प्रत्येक मोटरची स्लॉट संख्या वेगळी असू शकते

.3. स्लॉटचे मुख्य प्रकारओपन स्लॉट (Open Slot)

सेमी क्लोज्ड स्लॉट (Semi-closed Slot)क्लोज्ड स्लॉट (Closed Slot)

4. स्लॉट नंबरिंग म्हणजे काय?स्टेटरमधील प्रत्येक स्लॉटला 1, 2, 3, 4 असे नंबर दिले जातात.

यामुळे कॉइल कुठे बसवायची हे समजते.

5. मोटर रिवाइंडिंगमध्ये स्लॉटचे महत्त्वकॉइल कुठे बसवायचीकॉइल

पिच किती ठेवायचीटर्न्स कसे विभागायचेमोटरचे वाइंडिंग कनेक्शन कसे करायचे

Turns (टर्न्स): प्रत्येक कॉइलमध्ये वायरच्या किती फेऱ्या आहेत.

Wire Gauge: कॉइलमध्ये वापरलेल्या वायरची जाडी.

Coil Pitch: कॉइल कोणत्या स्लॉटमध्ये बसवली आहे.

Winding Connection: स्टार (Star) किंवा डेल्टा (Delta) कनेक्शन.

Winding Data: जुनी मोटर उघडण्याआधी तिचे टर्न्स,

वायर साइज आणि स्लॉट डेटा नोंदवणे.मोटरचे टर्न्स कसे ठरवतात?

मोटरचे टर्न्स खालील गोष्टींवर अवलंबून असतात:मोटरचा HP किंवा kWव्होल्टेजRPM मोटरचे टंस समजत नाही

आम्हाला आलेला अनुभव

मोटर कशी खोलायची व त्याचा डेटा कसा लिहायचा एचपी कंपनी आरपीएम कॉल बीच स्लॉट गेज सिंगलेर अशी सर्व माहिती लिहायची व मोटर तोडून त्यातील तांबे बाहेर काढून त्याचे वजन करायचे व माहिती लिहून झाल्यावर सर्व तांबे बाहेर काढायचे आणि मोटरला धुवून स्वच्छ धुऊन पेपर भरायचे पेपरची साईज काढून पेपर भरायचे व कॉईल चे टोन्स लिहिलेले असतात तसे कॉल बीच तयार करायचे मशीन वरती व नंतर मोटर भरली जाते

मोटर वेगवेगळे प्रकारचे राहते प्रत्येकाचे वेगळे टर्न्स असतात

Oplus_131072