
हॅन्ड ग्रॅंडिग मशीन
हॅन्ड ग्रॅंडिग मशीनचा उपयोग आपण लोखंडच्या पट्टीवरचा पेंट किंवा गंज काढण्यासाठी केला जातो . आणि त्या मशीनचा व्हिल बदलून कटींग व्हिल टाकून लोखंडाची पट्टी सुद्धा कटिंग करू शकतो
चॉपसो कटर मशीन
पाइप चायनल ….लोखंडाची वस्तू कट करण्यासाठी चॉपसो कटर मशीनचा उपायो केला जातो हि मशिन एका जागे वरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोपी असते
ह्या मशीनचा वापर जाताना सुधा आपल्या शेपटीचा वापर करावा लागतो.
बेंच ग्राइंडर मशीन
बेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .
बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो .
पत्रा बेंडीग मशीन
उपयोग – पत्रा बेंडीग करण्यासाठी या मशीन चा वापर केला जातो आपल्याला पत्रा बेंड करून वस्तू बनवायला असेल तर या मशीन वापर केला जातो