परिमापकाचा अभ्यास

गाईचे वजन काढणे

उद्देश – शरीराच्या मापानवरून वजन काडणे

सामग्री – मीटरटेप ,पशू, paper pen

प्रक्रिया-1. पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्यन्त लांबी व त्याच्या छातीच्या घेऱ्याचे माप काडावे .

2. पशुचे वजन काडण्याच्या दोन पध्दत

  • वजन=लांबी*छातीचा घेरा
Bairnsley Highlands - Estimating Weight by Girth Circumference.

Y= 9  जर छातीचा घेरा 63 इंच  कमी असेल.

Y= 8.5 जर छातीचा घेरा 63 इंच ते 78 इंच 

  लांबी = ६.२ फुट.

  छातीचा घेरा = ५.१० फूट.

वजन     =          ७० इंच * ७४ इंच

      ८.५

            =       ६०९.४ किलो.

पद्धत क्रम. २.         

  वजन =    लांबी + ( छातीचा घेरा )2

               ————————–

        ६६६

उदाहरण : 

      गौरी गायचं वजन :

  लांबी = ६.५ फुट.

  छातीचा घेरा = ६.३ फूट.

 वजन.   =     ७८ इंच *( ७५.६ इंच )2

                  ————————

                           ६६६

           =   ६६९ किलो

ऊती संवर्धन

उद्देश :- वनस्पतीच्या अवयवांच्या वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे .

साहित्य :- काचेची बाटली ,पेशी ,ऊती ,ब्लेड , संदश ,लोब्लेड .

साधने :- ल्यमिनार .

पोषकत्व :- आगर वनस्पती संप्रेरके ( ऑक्सिन आणि साईटोकिनीन ) अजैविक क्षार ,प्रतिजैविक जीवसत्व ,ग्लुकोज .

माहिती :- वनस्पती ऊती संवर्धननाचे जनक =जी . हेबरलंड

ऊती – एखादया जीवाच्या शरीरातील अशा प्रकारच्या पेशी समूहांना ऊती म्हणतात .ज्याची उत्पती सामन आहे.
स्पष्टीकरण -वनस्पतीचा भाग जो ऊतक सर्वधनासाठी वेगळा केला जातो . आणि वनस्पती तयार करण्यासाठी कुत्रिम पोषक सर्वधन केले जाते

स्वाईल टेस्टिंग करणे

रोपांची संख्या काढणे

सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे

पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

बिज प्रक्रिया

कोंबड्यांचा F.C.R काढणे

गाईचे दूध काढणे

गाई व गोठा धुवणे

पीक संरक्षण उपकरणांचा अभ्यास

शेळीच्या वजनावरून त्याचे खाद्य काढणे

गोठ्यातील नोंदीचा अभ्यास

चाऱ्याची ओळख

जनावरांचे तापमान चेक करणे

कीटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी तयार करणे

वनस्पती प्रसार

19) जनावरांचे दातावरून अंदाजे वय काढणे.

तण नियंत्रण

प्रोजेक्ट

शेळ्यांचे आणि करडांचे संगोपन करणे