मिलिंग मशीन ही धातू, प्लास्टिक किंवा इतर पदार्थांवर कापणे, आकार देणे, स्लॉट, ग्रूव्ह, गिअर, की-वे इत्यादी तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन आहे. यात फिरणाऱ्या मिलिंग कटरच्या साहाय्याने धातू कापला जातो.

Base (बेस) – मशीनचा पाया.

Column (कॉलम)- मुख्य आधार.

Knee (नी) – टेबल वर-खाली हलवते.

Saddle (सॅडल) – टेबल पुढे-मागे हलवते.

Table (टेबल) – जॉब बसवण्यासाठी.

Spindle (स्पिंडल) – कटर फिरवते.

Arbor / Tool Holder – कटर धरण्यासाठी.

उभी (Vertical Milling Machine)

आडवी (Horizontal Milling Machine)

युनिव्हर्सल मिलिंग मशीन

CNC मिलिंग मशीन

उपयोग

सपाट पृष्ठभाग तयार करणेस्लॉट व ग्रूव्ह बनवणेगिअर कापणेकी-वे तयार करणेड्रिलिंग, बोरिंग आणि प्रोफाइल कटिंगसुरक्षितता नियमसेफ्टी गॉगल्स आणि योग्य PPE वापरा.जॉब व्हाइसमध्ये घट्ट पकडा.मशीन चालू असताना कटरला हात लावू नका.सैल कपडे किंवा दागिने घालू नका.मशीन बंद केल्याशिवाय साफसफाई करू नका.