* रक्तगट *
रक्त गटाचे प्रकार :-
A+,B+,AB+,O+,A-,B-,AB-,O–
रक्त गटाचा शोध कोणी लावला :–
कार्ल लॅन्डस्टीनर (1900-1902)
RH फॅक्टर : –
ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन असते त्यांना Rh पॉझिटिव्ह व ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन नसते त्यांना Rh निगेटिव्ह असे म्हणतात.
रक्तगट ओळखण्याचा तक्ता
🅰️ Rh+ | ✅ | ❎ | ✅ | 🅰️ Rh+ positive |
🅱️ Rh+ | ❎ | ✅ | ✅ | 🅱️ Rh+ positive |
🆎 Rh+ | ✅ | ✅ | ✅ | 🆎 Rh+ positive |
🅾️ Rh+ | ❎ | ❎ | ✅ | 🅾️ Rh+ positive |
. A. B. D.
🅰️ Rh_ | ✅ | ❎ | ❎ | 🅰️ Rh_ negative |
🅱️ Rh_ | ❎ | ✅ | ❎ | 🅱️ Rh_ negative |
🆎 Rh_ | ✅ | ✅ | ❎ | 🆎 Rh_ negative |
🅾️ Rh_ | ❎ | ❎ | ❎ | 🅾️ Rh_ negative |
O रक्त गटाला रक्तदाता असे म्हणतात.
AB रक्त गटाला रक्तग्राही असे म्हणतात.
O/AB निगेटिव्ह हा दुर्मिळ असतो.
Lemon Squash Method.
Preparing
Recipe :
1.Lemon Juice = 1 Litre. 2. Water = 250 ml. 3. Sugar = 900g. 4. Citric Acid = 5 g. 5. Potassium Metabisulphate = 1 g. 6. SMC flavour, Lemon of oil excellent = 1.50 ml
Procedure :
1. Select healthy lemons rich in juice.
2. Wash with water, cut into halves and extract the juice with a lime press or rose head juice extractor. Filter
3. Add water and sugar to the juice, mix and strain through a muslin cloth or fine pulper.
4. Dissolve colour in a small quantity of water and add to the squash mixture.
5. Fill in clean, dry glass bottles leaving 1-inch headspace.
6. Close each bottle with a cork already immersed in a dilute solution of pottassium metabisulphate.
7. Dip the cork in molten wax to make it alright. Alternatively, plastic caps are available that can be used for the purpose.
8. Store in a cool dry place and use it after 7 to 10 days.
खारी पेटीस
no | मटेरियल | वजन | दर /kg | किंमत |
1 | मैदा | 60gm | 34/kg | 20.4 |
2 | डालडा | 150gm | 120/kg | 18 |
3 | जिरे | 10gm | 250/kg | 2.5 |
4 | बटाटा | 300gm | 40/kg | 12 |
5 | तेल | 5gm | 110/kg | 0.55 |
6 | मिरची ,कडीपत्ता | 5 | ||
7 | गॅस | 5mins | 3rs/20mins | 7.5 |
8 | oven चार्ज | 0.5unit | 10rs/1unit | 5 |
9 | total | 70.95 | ||
10 | मजुरी 35% | 24.83 | ||
11 | 95.78 |
पाव बनवणे
साहित्या ;मैदा ,मिट ,यीस्ट .साखर ,ब्रेड improver, ओव्हन चार्ज हे सगल्या साहित्या गेतल्या आहे
-
no मटेरिअल वानज दर / kg किंमत 1 मैदा 6kg 34rs/kg 240 2 यीस्ट 120gm 130rs/kg 15.6 3 ब्रेड इमपरूवर 12gm 600rs/kg 7.2 4 साखर 60gm 39rs/kg 2.34 5 मीठ 60gm 15rs/kg 0.9 6 ओव्हन चार्ज 1unit 10rs/unit 10 7 तेल 100gm 110rs/l 11 251.04 मजुरी = 35% 87.86 टोटल 338.9
6 kg पाव बनवण्यासाटी 338.9 एवडा खर्च आला
PICKLK – लोणचे
व्याख्या :- फळे, बाजा यांचे मीठ, तेल ,विनेगर किंवा सर्व एकत्र वापरून फळे, भाज्या यांचे प्रीझर्वेशन करणे याला लोणचे करणे असे म्हणतात.
काकडीचे लोणचे
सामग्री :-
- काकडी 1 Kg
- मीठ 20 GM
- लाल तिखट 15 GM
- जिरे 10 GM
- काली मिरी 10 GM
- लवंग 6 नग
- विनेगर 750 gm
क्रं | मटेरियल | वजन | दर/kg | किंमत |
1 | काकडी | 1700gm | 30 | 51 |
2 | मीठ | 200gm | 10 | 2 |
3 | लाल तिखट | 25.5gm | 286/200gm | 28.54 |
4 | जिरे | 17gm | 250 | 23.71 |
5 | काळी मिरी | 17gm | 525 | 5.25 |
6 | विनेगर | 452ml | 45/670ml | 28.54 |
7 | 138.01 | |||
8 | मजुरी 35% | 48.31 | ||
9 | एकूण खर्च | 186.32 |
गृह आणि आरोग्य
हिमोग्लोबीन
1: स्त्रीयांमध्ये = १२-१४ ग्रॅम % (१०० ml रक्तातील प्रमाण असणे गरजेच असत. )
2 : पुरुषांमध्ये =१४ -१८ ग्रॅम % (१०० ml रक्तातील प्रमाण असणे गरजेच असत. )
हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे पंडूरोग होतो .(अनिमिया )
हिमोग्लोबीनचे कार्य :
हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते . फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील.
हिमोग्लोबीन म्हणजे काय ?
आपल्या रक्तात असणाऱ्या आयनच्या (लोह )पेशींचे प्रमाण म्हणजे हिमोग्लोबिन होय .
हिमोग्लोबीन कमी होण्याची कारणे :
1 . अति रक्तस्राव
2 . आपघात
3 . शस्त्रक्रिया
4 . आहारात लोहाची कमतरता
5 . जठर किंवा मोट्या आतडयाचे कॅन्सर
6 . B1,B2 , B3 ,B6 , B12 या जीवनसत्नाची कमी .
हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी केले जाणारे उपाय :
लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.
शेंगदाणा चिक्की
क्र. | मटेरियल | वजन | दर / kg | किंमत |
1 | शेंगदाणे | 350gm | 130/kg | 45.5 |
2 | गूळ | 350gm | 45rs/kg | 15.75 |
3 | तेल | 5gm | 110rs/kg | 1.75 |
4 | गॅस | 30गम 20 min | 1110rs/14200gm | 2.34 |
5 | पॅकिंग बॉक्स | 2 box | 7rs/1 box | 14.00 |
6 | लेबलिंग | 2 L | 4rs/6L | 1.33 |
7 | 80.67 | |||
8 | मजुरी.35% | 28.23 | ||
9 | एकूण खर्च | 108.90 |
रक्तदाब (BP)
रक्तदाब म्हणजे काय?
रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.शरीरात रक्त पसरवण्यासाठी काही दाब आवश्यक असतो यालाच रक्तदाब (ब्लडप्रेशर )असे म्हणतात. ह्रदय आकुंचन पावते. तेव्हा रक्तदाब निर्माण होतो.रोहिण्यांमधला हा रक्तदाब आपल्याला मोजता येतो.जन्मतः रक्तदाब कमी असतो.दहा बारा वर्षानंतर तो शंभरच्या आसपास पोचतो. नंतर रक्तदाब वयाप्रमाणे वाढत जातो.सर्वसाधारपणे 120/80mm.Hgहा रक्तदाब योग्य असतो
रक्तदाबाचे दोन प्रकार : –
१ ) उच्च रक्तदाब . ( High Blood Pressure ) २ ) कमी रक्तदाब . ( Low Blood Pressure )
रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण:-
८० ते १२० mm /hg ही नॉर्मल रक्तदाबाचे प्रमाण आहे .
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब “पूर्व उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब “उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो
उच्च रक्तदाब हा विकार होण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.
कमी रक्तदाबाची लक्षणे :-
कमी रक्तदाबाच्या समस्येत शरीरातील रक्ताच्या प्रवाहाची गती कमी होते. त्यामुळे डोके जड होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा , थंड आणि शुल्क त्वचा , बेशुद्ध होणे, मनाची चलबिचलता, अस्पष्ट दिसणे आणि श्वास घेण्यात अडथळे अशी लक्षणे दिसून येतात.
रक्तदाब चेक करताना काढलेले फोटोस :-
त्रुटि फ्रूटी
कच्च्या पपई पासून त्रुटि फ्रूटी तयार करणे .
साहित्य :- पपई ,साखर ,कलर ,फ्लेवर
साधने :- गॅस ,पातेल ,चाकू , ताट ,वाटी ,गाळण ,चमचा ,कढई ,डबा इ .
कृती :- १ ) पपईची साल काढणे . व स्वच्छ धुवून घेणे .
२) कापून आतील बिया काढून घेणे . बारीक बारीक तुकडे करून घेणे .
३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे .
४) साखरेचा पाक तयार करणे .
५) उकलेल्या फोडी गाळून घेणे व साखरेच्या पाकात ५ मिनिट उकळणे .
६) केलेले मिश्रण थंड झाल्यावर पाक व फोडी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेणे .
७) त्यामध्ये कलर व फ्लेवर मिक्स करून २४ तास ठेवणे .
८) फोडी गळून घेणे . पंख्याखाली वळवणे. (८ तास )
९) हवायबंद पॅकिंग करून करून ठेवणे .
मी बनवलेली पपई कॅडी