साहित्य = रवा, खोबरं कीस, डालडा, पिठीसाखर, इलायची पावडर, दूध, तेल, काजू, बदाम, मनुके, इ.
कृती = पहिल्यांदा आम्ही रवा भाजून घेतला. नंतर खोबरा कीस भाजून घेतला. मग नंतर त्यामध्ये पिठीसाखर मिक्स केली. मग इलायची पावडर घातली. नंतर डालडा गरम करून त्यामध्ये मिक्स केला. नंतर काजू,बदाम, मनुके, मिक्स केले. मग दूध गरम केले. थोडे थोडे दूध घालून मिक्स करून, लाडू बनवून घेणे. मग आमचे लाडू तयार आहेत. मग पॅकिंग करणे.
कोस्टीग =