प्रकल्पाचे नाव = चप्पल स्टँन तयार करणे

विद्यार्थ्याचे नाव = विजय बरड

सहभागी विद्यार्थी = साहिल मेगडे ,अनिश मोहम्मद

मार्गदर्शक= श्री. जाधव सर व पुरनेस सर

उद्देश =1) वेल्डिंग करण्यास शिकणे

2) मापन करण्यास शिकणे

3) चप्पल स्टँन करायला शिकलो

मटरियल = L एगल , वेल्डिंग रॉड

साहित्य = मशीन , कटर मशीन ,

कृती =1] सर्वप्रथम आम्ही एका स्टँनचे माप घेतले .

2] त्या मापाचे आम्ही L एगल कटिग केले .

3] कटिक केलेले मटरियल ते वेल्डिंग करून चप्पल स्टँन तयार केले

अनुभव = चप्पल स्टँन तयार करताना आमची वेल्डिंग चांगली होत नव्हती म्हणून आमचा चप्पल स्टँन चांगला झाला नाही