साहित्य = बेसन पीठ ,मीठ, हळद पावडर, मोरिंगा पावडर ,तेल इ.
कृती = प्रथम बेसन पीठ चाळून घेणे. ते एका पात्रामध्ये घेणे.नंतर त्यामध्ये मीठ घातले. मग हळद पावडर व मोरिंगा पावडर घातली. हे सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ मळून घेतले. पाच मिनिटे झाकून ठेवले. नंतर सोऱ्याला तेल लावून घेतले.मग सोऱ्यामध्ये पीठ घालून घेतले. नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यावर सोऱ्याने शेव काढून घेतली. थोडी गरम करून आलटून पलटून घेतली. नंतर एका डिशमध्ये काढून घेतली. मग आमची मोरिंगा शेव तयार झाली.
कॉस्टिंग =