सतीश चतुर
प्रोजेक्ट चे नाव – टेबल बनवने (मीटिंग टेबल )
साहित्य – 1.5 इंच स्क्वेयर ट्यूब पाइन वुड चे फडया खिले कलर वुड पॉलीश
साधने – वेल्डिंग मशीन ग्रैंडर वुड कटर पॉलीश मशीन स्प्रे गण कॉम्परेसर इत्यादि
कृति – 1)प्रथम सर्व समानची नोंद केली व त्यानुसार समान खरेदी केली
2)1.5 स्कवेर ट्यूब च्या अकरच्या टेबल बनवल
3) त्यानंतर त्या टेबल ल ग्राइन्डीनग करून घेतले
4) टेबल लांबी करून त्याची लेवल काडली व प्राइमर मारला त्यानंतर ब्लॅक कलर दिला
5)फलयांना ग्राइन्डीनग केली त्यासाठी 120 नं । चे पॉलिस ब्लेड वापरले
6)लांबी सुकल्यावर पोलीस पेपरने घासून घेतली व त्या टेबलला प्रायमर मारला रेडॉक्साईड मध्ये व त्यानंतर त्याला ब्लॅक कलर दिला रेडॉक्साईड मध्ये व त्यानंतर त्याला ब्लॅक कलर दिला .
7) त्यानंतर सिलर लिक्विडच्या एक कोड दिला त्यानंतर त्याला 300 420 आणि 600 नंबरचे ब्लेडने पोलीस केले.
8) व परत सीलरच्या एक कोड दिला तसेच त्या पद्धतीने 300 420 600 या नंबरच्या ब्लेडने पोलीस करून घेतले.
9) सिल्वर कोट झाल्यावर मॅट लिक्विडचं एक कोट दिला व त्याला 300 420 600 नंबरच्या ब्लेडने पोलीस केले परत त्याला भेट लिक्विड च्या एक कोड दिला.
10) लिक्विड च कोर्ट देताना स्प्रे गन चा वापर केला.
11) त्यानंतर टेबलच्या फ्रेमला थ्रेडिंग करून टायपिंग केले आणि फळ्या लावले आणि पूर्ण टेबल बनवून तयार झाला
आणि टेबल ऑफिस मध्ये ठेवले.
. या प्रकारे कृती करून टेबल बनवण्याच्या प्रोजेक्ट कम्प्लीट केले.