मापनाचे प्रकार.
ब्रिटिश आणि मॅट्रिक.
ब्रिटिश-इंच, फुट,मईल,आठव, चिपट, मन, सव्वा ,एकर ,गुंडा ,थंडी ,डझन कोसतोडा ,चारणे ,पांड.
मॅट्रिक-मिलिमीटर ,सेंटीमीटर,किलोमीटर, ग्रॅम,किलोग्रॅम ,मिली लिटर, लिटर.
अशा प्रकारे मापन मोजली जातात.
मशनींची ओळख.
पाईप कटर मशीन.
एअर कॉम्प्रेसर मशीन.
पाईप कटर मोवेबल मशीन.
ग्राइंडर मशीन.
co2 गॅस वेल्डिंग.
आर्क वेल्डिंग.
कटर मशीन.
लेथ मशीन.
पत्रा बॅंडिंग मशीन.
अशा सर्व मशीन वापरल्या जातात.
वेल्डिंग करणे.
वेल्डिंग चे प्रकार.
सी ओ टू वेल्डिंग.
आर्क वेल्डिंग.
अशा दोन प्रकारच्या वेल्डिंग असतात.
त्यामध्ये co2 वेल्डिंग साठी कॉपर वायर वापरतात.
आणि आर्क वेल्डिंग साठी रोड वापरतात.
अशाप्रकारे वेल्डिंग मशीन वापरली जाते.