मुरघास म्हणजे :-ओला चारा जास्त दिवस टिकवून ठेवण्या साठी केलेली प्रक्रिया म्हणजे मुरघास.
प्रक्रिया :-आम्ही सर्वांत पहिल्यांदा मका पीक तोडून आणले व त्या नंतर आम्ही कडबा कुट्टी मशीन मधून मक्या पिकाची ची कुट्टी केली .
व त्या नांतूरून आम्ही बॅग मध्ये मका पिकाची कुट्टी बॅग मध्ये भरली आणि बॅग मध्ये मीठ टाकलं .व त्या बॅग मध्ये गुळचा बुगा करून त्या बॅग मध्ये टाकला .
सर्व झाल्या वर ४५ ते ५० दिवस ती बॅग येका कोपऱ्यात ठरवावे . ४५ दिवसांनी ते चेख करावे कि त्या बॅगेतुन आमल्याचा वास येतोय का .
लागवडीचा आश्रमातील किचन मागील खर्च करणे. plot मधे लावलेल्या मक्याचा खरच्च.
लागवडीचा आश्रमातील किचन मागील खर्च करणे. plot मधे लावलेल्या मक्याचा खरच्च.
Date Work Amount
27-06-2024 पेरणी करणे 1000
10-06-2024 कोळपणी दोन तास 60
11-06-2024 कोळपणी दोन तास 60
14-07-2024 खत 15:15:15 8kg 280
19-07-2024 फवारणी (profex biozyme). 160
26-07-2024 फवारणी कोराजन 180
16-08-2024 पाणी देणे 20 min 20
एकून जागा 400 m²
1m² जागेत वजन -3 kg
एकून वजन 400×3 =1200 kg
एडून खर्च = 2100 ₹