाईप व पत्रा
3) 4.2 * 2.7 या मापाचा कापलेला व ते co2 वेल्डिंग मशीनच्या माध्यमातून जोडली
4) टेबल तयार झाल्यावर त्यात पाच इंची व्हील जोडले
वेल्डिंग- दोन समान किंवा असमान धातूला योग्य मापनावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे co2 वेल्डिंग होय
10) प्लंबिंग
उद्देश – प्लंबिंग वेगवेगळ्या आकाराचे पाईप असतात
साधने – थापी, टोपली, बोलवाल, कॉक
पीव्हीसी – पोलीवेलीन, क्लोराईड हाऊस ऑफ पाईप असतात वापरतो टेफ्लॉन टेप सुलोचन
पाईपचे प्रकार – बांगडी चे प्रकार, गोल पाईप, पीव्हीसी पाईप, जी आय पाईप, यूपीव्हीसी पाईप, यूपीव्हीसी
11) पायाची आखनी
उद्देश – चार कंपनीची डिग्री आखणे किती मापावर पोलाचे खड्डे पोल रेषेत लावणे ओळंबा सिमेंटने खड्डे भरणे
साहित्य- सिमेंट,वाळू,खडी, पाणी,टोपले,दोरे,थापी ओळंबा,फावडी इत्यादी
कृती-1) पहिले लाईन दोरीने दोन्ही बाजूला दोरी बांधली
2) नंतर ती लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पाहिले
3) आणि चुन्याचे नंतर आखणी केली
4) त्या लाईन वरती फुटावर खड्डे केले
5) दोन्ही बाजूचे अंतर व फूट इतके होते
6) यासाठी फुटाचे खांब लागले
12) मिलिंग मशीन
साहित्य- स्पॉट ड्रिल, एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉप कटर
उद्देश – मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे टूल काय काम करतात हे शिकणे
कृती-1) मी पहिल्यांदा टॉवेल कटरच्या साह्याने सर पेज केला
2) मी पहिल्यांदा लाकडाचा पाच इंचाचा तुकडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल व्यवस्थित फिट केला
3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल घेतला
4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केला
टूल ची नावे -1) स्लॉट ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर,
१३) मोबाईल ॲप
उद्देश- साहित्य विना मोबाईल द्वारा काम करणे
साहित्य- मोबाईल बबल ट्यूब
कृती-१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब डाऊनलोड करून घेणे
२) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेवल ट्यूब
३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापर करा
१४) फेरोसिमेंट शीट बनवणे
उद्देश- टाकीसाठी फेरोसिमेंट शीट बनवणे
साहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच असलेला 30 cm चे चार रोड घेतले
२) 30 सेंटिमीटर इतके रोड कापून घेतला
३) वन गुणिले वन फूट ची वेल्ड मॅच कापून घेतली
४) चिकन मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून घेतली
५) मग चौकोनी रॉड ला वेळ मी जाळी जोडून घेतली
६) त्यावर तारेने चिकन मे जाळी जोडून घेतली
७) १.३ .३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले
८) त्यावर तयार केलेले सिमेंट व वाळू याचे मिश्रण त्यावर टाकले व ते एक आल्यावर घेतली सारा त्याच्यामध्ये सर्वसामान करून घ्या
कृती
१५) एफ आर पी
उद्देश- शेड साठी पत्रा तयार करणे
साहित्य- हार्डनर कोबाल्ट पिगमेंट का तर एफ आर पी ग्लासमेट
कृती-१) पहिला पत्रा स्वच्छ कापडाने पुसून घेणे
२) त्यानंतर पत्रा चिटकवून धरून नये म्हणून वॅक्स लावून घेणे
३) त्यानंतर एक लिटरच्या डब्यात रेंजिंग घ्यावे व एकबूतर हार्डनर व एक वचन कोबाल्ट घ्यावे
४) त्यांचे चांगले मिश्रण करून घ्यावे
५) त्यानंतर पूर्णपणे हलवून झाल्यावर एफ आर पी वर
६) तीन तास वाळायला ठेवणे
१६ प्लाजमा कटर
उद्देश : नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे व प्लाजमाच्या साह्याने पत्रा कट करणे.
साहित्य: प्लाजमा ,कटर ,पत्रा, गॉगल कॅम्पुटर
कृती : 1हि एक cnc मशीन आहे
. 2 या मशीनच्या साह्याने आपण पत्रा कट करू शकतो
. 3 आपण जास्त जास्त 8mm पर्यंतच लोखंड कट करू शकतो
. 4 कॅम्पुटर वर डिझाईन तयार करून आपण मशीनला शकतो
. 5 आपण हवी ती डिझाईन करू शकतो
. 6 हे डिझाईन 2D मध्ये बनवली जाते
. सुरक्षा : हॅन्ड ग्लोज घालने
. गॉगल घालने
. याप्रोन घालने
१७ मशीन व अवजारांची ओळख
- मिलिंग मशीन
मिलिंग मशीन, एकतर उभ्या किंवा क्षैतिज, सामान्यत: सपाट आणि अनियमित आकाराच्या पृष्ठभागावर गीअर्स, थ्रेड्स आणि स्लॉट्स ड्रिल, बोअर आणि कट करण्यासाठी वापरली जातात
2) Co2 welding
ज्याला गॅस मेटल आर्क वेल्डिंग (GMAW) असेही म्हणतात, एक वायर इलेक्ट्रोड वापरते जे वेल्डिंग गनद्वारे दिले जाते आणि इलेक्ट्रिक आर्कद्वारे वितळले जाते. वातावरणातील दूषित होण्यापासून वेल्डचे संरक्षण करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड वायूचा संरक्षक वायू म्हणून वापर या प्रक्रियेत होतो.
3) लेथ मशीन
लेथ मशीन हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते, हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते
18) मोबाईल ॲप
उद्देश- साहित्य विना मोबाईल द्वारा काम करणे
साहित्य- मोबाईल बबल ट्यूब
कृती-१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब डाऊनलोड करून घेणे
२) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेवल ट्यूब
३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापर करा