पहिले आम्ही शेंगदाणे 350 ग्रॅम घेतले , साखर 222 ग्रॅम, तू 5 ग्रॅम, स्टिकर 3, पहिले शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर शेंगदाण्याची साल काढली थोडेसे शेंगदाणे बारीक केले त्यानंतर साखरेचा पाक बनवला जे शेंगदाणे बारीक केले होते ते साखरेच्या पाकामध्ये टाकले व त्या साखरेचा पाकामध्ये तूप देखील टाकले सर्व मटेरियल टाकलेले मिक्स केले व त्यानंतर ट्रे ला तूप लावले कढईमध्ये झालेली चिक्की ट्रेमध्ये टाकून तिला लाटून घेतली त्याच्यानंतर ती चिक्की कट केली आणि पॅक करून ठेवले