फलित अंडे (Fertile Egg) म्हणजे नर आणि मादी पक्ष्यांच्या संयोगामुळे ज्यामध्ये भ्रूण विकसित होण्याची क्षमता असते असे अंडे.पोल्ट्रीमध्ये फलित अंडी मुख्यतः उबवणीसाठी (हॅचिंग) वापरली जातात आणि त्यापासून पिल्ले मिळतात.फलित अंड्याची वैशिष्ट्ये:अंडे निरोगी व स्वच्छ असावे.कवचाला तडे नसावेत.आकार व वजन योग्य असावे.अंडी योग्य तापमान व आर्द्रतेमध्ये साठवावीत.अंडी जास्त काळ साठवून नंतर उबवू नयेत.