साहित्य:-

1. शेंगदाणे – २००gm

2. तीळ – १२० gm

3. मोरिंगा पावडर_20gm

4. जवस ८० gm.2

5. गूळ – ४०० gm

6. तूप – २५ gm

कृती :-

1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.

2.. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे

3. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे

4. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे

5. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे

6. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे

7. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.

8. तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.

कॉस्टिंग :-

क्रमटेरियलवजनदर/Kgकिंमत
1शेंगदाणा200gm130Rs26.00
2तेळ120gm240Rs28.00
3जवस80gm10Rs8.00
4मोरींगा पावडर20gm1000Rs20.00
5गुळ300gm45Rs13.00
6तूप20gm500Rs11.00
7गॅस20gm1800Rs
90Kg
8.52