*साहित्य=

  1. शेंगदाणे= 500 gm
  2. गुळ = 300 gm
  3. तूप =25 gm

*कृती=

  1. शेंगदाणे निवडून घेणे.
  2. निवडून घेतल्यानंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
  3. भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  4. त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
  5. मिक्स केल्यानंतर परत मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  6. वाटून घेतल्यानंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
  7. लाडू तयार झाल्यानंतर पॅकिंग करून ठेवणे.

*कॉस्तींग =

क्रमटेरियल वजनदर/kgकिंमत
1शेंगदाणे 500gm130kg65.00
2गुळ 300gm45kg14.25
3तूप25gm550kg13.75
4total=93.00