एखादी वली वस्तू किंवा एकाद्या वस्तू मधले पाण्याचे प्रमाण कमी करण्याचे काम ड्रायर हे करते

(१) सिल्वर पेपर

(२) 50 ग्राम मुरगास

(३) ड्रायर मशीन

मुरगास आम्ही 50 ग्राम घेतला व त्याला सिलव्हर घेत‌ला व laboratory oven मध्ये ठेवले. त्या नातुरून अध्या तासाने चेक करत होतो

वेळवजनपाणी किती कमी झाले
१२:४० am५०ग्राम१४ ml
१:२० am ३६.३१ ग्राम३.३ ml
१:५६ am ३३.३१ ग्राम१.८९ ml
२:२२ am३१.४२ ग्राम३.१५ ml