1माती परीक्षण

मातीचे घटक >

नत्रस्फुरदपालाशसेंद्रिय कब्र
नायट्रोजनफॉसपरसपोटॅशीमऑरगॅनिक कार्बन
  • P.H P=Potehtian 1-7 to 7 to 14
  • म=hydrogen acid base

आल्म आल्मारी

दही दुथ

  • मातीचा P. H =7to9
  • P H =7 >आल्मारी
  • N = 560>मध्यम >युरीण शेणखत
  • P = 35 >अत्यत जास्त > 62.5
  • F = 365 >अत्यत जास्त > 17
  • O.C >

N-87, P-125,k-

.

प्रण्यानचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले

यात डिग्री सेल्सिअस फरनाईट मध्ये कसे करायचे हे शिकलो

तापमान1. राखाडी तांबडी 101’1F2. तांबडी 99.3

तापमान मोजने प्रण्यांची तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर चा वापर करता यात डिग्री सेल्सिअस हे फरनाईट मध्ये कसे करायचे ते शिकल

1 शेड बांधण्यासाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच असावी.

2शेड च्या आसपास ओल असू नये. ओलं असल्यास रोगाचा प्रदुभर्व असतो

3 शेड चा आजू बाजू सावलीचे झाडे असावे यामुळे उष्णता किंवा थंड वाऱ्यास प्रतिभध होते.

4पोल्ट्री शेड ची दिशा पूर्व -पश्चिम बांधावी

5 शेडची रुंदी 20 ते 30 फूट असावी उंची साधारणपणे सात ते दहा फूट असावे शेडची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते

6 ब हू तेक शेड्याला मध्ये बागतून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून येणार पाऊस आत येणार नाहीं

7छप्परातून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये. म्हणून उष्णता रोखण्याची व्यवस्था करावी.

पोल्ट्री शेड चे फायदे

1 कोंबडींची विस्टा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थनि समुद्र आहे आणि म्हणूनच ती खते मौल्यवान मानली जातात

2 पोल्ट्री पंखांचा वापर उषा फॅन्सी लेख आणि क्युरिओ बनवण्यासाठी देखील केला जातो

3 कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्णवेळ किंवा अर्थवेध रोजगारांची संधी देते

4 अंडी आणि माणसासारख्या पोल्ट्री उत्पादनाच्या उंच पौष्टिक मूल्य आहे

5 लहान प्रमाणात कुकुट पालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणात हे पाडले जाऊ शकतात पोल्ट्री शेड बांधण्यासाठी

1 शेड बांधण्यासाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच असावी

2 शेडच्या आसपास ऑल असू नये ओलं असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो

3 शेडच्या आजूबाजू सावलीचे झाड असावेत त्यामुळे उष्ण किंवा थंड वारस प्रतिबंध होते

4 पोल्ट्री शेडची दिशा पूर्व पश्चिम बांधावे

5 शेडची रुंदी वीस ते तीस फूट असावी उंची साधारणपणे सात ते दहा फूट असावे शेडची लांबी कोंबड्यांच्या संख्येवरून अवलंब असते

6 बहुतेक शेडला मध्यभागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूचे येणारे पाऊस आत येणार नाही

7 शेडच्या छपरातून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये म्हणून उष्णता रोगाची व्यवस्था कर

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय .

‘माती बिना केलेली आणि पाण्यावर केलेली शेती’

हायड्रोपोनिक्स शेती करताना PH, ECl, TDS हे महत्वाचे घटक असता.

PH= 6.5

EC= 2400

TDS=1200

PH&EC मोजण्याची मशीन

हायड्रोपॉनिकस ला पोषक द्रव्य हे पाण्यामधून दिल जात आणि वनस्पती च्या वाढी साठी नायट्रोजन पोटेंशिअम या सारखे घटक लागतात

हायड्रोपॉनिकस शेती चे फायदे

उंच उत्पादन जलद वाढ पाण्याची बचत मातीची दूषित नाही जागा कार्यक्षमता कमी

हायड्रोपोनिक्स शेती मध्ये घेतली जाणारी पिके
पाल्याबाजी औषधी वनस्पती स्ट्रॉबेरी टोमॅटो

वाढणारे माध्यम कोको पिठ हे झाडे वाढवण्यासाठी वापरले जातात

त्याचा वापर मुळांना आधार देण्यासाठी केला जातो

आयताची क्षेत्रफळ = लांबी X रुंदी
चौरससाचे क्षेत्रफळ = बाजू X बाजू

उदा 1) लांबी =127 फूट 2) लांबी =71 फूट
रुंदी =27 फूट रुंदी =26 फूट

लांबी क्षेत्रफळ =71X 26
=1846

1फूट म्हणजे 12 इंच

12फूट म्हणजे 144 इंच

टीप -जर पुढच्या रूपांतर इंच मध्ये करायचं असेल तर गुणणे

30फूट इंच

20फूट इ

इंचाची रूपांतर फूट मध्ये करणे असेल तर दिलेल्या संख्येने भागणे

100 सेंटीमीटर 1 मीट जर मीटरचे रूपांतर सेंटीमीटर मध्ये करणे असेल तर दिलेल्या संख्या ने गुणणे 800

जमीन मोजण्याचे एकक

1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट

2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे

=1089 x 100

=108900 चौरसफुट

जर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणे

हेक्टर =300 गुंठे

एक हेक्टर = 100 गुंठे

1 हेक्टर =100 गुंठे

या प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलो

साहित्य- पालापाचोळा, सेनाची स्लरी, कुजलेले शेण, लेंडी खत, गायींची उष्टावळ, पाणी, brc कल्चर , बेड
कृती-

१) पहिल्यांदा एक बेड घेतला व सपाट जाग्यावर अथरला
2 पाचट व पालापाचोळा काडी कचरा याचा एक थर दिला
3 त्यानंतर त्यावर शेणखत टाकले व त्यावर कल्चर शीपडले
4त्यानंतर परत पाहिला पाचोळा व वैरण अंथरून त्यावर कल्चर शिपडले त्यावर पाणी शिंपडून कंपोस्टच्या बेड तयार केला
5त्यावर पाणी शिंपडून कंपोस्टच्या बेड तयार केला

कंपोस्ट चा बेड ल कल्चर लागत ते कल्चर बनवण्यासाठीएका क्यान मध्ये पाणी घेतल त्यात अर्धा kg गूळ टाकल तयार करताना

वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला ‘प्लांट टीशु कळचर’असे म्हणतात
त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४) परीक्षाणली५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई
फायदे :- १) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.
गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.
बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.

साहित्य टेप ,वही, पेन , मीटर टेप

कृती – गाईचे अंदाजे वजन काढले व मीटर टेपच्या सहायाने छातीचा घेर मोजला व आणि गाईची लांबी मोजली आणि छातीचा घेर 56 आणि लांबी 64 आहे आणि दुसऱ्या गाईचे छातीचा घेर 55 आ

नर्सरी मध्ये रोप तयार करण्यासाठी लागनारे साहित्य: प्रो ट्रे, कोकोपीट, बी बियाणे

प्रो ट्रे ची किंमत 35 रूपे आहे

पाणी देताना

केळी – मुळे बंद राहणे

नत्र: हे झाडाला वाढवण्याचे काम करते

पोटेशीअम: फुलांना फळाना फुळवणेचे काम करते

स्पुरद:

}मूळ चे बंद होणे म्हणजे झाडा ला अन्न पोषक द्राव्य कमी होणे.

झाडा मध्ये दोन प्रकार चे मुळे असतात

  1. मुख्य मूळ 2) उप मूळ

. झाडाला तन ऐने म्हणजे उनामुळे होणारा ताण थंडी मध्ये ऐनारा ताण

1 केळीच्या झाडा ला ऐनरा कंद

2 केळी लावण्याचं अंतर 6X5

वाजनावरून खाद्य ठरवणे साठी लागणारे साहित्य: वजन काटा, पेन,

नोट बुक

एका शेळीचे वजन काढून एका दिवसाचा 4 time चा खाद्य काढले. सकाळी सुखा, दुपारी वला चारा, 03:00 सुखा चारा, 06:00वला चारा याप्रमाणे सगळ्या शेळ्यांचे काढू शकतो.

सूत्र}

पहिले गाईचे कास उपलब्ध असलेल्या पण्याने स्वच्छ धून घेण्येपारंपारिक पध्दतीने दूध काढण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात. त्या खालीलप्रमाणे.- चिमटा पद्धत (stripping)- पूर्ण हात पद्धत (full hand method)q- अंगठा पद्धत (knuckling) हेही पाहा- धार काढण्यासाठी योग्य Milking Method कोणती? चिमटा पद्धत-शेळीचे पण दूध अशाच प्रकारे काढले जाते.

what ispest?

[controling pest ]mehanical /phyusiocal cutural biolocal chemical analysis इत्यादि .

1 केमिकल म्हणजे शेती वरती रोग पडल्यावर केमिकल चे मिश्रण करून फवर्णी करणे.

  1. analysis -उधरणार्थ 500 रुपयाचे ओषधे जर समजा झाडावर 2 किडे आणि दुसऱ्या झाडावर 100किडे

कोंबड्याचे fcr काढताना पहिले माहिती घेतली .

दिलेले खाद्य

सूत्र ; fcr =__________

वजन

fcr 1.5 बोयलरचा

500 बोयलर कोंबडी पाळण्यासाठी किती kg खाद्य लागेल.

50 दिवसात कोंबदयांचे वजन 3 kg होते.

एक कोंबडीचे खाद्य 4.5kg तर 500 कोंबडीचे 2250 kg वाद्य लागेल.

16) पाणी देण्याच्या पद्धती

वाफे पद्धत 2. सारे पद्धत सारी पद्धतीत 1 मिनिटात सहा हजार

लिटर पाणी लागेल. 3. ठिबक पद्धत यात 1 मिनिटात 100 ml एका हुप मधून पा

. बीज प्रक्रियाः पेरणीपूर्वी बियांणवर कली जाणारी प्रक्रिया म्हणजेबीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया चे तीन पद्धत

१) भौतिक पद्धत उदा: तांदुळाची बी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले जातातराख चोळणे : राख जैविक कीटकनाशकाचे काम करतातएक किलो बियांना साधारणता अर्धा तास राख चोळावी बिया अर्धा तास उन्हात सुखावावी नंतर पेरणी करावे

२) रासायनिक पद्धत : १ किलो ज्वारीच्या बियांनादहा किलो गंधक (सल्फर) पावडर चोळणे

३) जैविक पद्धत : बीज प्रक्रियेसाठी जैविक घटकांचा वापर करणे

उदा ट्रायकोडर्मा (trichoderma), PSB, nicoriza.

बीज प्रक्रियेचे फायदे :

उदाः बीच अर्धा तास पाण्यात भिजवले जाते बी नरम होतेबुरशीजन्य रोग कमी होतो खर्च कमी औषधची बचत होते

.ture Innovative Systems F.I.S EGG ATOR दोन ट्रेमध्ये 80 अंडी ठेवले एका ट्रेमध्ये 40 पहिल्या 30/11/2023 दुसरा ट्रे ठेवण्याची तारीख 08/12/2023 ार करण्याचा कालावधी 21 दिवस

. सर्वप्रथम वर्मी बेड घ्यावा.बेड सेट केल्यावर चार जाड थर लावावेत.प्रथम काडीचारा पालापाचोळा टाकून त्यावर पाणी शिंपडावे.अर्धवट कुजलेले शेण टाकावे व ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे.परत काडी कचरा ऊसाचा पाचट टाकून पाणी शिंपडावे.शेवट शेण टाकून त्यामध्ये 1 kg गांडूळ टाकावेत.शेवट पोत्यांनी झाकावे व पाणी शिंपडावे

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.

पॉली हाउस

1