फॉगर सिस्टम इनस्टालेशन करणे

उद्देश : फॉगर सिस्टम कसे काम करते त्याचा अभ्यास करणे.

अडचण : पॉलिहाउस मध्ये अझोला जास्त तापमानामुळे पिवळा पडत होता त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण थंड ठेवण्यासाठी फॉगर सिस्टीम बसवणे गरजेचे होते.

वरच्या शेडनेटचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = 22 × 15 = 330

बाजूच्या शेडनेटचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = 11×7 = 82

एकूण शेडनेचे क्षेत्रफळ = 412 स्क्वेअर फुट

फॉगर सिस्टिम इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलेल्या एकूण खर्च :

अनू क्रमांक मटेरियल नग दर किंमत
1 शेडनेट 412 स्क्वेअर फुट40 16480
2 रबर 3 5 15
3 टेक अप 3 10 30
4 लॅटरल पाईप 20 mm 15 मीटर 6 रुपये मीटर 90
5 एंड कॅप 50 mm 2 50 100
6 50 mm पीव्हीसी पाईप 50 स्क्वेअर फुट11रुपय स्क्वेअर फुट550
7 टी 50 mm 1 30 30
8 एल 50 mm 130 30
9 फॉगर670 420
एकूण आलेला खर्च 17,745 रुपये

फॉगर सिस्टिम इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलेल्या एकूण खर्च : 17,745 रुपये .

आकृती :

पोलीहौस मधे पॉगर सिस्टम आणि अझोला बेड ची इंस्टोलेशन थ्रीडी डाईग्राम

PVC पाईपला जोईनर बसवताना
कनेक्टर ला लॅटरल पाईप जोडताना.
अझोला आणि पॉगार सिस्टीम पुर्ण झाल्यावर
अझोला आणि पॉगार सिस्टीम पुर्ण झाल्यावर ट्रायल घेताना.

निक्षण :

फॉगर लावण्या आधी पॉलिहाउस मध्ये अझोला जास्त तापमानामुळे पिवळा पडत होता त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण थंड राहत नव्हते, फॉगर लावल्यानंतर पॉलिहास मध्ये अझोला च्या ठिकाणी तापमान कमी झाले. त्या ठिकाणचे वातावरण थंड राहते.

अझोला आणि पॉगार सिस्टीम पुर्ण झाल्यावर ट्रायल घेताना.