रंगाच्या अनेक प्रकार असतात जसे की चुना रंग माथेरान ऑइल पेंट साधा बेंड हे असे प्रकार असतात त्यात आम्ही ऑइल पेंट भिंतीचा प्रायमर व भिंतीचा कलर ते द्यायला शिकलो पहिला आम्ही प्रायमर मारून घेतला भिंतीला मग त्यानंतर व्हाईट कलर घेऊन आम्ही त्यात सेपरेट कलर तयार केलेला त्याच्यात मिक्स करून त्याला चॉकलेटी कलर केलं व ते दिलं व त्यानंतर स्प्रे पेंटिंग केली, स्प्रे पेंटिंग मध्ये आम्ही सीडी पेंटिंग केली व त्यात प्रायमर अजून कलर मारायला शिकलो