आज डॉक्टर आले होते आणि ते वासरू चे शिंग जाळायला आले होते आमचे मा. भानुदास दौंडकर सर त्यांनी पशू डॉक्टर ला बोलावले होते ते आल्या नंतर आम्ही शेगडी आणली आणि dr कडे काही हत्त्यार होते ते आम्ही शेगडी वरती गरम केलेत आणि वासरुला पकडायला लावले. त्यानंतर ते मामा आलेत आणि त्यांनी त्याला दोरी ने बांधून खाली पाडले आणि त्याच्या शिंगाना चटका दिला पूर्ण पणे जळे पर्यंत लावून ठेवले आणि त्या नंतर सिप्लाडीन मलम लावला.शिंगे का जालता. शिंगे याच्या मुले जालता की ते शिंगे मोठे झाले तर ते वाकडे होतात आणि पुढे जाऊन त्या गायींना त्रास होतो काही शिंगाला लागले तर इंफेशन होऊ शकते त्यामुळे वासरू चे शिंग जाळतात.