मापनाच्या दोन पद्धती आहेत.1) ब्रिटिश. 2) मॅट्रिक

ब्रिटिश :- ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच फुट फरलांग कोस पांड बिगा मैल इत्यादी पद्धती आहेत.

मॅट्रिक:- मॅट्रिक पद्धतीमध्ये मीटर सेंटीमीटर एम एम किलोमीटर गुंठा एकर हेक्टर किलो ग्रॅम क्विंटल टन इत्यादी मॅट्रिक मध्ये येतात.

ज्या साधनाने आपण कमीत कमी माप मोजू शकतो त्या साधनाला लिस्ट काउंट म्हणतात

आपण मापन करताना पट्टी छोटा टेप मोठा टेप हुरनेर कॅलिफेयर याचा वापर करतो.

हूरनेर मध्ये फिक्स जो मुव्ही बोल जा इनलेट आउटलेट याचा समावेश होतो.

सिमेंट सीट बसवताना आम्ही मापनाचा अभ्यास केला सारखी सारखी मापन करून मापनाचा अनुभव आला.

सगळी कामे करताना मापनाचा खूप अनुभव येतो आणि आपण आज नवीन नवीन प्रकार शिकायला भेटतात जसे की इंच एम एम मिलिमीटर दूर इत्यादी.