साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,
शेंगदाणे- २०० ग्रॅम ,
तीळ- १२० ग्रॅम,
जवस- ८० ग्रॅम,
मणूके – ३६० ग्रॅम,
खजूर – ४० ग्रॅम
तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)
वेलची पाऊडर- ५ ग्रॅम
साधने : गॅस, कडई, मिक्सर्, उलतणे, पॅकिंग बॉक्स,
कृती :
1.प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
2.शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
4.मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
5.तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.