प्रॅक्टिकल क्र. 1) मापन पद्धत

प्रत्यक्ष मापनाच्या दोन पद्धती आहेत

१) ब्रिटिश पद्धत आणि मॅट्रिक पद्धत

ब्रिटिश पद्धत मध्ये

इंच,फुट,मैल ,मन,-40कि. ,शेर , सव्वा,एकर,गुंठा,खंडी,-20,कोल , तोरा,चाराणे, डझन -12,

2) मॅट्रिक पद्धत

मिलिमीटर, सेंटीमीटर, मीटर, ग्रॅम, किलो ग्रॅम, किलो मीटर,लीटर, मिली लीटर.

एक फूट म्हणजे 12 इंच

एक डझन म्हणजे 12 नग

एक खंडी म्हणजे वीस नग

एक तोला म्हणजे दहा ग्राम

शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर

एक मीटर म्हणजे 1000mm

एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर

1000 मिली लिटर म्हणजे एक लिटर

1000 ग्राम म्हणजे एक किलो.

प्रॅक्टिकल -2 अवजारे आणि उपकरणांची ओळख

मशीनींची माहिती

  1. पत्रा वेल्डिंग मशीन= पत्रा बेंड करण्यासाठी उपयोग होतो
  2. स्पॉट वेल्डिंग = पातळ पत्रिका वर चिटकवणे
  3. गॅस वेल्डिंग (सीओ2) = लोखंडी वस्तू एकमेकांना चिकटवणे
  4. ब्रेन्च ग्राइंडर मशीन= पाईप एंगल यांचे वेल्डिंग प्लेन करण्यासाठी धार करण्यासाठी
  5. पाईप कटर मोवेबल मशीन = अँगल पाईप इत्यादी साहित्य कापण्यासाठी लोखंडी वस्तूंना वेगळे आकार देऊन कापने.
  6. टाईप कटर मशीन = पाईप एंगल सडई चैन इत्यादी साहित्य कापण्यासाठी
  7. तर काम केसर मशीन = गाड्यांना हवा भरण्यासाठी, प्लाजमा कटर मध्ये दाब देण्यासाठी, एखाद्या गोष्टीवर ताप देण्यासाठी
  8. आर्क वेल्डिंग मशीन = लोखंडाला लोखंड जोडणे
  9. आयरन = लोखंडी वस्तूला आकार देणे किंवा बारीक करणे
  10. प्लाजमा कटर = कंप्यूटर मध्ये आकार तयार करून पेन ड्राईव्ह प्लाजमा मशीनला जोडून त्या आकारांमध्ये पत्रा कापून ठेवतो
  11. पावर एक्सा = मोठ्या आकाराची लोखंडी जाड पट्टी कापणे भरीव पाईप अँगल इत्यादी कापणे
  12. ब्रेंन्च वाईस मशीन = लोखंडी वस्तूंना बेंड करणे
  13. मिलिंग मशीन = मोठ्या आकाराच्या पट्ट्या कापणे, मोठ्या अंतराची पट्टी खोलवट कापणे.
  14. पिलर ड्रिल (बेंच) मशीन = लोखंडी किंवा लाकडी वस्तूंना होल पाडणे
  15. लेथ मशीन = लोखंडी वस्तूंना अनेक आकार देणे, मोठ्या वस्तूंना लहान करणे

प्रॅक्टिकल – 3 आर .सी.सी कॉलम

उद्देश – जास्त वचन झेलण्यासाठी आरसीसी कॉलम तयार करणे

साहित्य – मोठी खडी सिमेंट वाळू ऑइल पाणी तार इत्यादी

साधने – कॉलम साचा तापी घमेले फावडे इत्यादी

कृती = 1) आरसीसी कॉलम का करायची असते त्याचा उपयोग काय आहे त्याविषयी माहिती घेतली

2) आर सी सी कॉलम करण्यासाठी जागा निवडली

3) कॉलम साचा स्वच्छ करून ऑइल टाकला

4) पाईपला तार बांधून साचा उभा केला व बांधून घेतला

5) सिमेंट काँक्रीटचे माल तयार केले

6) कॉलम साच्यामध्ये काँक्रीटची मिश्रण टाकले

. कॉस्टिंग

अ.क्र.मालाचे नावएकूण मालदरकिंमत
1)वाळू2 घमेले 918
2)खडी3 घमेले 824
3)सिमेंट5 किलो 1.47
4)ऑइल100 एम एल 100 /लिटर10
5)तार250 ग्रॅम 100 /किलो25
मालाचे एकूण किंमत आणि पंचवीस टक्के मजुरी ची किंमत84
21
एकूण किंमत105
25% मजुरी

प्रॅक्टिकल- 4 वेल्डिंग

उद्देश – वेल्डिंग करणे

साहित्य – आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग मशीन हॅन्ड ग्लोज सेफ्टी शूज गॉगल ऍप्रान इत्यादी

कृती – 1)वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालावी

2) ज्या धातूला बिल्डिंग करणार आहेत त्याला या धातूची आर्क रॉड पाहिजे

3) ज्या धातूला वेल्डिंग करणार आहेत त्याला अर्थिंग दिली पाहिजे

4) मशीन चालू करून तापमान सेट करून घेणे

5) या नंतर वेल्डिंग करून घेणे

वेल्डिंग चे प्रकार = आर्क वेल्डिंग ,co2 गॅस वेल्डिंग ,स्पॉट वेल्डिंग,मिग वेल्डिंग.

आर्क बिल्डिंग मशीन = दोन लोखंडी वस्तूंना एकत्र जोडणे

वेल्डिंग जॉइंट्स = ब्रेड जॉईंट्स कॉर्नर जॉईंन्ट्स टी जॉईंट्स लॅप जॉइंट्स

प्रॅक्टिकल – 5 प्लंबिंग

उद्देश – घरातील किंवा मोठ्या इमारतीचे प्लंबिंग करणे शिकणे

साहित्य – झी ब्लू नाईस आयरन डॅड बोंड ठेव

सर्विस शाहूल = एफ टी एम टी टॅंक नीपल टी ब्रास नॉन रिटर्न वॉल

कृती = 1) ज्या ठिकाणी प्लंबिंग करायचे आहे त्या जागेची आकृती काढून घ्यावी

2) त्या प्रमाणे आकृती व येणारा खर्च काढावा

3) प्लंबिंग च्या दुकानात जाऊन मटेरियल आणावे

4) प्लंबिंग करताना जेवढे पाईप लागली तेवढे मार्क करून घ्यावे

5) जॉईंट्स जोडण्या अगोदर सोल्युशन लावावे

पाईप च प्रकार = एम एस जी आय (ग्लो नाईस आयरन), पी.व्ही.सी., यू.पी.व्ही.सी. , सी.पी.व्ही.सी.

प्रॅक्टिकल – 6 विटांची रचना

उद्देश – विटांच्या रचना अभ्यासने व बांधकाम करणे

साहित्य – विटा सिमेंट टीप ओळंबा थापी अँड ग्लोज सेंड पक्कीखोर कुदळ इत्यादी

कृती – 1) विटांच्या बांधकामाला जागा पाहणे ती जागा स्वच्छ करणे.

2) आखणी करून घेणे व पक्की मारणे

3) मालाचे मिश्रण करून घेणे त्या नीट लावून दोरी लावून पाहणे

4) सर्व विटांचे संधी भरून घेणे

5) ओळंबा लावून सरळ करणे

बोंड चे पाच प्रकार = हेड बोंड, स्ट्रेचर बोंड , इंग्लिश बोंड, फ्लेमिस बाॅण्ड रॅटटॅप बॉन्ड.

हे सर्व विटांच्या रचना करण्याच्या पद्धती आहेत.

1:6 प्रमान आहे

9 सिमेंट आणि क्रॅश

प्रॅक्टिकल – 7 लेथ मशीन

उद्देश – तिच्या किंवा लाकडावर लोखंडावर प्रेम काढणे जॉब तयार करण्लेयासाठी थ मशीन चा वापर केला जातो

साहित्य – गोल आकाराच्या लोखंड गोल आकाराच्या लाकूड लेथ मशीन

कृती – 1) सुरुवातीला सरांकडून माहिती व सर्व पार्टची माहिती

2) तूल पोस्ट पुढे नेला सेंटरला घट्ट केला मशीन चालू केले

3) टूल पोस्ट ने लाकडाचा सरफेस काढून घेतला

घ्यावयाची काळजी – लेथ मशीन वर काम करताना शूज गॉगल अँड ग्लोज वापरणे.

2) हॅन्ड चेक मध्ये जॉब ठेवताना सेंटर पाहणे.

3) मशीन चालू करताना डाव्या बाजूला थांबू नये मशीनला एकटाच ऑपरेट करावे

प्रॅक्टिकल – 8 co2 वेल्डिंग

उद्देश – वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग शिकणे त्याच्या महत्त्व समजून घेणे

साहित्य – वेल्डिंग हेल्मेट, सेफ्टी शूज ,वेल्डिंग मशीन, वायर फ्री युनिट, एप्रिल ग्रॅश वेल्डिंग गॉगल सेफ्टी ग्लोज.

साधने – वेल्डिंग मशीन, co2 गॅस

कृती – 1) सर्वप्रथम पहिले साहित्य गोळा करणे.

2) टेबल तयार करण्यासाठी रोड घेतल्या.

3) 19-19 इंचाचे माप चे रॉड कापले

4) नऊ नऊ इंचाची रोड कापून त्याला 45 डिग्री मध्ये कापून त्याच्या फ्रेम बनवले

5) वेल्डिंग करून त्याच्या फ्रेम बनवले आणि वेल्डिंग करून स्टूल तयार केले टेबलला वेल्डिंग मारले

वेल्डिंग = दोन समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्यात co2 वेल्डिंग होय.

प्रॅक्टिकल – 9 मिलिंग मशीन

मिलिंग मशीन हे एक संगणक नियंत्रित यंत्र रेकिंग कटरच्या वालर करण्याची मिलिंग मशीनची उपयोग करतो.

उद्देश – मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या टूल विषयी शिकणे

साहित्य – स्लॉट ड्रिल अँड मिल्क राऊटर कटर रिवर्स रावलर कटर वेल अँड कटर.

कृती= 1) मी पहिल्यांदा लाकडाचा सहा इंच तुकडा मिलिंग मशीन चा वर्किंग टेबलवर ठेवला

2) व नंतर नवीन कटरच्या साह्याने सरफेस केला

3) एक नंतर तो वेळ केलता बीट बदलून चारही कडे चवीगाळा मारण्यासाठी स्लॉट ड्रिल बसवले

4) व दुसरा जॉब तयार केला

प्रॅक्टिकल – 10 पावर हेक्सा ब्लेड

उद्देश – लोखंड किंवा लाकूड कापणे भरीव असणे आवश्यक आहे

साहित्य – मशीन लाकूड लोखंड इत्यादी

कृती – 1) मशीन मध्ये करंट जोडणे

2) लाकूड कापणे आधी ते सेट करणे

3) मशीन चालू करणे

4) मशीनला हेक्सा ब्लॅक जोडणे

5) भरीव लाकूड किंवा लोखंड राठोड कापणे काम झाल्यावर मशीन बंद करणे

प्रॅक्टिकल -11 पायाची आखणी

उद्देश – पायाची आखणी करणे शिकणे

साहित्य – चुना ,लाईन दोरी, विटा ,सिमेंट, मीटरटेप, रेती खडी इत्यादी

कृती -1) लाईन दोरीने माप घेणे पायाची आखणी विषयी माहिती घेणे

२) पायाची आखणी करण्यासाठी जागा निश्चित करणे

3) लाईन दोरीने सरळ लाईन काढणे

4) मीटर टिपणे दहा बाय दहा फूट बाजू घेतले

5) चारही बाजूला आठ गुंठा लावले चुनाने लाईन मारले

6) पायाची आखणी झाल्यावर बांधकाम सुरू करणे

प्रैक्टिकल – 12 रंगकाम

उद्देश – रंगकाम करण्यास शिकने

साहित्य – प्राइमर ,थीनर ,ब्रस ,रंग बकेट इत्यादी ।

कृति – पहिले आम्ही टेबल बनवले त्यात पलाउड लावले

  1. पांडरा कलर च्या प्राइमर च्या डबा आणला
  2. थीनर च्या डबा आणला आणि ब्रस आणला
  3. प्राइमर मद्धे थीनर टाकले .
  4. आणि टेबलच्या पूर्ण पलाउड ला कलर मिक्स करून टाकले
  5. आणि टेबलाच्या पूर्ण पलाउड ला कलर मारले .

प्रक्टीकॅल – 13 फेरो सिमेंट सीट

उद्देश – फेरो सिमेंट सीट तयार करणे

साहित्य – रेती ,सिमेंट ,जाळी,वेल्ड्मेस ,चीकन्मेस,तार,पाणी पेपर थापी

लाकड़ीइत्यादी । कृति – 1)सर्वात पहिले फेरो सीमेंट सीट ची कोठे आवस्यकता आहे ते पाहाणे .

२)प्रथम एक रॉड ला ५६ इंच मध्ये कापून घेतले .

३) नंतर त्या रॉड ला वेल्डींग करून गोल फ्रेम तयार केले .

आणि त्याचे मापाच्या वेल्ड्मेस आणि चीकन्मेस कापून तारेने बांधले

४)आणि त्या सीत च्या घनफळ काढून वाळू व सिमेंट चे 1;३ च्या रेसो मद्धे घेणे .

५)वाळू मध्ये सिमेंट पाणी मिक्स करून त्याचे माल तयार करून घेणे .

एका कागदावर 1;५ सेमी थर करायचा त्यानंतर त्याच्यावर ती फ्रेम ठेवावी .

६) त्याच्यावर मालचे थर करून पूर्ण प्लेन करावा नंतर सुकायला ठेवावे

प्रक्टीकॅल – १४ सनमायका बसवणे

उद्देश – सनमायका बसवय्लाब बसवायला सिकने .

साहित्य – फेविकॉल ,सनमायका ,प्लायवूड , कटर चिकन टेप .

कृती – 1 )प्लायवूड चे मापन करून घ्यावे .

२)मापाच्या सहाय्याने संमैक कट करावी .

३)प्लायवूड व सन माईक या दोघावर फेविकॉल लावून घ्यावा .

४)त्यानंतर दोन्ही एकमेकांवर चीकात्वावी .

५)चीक्त्ल्यावर बाजूने चीकांपत्ती लावावी जेणे करून घट्ट पण एइल

६)२४ तासांनी चीक्न्पत्ती कडवी व प्लेन करून घ्यावी .

प्रॅक्टिकल – 15) थ्रेडिंग आणि टॅपिंग

उद्देश – जी आई पाईपला थ्रेडिंग आणि टॅपिंग करणे शिकणे.

साहित्य – जीआय पाईप बेंच वाईस ड्रिल मशीन ऑइल थ्रेडिंग डाय.

कृती – 1) प्रथमता थ्रीडी का करायची त्याविषयी माहिती घेणे

,2) टेबल च्या लोखंडी फ्रेमला ड्रिल मशीन ने व्होल पाडले.

3) थ्री डायला ऑइल मध्ये बुडवणे

4) बुडवल्यावर थ्रेडिंग डायलॉग प्रेम च्या गोल मध्ये सरळ ठेवून हळूहळू फिरवणे

5) थेट पाडून झाल्यावर ते डाय विरुद्ध दिशेने फिरवून घेणे काढून घेणे

6) आणि नट बोल्ट नीट बसते का ते पाहणे.

प्रॅक्टिकल – 16) मोबाईल ॲप

उद्देश – मोबाईल ॲप वर लेवल चेक करणे

साहित्य – मोबाईल ( कंपास, लेव्हल ,ट्यूब)

कृती 1) सर्वात पहिले मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करणे

2) मोबाईल ॲपवर आपण कुठेही माप घेऊ शकतो

3) आपल्याकडे कोणतेही साहित्य नसलं तरी आपण मोबाईल ॲप द्वारे कोणत्याही वस्तूचे माप घेऊ शकतो (लेवल ट्यूब ॲप )

प्रक्टिकल -१७ पावडर कोटिंग

उद्देस – पावडर कोटिंग करायला शिकणे

साहित्य – लोखंडी वस्तू

साधने – पावडर कोटिंग मशीन ,कलेक्टर ,ओव्हन ,इलेक्ट्रिसिटी .

कृती – लोखंडी वस्तूला प्रथम थ्री वन लिक्विड ने पुसावे

२) लीक्विडणे पुसल्यावर १० मिनिटे थांबून त्याला पाण्याने स्वच्छ धुवावे .

३)त्यानंतर स्वच्छकापडाने पुसून त्याला कलेक्टर मध्ये ठेवावे

४)कलेक्टर व काम्रेसर चालू करून पावडर च्या कोट त्या वस्तूला द्यावा

५)कोटिंग झाल्यावर त्याला ओव्हन मध्ये ठेवावे .

६)ओव्हन चे टेम्प्रेचर१५० डिग्री पर्यंत ठेवावे ४५ मिनिटे ठेवावे