प्रॅक्टिकल – 1 ब्लड ग्रुप

रक्तात असणारे घटक

1 पांढऱ्या पेशी /सैनिक पेशी

2 लाल पेशी

प्लेट लेट् स

प् लाजमा ( रक्तातील पातळ सिरम 60%

रक्तगटाचे प्रकार

o b a b a

रक्तगटाच्या किट मध्ये असणारे रसायने

अॅंटी a अॅंटी b रक्तगट ओळखण्यासाठी

अॅंटी d रक्तगटाच्या पॉजिटिव किंवा निगेटिव ओळखण्यासाठी

साहीत्य – लॅब अॅ प्रोन हँड क्लोज स्पिरीट कापूस

साधने – काचपट्टी लॅन सेट

कृती – ब्लड ग्रुप प्रॅक्टिकल मध्ये आम्ही सर्वांनी सर्व प्रथम ब्लड ग्रुप विषयी माहिती घेतली

आणि सर्वानी एकमेकांची काचपट्टी लॅनसेट या साहित्याच्या सहायाने सर्वांचे ब्लड ग्रुप

चेक केले

प्रॅक्टिकल -2 शेंगदाणा चिक्की

मटेरियल वजन दर kg किंमत
शेंगदाणे 183 ग्रॅम 130 24 .18
साखर 183 ग्रॅम 40 7.44
तेल 5 520 2.6
गॅस 30 906 1.91
14.200 36.13
12.64
एकूण खर्च – 48.77 48.77

मजुरी 35%

प्रॅक्टिकल – ३ शेंगदाणे जवस चिक्की

मटेरियल वजन दर /कि . ग्रॅम किंमत
शेंगदाणे २०० ग्रॅम १३० २६
जवस १५० ग्रॅम १२० ग्रॅम १८
गॅस ३० ग्रॅम ९०६१ /१४२०० ग्रॅम १.९१
४५.९१
मजुरी ३५%

प्रॅक्टिकल – ४ कुकीज

मटेरियल वजन दर /कि ग्रॅम किंमत
बेकिंग पावडर ३ ग्रॅम ३५० १.०५
नाचणी पीठ ५० ग्रॅम ८०
गव्हाच पीठ ५० ग्रॅम ३५ १.७५
तूप ५० ग्रॅम ६०० ३०
बेकिंग सोडा १.५ ग्रॅम ३५० ०.५२५
दूध १० मिलि .४० ०.४
गूळ पावडर ७० ग्रॅम ६० ४.२
ओव्हन चार्ज १४ यूनिट १० यूनिट १४०
१८१.९२५
६३.६७
मजुरी ३५ % एकूण २४५.५९५

प्रॅक्टिकल – ५. ७. कि . पाव

मटेरियल वजन दर कि. /ग्रॅम किंमत
मैदा ७ कि. ३६ ०.२५२
यीस्ट १५० ग्रॅम १५० २२.५
मीठ १५० ग्रॅम २० २२.१
ब्रेड इम प्रू अर १४ यूनिट १० यूनिट ० .१४
साखर ७५ ग्रॅम ४१ ३.०७
तेल १०० ग्रॅम १०० १०
२८. ०६२
९.८२१७
मजुरी ३५% ३७.८८३७

प्रॅक्टिकल – ६ लिंबाचे रस

मटेरियल वजन दर/कि. किंमत
लिंबू ३२३ ४० १२.९२
साखर २५२६ ४१ १०३.५६
सोडियमबे क झोंईट १.५ ३५० ०.५२
गॅस ५० ९०६ / १४२०० ४५.३
१६२.३
५६.७
मजुरी ३५% एकूण २१९.०

प्रॅक्टिकल – ७ खारी

प्रॅक्टिकल मटेरियल वजन दर/कि. किंमत
मैदा १२५० ३६ ४५
डालडा ७५ ग्रॅम १२०
मीठ ३ग्रॅम २० ०.०६
जिरे २ ग्रॅम ६२० १.२४
ओव्हन चार्ज १ यूनिट १ यूनिट / १४ १४
६९.३
२४.२५
मजुरी ३५%एकूण ९३.५५

प्रॅक्टिकल – 8 पिझ्झा

मटेरियल वजन दर किंमत
मैदा 300 ग्रॅम 25 7. 5
यीस्ट 4 ग्रॅम 150 0.6
साखर 10 ग्रॅम 40 0.4
मीठ 4 ग्रॅम 10 0. 04
ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 14
पिझ्झा टॉपिंग 10
बटर 13 ग्रॅम 100 1.3
चीज 113 123 13.89
57.73
20.20
मजुरी 35% 77.93

प्रॅक्टिकल – 9 पपई कॅनडी

मटेरियल वजन दर किंमत
पपई 1602 ग्रॅम 10 10
साखर 1300 ग्राम 40 52
फूड कलर 3 ग्रॅम 10/20 1.5
वनीला फ्लेवर 1 एम एल 41/20 2.05
पाईन अॅ पल फ्लेवर 1 एम एल 42/20 2.1
केवडा फ्लेवर 1 एम एल 42/20 2.1
गॅस 50 ग्रॅम 906/14200 3.19
फॅन 1 यूनिट 7 7
79.94
मजुरी 35%77.97
107.91

प्रॅक्टिकल – 10 कप केक

मटेरियल वजन दर किंमत
व्यनिला 275 ग्रॅम 225 41. 25
प्रीमिक्स चॉकलेट 346 ग्रॅम 250 57.66
तूप 10 ग्रॅम 600 6
चॉकलेट कंपाऊंड 50 ग्रॅम 125 15.62
ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 14
कप 38 नग 75/50 28.5
163.03
57.06
220.09
मजुरी 35%

प्रॅक्टिकल – 11 आवळा सुपारी

मटेरियल वजन दर किंमत
आवळा 2300 ग्रॅम 50 115
ओवा 20 ग्रॅम 280 5.6
जिरे 50 ग्रॅम 620 31
काळी मिरी 50 ग्रॅम 1000 50
काळा मीठ 60 ग्रॅम 120 7.5
साध मीठ 100 ग्रॅम 20 2
हिंग 20 ग्रॅम 700 14
ड्रायर चार्ज 1 डे 7 7
पॅकिंग 20 पॅक 1 pak20
लेबल 20 ल् 1/10 20
272.1
मजुरी 35%95.23 =367.33

एकूण आवळ्याचे वजन =9981 ग्रॅम

वेस्ट बिया आणि खराब आवळा =1.5 किलो

आवळा सुपरीसाठी =2 किलो अवल्याचा फोडी

आवळा कॅनडी साठी =481 ग्रॅम आवळ्याच्या =6481 ग्रॅम

एकूण =9981 ग्रॅम

  प्रॅक्टिकल 12 आईस केक 

मटेरियलवजनदर/कि.ग्रॅ.किंमत
क्रीम 717 ग्र.220157.74
प्रिमिक्स चॉकलेट 400 ग्र.340136
व्हनेला प्रिमिक्स 300 ग्र.30090
चॉकलेट कंपाऊंड 50 ग्र.150 18.75
ओव्हन चार्ज 1/2 युनिट7/147
व्हाईट कंपाऊंड 50 ग्र.15018.75
तेल20 ग्र.801.6
तुप10 ग्र.6006
चेरी1 पॅकिट40 40
475.84
35% मंजूरी . +166.54
एकूण642.38