लेथ मशिनच्या काही भागांची नावे.
- हेड स्टॉक
- टेल स्टॉक
- टुल पोस्ट
- कम्पाउंड रेस्ट
- बेड
- कॅरेज
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो.
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल’ म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.