साहित्य(1) शेंगदाणे :- 500 gm(2) गुळ :- 300 gm(3) तूप :- 25 gm

कृती:-(1) शेंगदाणे निवडून घेणे. (2) निवडून घेतल्यानंतर मध्यम आचेवर भाजून घेणे. (3) भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणे. (4) त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे. (5) मिक्स केल्यानंतर परत मिक्सरमध्ये वाटून घेणे. (6) वाटून घेतल्यानंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे. (7) लाडू तयार झाल्यानंतर पॅकिंग करून ठेवणे.

शेंगदाणे लाडू