.लेथ मशीनची माहिती१. उपयोग: लेथ मशीनचा उपयोग लोखंड, स्टील आणि इतर धातूंच्या वस्तूंना गोल आकार देण्यासाठी केला जातो. या मशीनवर शाफ्ट, बोल्ट आणि इतर दंडगोलाकार वस्तू तयार करता येतात.२. मशीनची रचना: लेथ मशीनमध्ये बेड, हेडस्टॉक, टेलस्टॉक, चक, कॅरेज आणि कटिंग टूल हे मुख्य भाग असतात.. मशीनची रचना: लेथ मशीनमध्ये बेड, हेडस्टॉक, टेलस्टॉक, चक, कॅरेज आणि कटिंग टूल हे मुख्य भाग असतात.३. कार्यपद्धती: या मशीनमध्ये धातूचा तुकडा चकमध्ये घट्ट पकडला जातो. मशीन सुरू केल्यावर तुकडा फिरतो आणि कटिंग टूलच्या साहाय्याने त्याला आवश्यक आकार दिला जातो.४. सुरक्षा नियम:मशीन चालवताना सेफ्टी गॉगल वापरावेत.
