1.मापन

यात आम्ही 2 पद्धती शिकलो.

  1. मॅट्रिक. 2. ब्रिटिश .

1 )मॅट्रिक :-

सेमी, मीटर, किलो,इंच,फूट, ब्रास mm , mc इ.

2 )ब्रीटीश :- इंच ,फूट, बिघा , तोळा ,क्विंटल , टन , इ.

यात आम्ही मीटर टेप, स्केल पटी, मीटर टेप यांचे माप कशे घायचे ते शिकलो. लिस्काऊंत मंजे काय तर लिस्काऊंट मंजे कमीत कमी माप होय.

2. मिलिंग मशीन

  1. पहिले लाकडाचा 6 इंच तुकडा मिलींग मशीनचा वर्किंग टेबल वरती फिक्स केला.
  2. नंतर ड्रावेल कटरचा सहायाने सर्फेश केला.
  3. लाकडाला मध्ये A आकाराचा टूल
  4. बीट बदलून चाविगाळा मारण्यासाठी स्लॉट ड्रिल बसविले व चाविगाळा मारला.
  5. तो बदलून रिव्हर्स ड्रावेल लावला व लाकडाचा शाईटने त्याला डिग्री दिली.

यातून मला अस समजल की आपण या मशीन द्वारे वेगवेगळे टूल करू शकतो.

3 . लेथ मशीन.

1.लेथ मशिनला लाकूड वेवस्थित फिक्स केले

2.नंतर शेपटी लावून लेथ मशीन चालू केली.

3.लाकडाला फीनिशिंग देण्यासाठी बीट लावला.

4.1 .ft लाकडाला हवी तशी डिझाई न तयार केली.

5.टूल झाल्यावर लेथ मशीन बंद करून लाकूड काढले. व स्वच्छ केली.

4.रंगकाम

साहित्य :- ब्रस, थिनर, पलटीपत्रा, स्क्रॅपर ,रोलर. इ.

1. सर्व प्रथम भिंत स्क्रापरणे घासून घेतली.

2.भिंतीवरील भेगानमध्ये पुठी भरली. / पूठी वाळल्या नंतर पॉलिश पेपरने घासून काढली.

3. डब्या वरती पाण्याचे माप दिलेले असते तेवढ्या प्रमाणात पाणी कलर मध्ये टाकले.

4.एका बकेट मध्ये कलर मिक्स केला. व वर्कशॉप चा पाठीमागील शेड ला कलर मारला

5 . C02 वेल्डिंग

  1. सर्वात पहिले मशीन ची माहिती घेतली ती कशा प्रकारे काम करते हे जाणून घेतले.
  2. नंतर 2 लोखंड एकत्र आणून गॅस मार्फत C02 वेल्डिंग मारली.
  3. दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे C02 वेल्डिंग होय.

6.पायाची आखनी

साहित्य: लाईन दोरी, ओलंबा, टेप , फकी, इ.

  1. पहिले लाईन दोरी ने दोन्ही बाजूला धरून ठेवले.
  2. नंतर आम्ही टेप चा सहायाने मोजमाप केले.
  3. लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पडताळून पाहिले.तसेच लाईन दोरी लाऊन त्यावरती चुन्याची आखणी केली.
  4. पायाची आखणी झाल्यानंतर त्यावरती पाया खोदला.

7. बांधकाम आणि विटा.

साहित्य:- विटा, थापी, लाईन दोरी, ओळंबा, पाटी हॅण्ड ग्लोज, फावडा, इत्यादी.

  1. वाळू आणि सिमेंट यांचे प्रमाण घेऊन डेपो टाकला.त्याच पुढीलप्रमाणे आहे 1/6 एकास सहा.
  2. नंतर माल तयार केला व विटा कामाचा ठिकाणी आणल्या.
  3. त्याचा पाया हा 8 in एवढा होता.
  4. नंतरुन आम्ही सरांनी सांगितल्या नुसार काम चालू केलं
  5. आम्ही जे बांधकाम केलं त्याचे माप.लांबी=7.2 ,रुंदी 6 in , ऊंची 4.5 in इतकी होती .
  6. या बांधकामासाठी आम्हाला 36 पाट्या वाळू v 3 पाट्या सिमेंट लागल.विटा -148 एवढ्या लागल्या.
  7. तसेच१) इंग्लिश बाँड २) पलेमिश ३) रेट रॅप ४) ट्रेचर ५) हेदर ६) इत्यादी शिकलो.

8. पॉवर हक्सो

  1. पॉवर हाक्सो चालू करण्यासाठी स्विच ऑन केले.
  2. लाकूड कट करण्यासाठी वर्किंग टेबल वरती लाकूड व्यवस्थित सेट केले.
  3. पावर हेक्सा वरती मोठे पाईप कट केले जातात.

9.RCC कोलम.

  1. पहिले आम्ही सहा फुटाचा गोल पाईप घेतला.
  2. त्या साफ करून ब्रशने ऑइल लावले.
  3. नंतर पाईप उभा केला व तारेने तीन ठिकाणी बांधले.
  4. त्याचप्रमाणे वाळू, खडी ,सिमेंट, यांचे एक लिटर डब्याच्या सहाय्याने माप घेऊन त्याचे मिश्रण तयार केले.
  5. नंतर Rcc कॉलम मध्ये माल ओतला.
  6. यासाठी आम्ही खडी २० L, घिसा 10 L ,सिमेंट 5 L, एवढे प्रमाण वापरले. एक लिटर डब्याच्या सहाय्याने.

10. प्लंबिंग.

  1. प्लंबिंग अनेक ठिकाणी केली जाते जसे की घरात इमारतीत सोसायटी इत्यादी ठिकाणी.
  2. मागील काही वर्षांमध्ये बाथरुम फिटिंग्ज करणाऱ्या कुशल प्लम्बर्सची गरज खूप वाढली आहे. नॅशनल स्कील डेव्हलपमेण्ट कौन्सिलच्या एका सर्व्हेक्षणानुसार भारतात केवळ 0.5 टक्के प्लम्बर्सच प्रशिक्षित आहेत.
  3. आम्ही सुद्धा वर्कशॉप च्या पाठीमागल्या रूम मध्ये प्लंबिंग केली.
  4. पाईप चे प्रकार:- 1 pvc , upvc , cpvc
  5. Cpvc:- हा जास्तीत जास्त गरम पाण्यासाठी पाईप वापरला जातो.

11.Mobail aap .

  1. मोबाईल ॲप म्हणजे काय तर अनावश्यक सेवा आवश्यक करणे.
  2. मोबाईल मध्ये ॲपच्या सहाय्याने आपण लेव्हल काढू शकतो.
  3. बरेच वेळेस स्टेटूब विसरण्याची शक्यता असते तेव्हा मोबाईलच्या सहाय्याने आपण लेवल काढू शकतो.