गोठयातील नोंदीचा अभ्यास करणे

1.गौरी गाय

दिनाक मुरघास कडवळ सुखाचारागोलीपेंडभुसा दुध
2-2-2330kg6kg3kg2kg
3-2-2330kg6kg3kg2kg17.3
4-2-2330kg6kg3kg2kg15.5
5-2-2330kg6kg3kg2kg14.8
6-2-2330kg6kg3kg2kg15
7-2-2350kg6kg3kg2kg17
8-2-2350kg6kg3kg2kg16.4
9-2-2350kg6kg3kg2kg14.9
10-2-2350kg6kg3kg2kg15.9
11-2-2350kg6kg3kg2kg18.3
13-2-2350kg6kg3kg2kg15.7
14-2-2330kg6kg3kg2kg15.7
15-2-2325kg6kg3kg2kg17.7
16-2-2325kg6kg3kg2kg17.8
17-2-2325kg6kg3kg2kg15.9
18-2-2325kg6kg3kg2kg17

सोनम गाय

दिनाक मूरघास कडवळ सुखाचारा गोलीपेंड भुसा दुध
2-2-2330kg6kg3kg2kg13.7
3-2-2330kg6kg3kg2kg14.2
4-2-2330kg6kg3kg2kg16.8
5-2-2330kg6kg3kg2kg17.8
6-2-2330kg6kg3kg2kg16
7-2-2350kg6kg3kg2kg15
8-2-2350kg6kg3kg2kg16
9-2-2350kg6kg3kg2kg16
10-2-2350kg6kg3kg2kg16.3
11-2-2350kg6kg3kg2kg
12-2-2350kg6kg3kg2kg16.5
13-2-2350kg6kg3kg2kg16.7
14-2-2330kg6kg3kg2kg14.5
15-2-2325kg6kg3kg2kg11.7
16-2-2325kg6kg3kg2kg15.1
17-2-2325kg6kg3kg2kg14.3

पोल्ट्री

DateNo
Of
Birds
Feed
Consum
Ption
WeightSingle
Bind
Weight
Single
Bind
Weight
FCRCost
Per
Bird
Medicine

शेळी

दिनाक मुरघास हरबरा कड खुराक वजन वाद
21-2-2311.5kg
22-2-2311.5kg
23-2-2311.5kg
24-2-2311.5kg
25-2-2311.5kg
26-2-2311.5kg
27-2-2311.5kg
28-2-2311.5kg
1-3-2311.5kg
2-3-2311.5kg
3-3-2311.5kg
4-3-2311.5kg
5-3-2311.5kg
6-3-2311.5kg
7-3-2311.5kg
8-3-2311.5kg
9-3-2311.5kg
10-3-2311.5kg
11-3-2311.5kg
12-3-2311.5kg
13-3-2311.5kg
14-3-2311.5kg
15-3-23

2. मुरघास तयार करणे.

पिके :- मका, ज्वारी, कडवळ, बाजरी, हत्ती गवत.

साहित्य :- मका, विळा, कुट्टी मशीन, मुरघास कल्चर,केबल टाय, शेलोटेप, प्लास्टिक पिशवी.

कुर्ती :- 1) शेतातून मका तोंडली.

2) तोडलेली मका कुट्टी मशिन जवळ वाहुन आनले.

3) मक्याचे 1ते 2cm अंतराचे तुकडे केली.

. 4) Rumiferm powader +1तप मक्याच्या कुट्टीचे मिश्रण केले.

5) नंतर पिशवीमध्ये 2 बादल्या तकणे व मुटभर कल्चर टकणे.

. 6) अशाप्रकारे पूर्ण पिशवी भरेपर्यंत ही कुर्ती करायची .

काळजी :- पिशवी भरत असताना ती व्यवस्थित भरली गेली पाहिजे.

त्यात हवा राहिली नाही पाहिजे व बाहेरील हवा आत जाऊ

म्हणून पिशवी नीट पॅक करने. व केवळ टाय सेलोटप ने बंधने.

3. प्राण्याचे अंदाजे वजन काढणे.

साहित्य :- मीटर टेप, वजन काढा.

कुर्ती :- 1) वजन करण्यास दोन पद्धती केल्या.

1) वजन काढा :- प्रत्येक शेळी ला एक एक करुन वजन कट्या

वर ठेऊन Digital screen वर वजन त्यामधे शेळी आफ्रिकन

बोकड व करडे .

2) सूत्रा नुसार पदधती :- 1) मीटरटेप च्या मदतीने गायाच्या

पुढच्या पायापासून तर शेपटी पर्यंत गायीची लांबी मोजली.

2) नंतर मिटर टेप ने गायीचा छातीचा घेरा मोजला. व सूत्र

वापरून गायीचे अंदाजे वजन काढले.

4.]शेतीच्या मोजमपकच अभ्यास करणे

शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करणे

उद्देश ;- शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करण्यास शिकणे

साहित्य :- मीटर टेप

100 m = 328 feet inch

700 feet =213.36 m

1 गुंठा = 33 * 33 =1089 sq meter

40 गुंठे =1 एकर

1 एकर = 43560 sq feet

2.05 एकर =1 हेक्टर

1 हेक्टर -108900 sq feet

5.]रोप लागवडीची संख्या ठरवणे

उद्देश :- रोप लागवडीची संख्या ठरवण्यात शिकणे .

साहित्य :-मीटर टेप

  • रोपांमधील अंतर समान असल्यास :-
  • 1) वाढ चांगली होते .
  • 2)हवा खेळती राहते .
  • 3) सर्व लोकांना समान सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते

सूत्र :-रोपांची संख्या = क्षेत्रफळ ÷ रोपांचे अंतर

उदाहरण = केळी :- 1.5 × 1.5 cm

=43560 sq feet ÷ 1.5×1.5m

जर संख्या फीट मध्ये असेल तर ती मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये करणे

=13200÷2.5= 5860 रोपे

6.]पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे

साहित्य :-कोळप, मिटर टेप, फावडे

उद्देश:- पीक लागवडीस जमीन तयार करण्यास शिकणे

  • 1 ओळ =72 फुट
  • 72= फूट =2160cm
  • 1 ओळ= 2160cm
  • 2 बियांचे अंतर बरोबर 20 सेंटीमीटर
  • एका ओळीत बियांची संख्या किती …?
  • = 1 ओळीत बियांची संख्या = 2160 cm ÷20
  • = 108 बिया
  • तर 15 ओळीत किती बिया ?
  • = 108 ×15 बिया
  • = 1620

कृती :- 1)जमिनी निश्चित करणे

2) जमीन स्वच्छ करणे ( उदाहरण दगड प्लास्टिक वनस्पती अवशेष ) 3)शेताची फळबाळी करून जमीन समतोल करणे

4) पिकांच्या प्रकारानुसार सरी साऱ्या गादीवाफे बेड तयार करणे

5) पाणी देण्याची सोय करणे पाट पाणी तुषार सिंचन ठिबक सिंचन

7.]पिकांना लागणारे अन्नद्रव्य

  • अन्नद्रव्यांच्या कमततेमुळे पिकावर दिसणार लक्षने व उपाय.

1. नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात. मुळाची व झाडाची वाढ थांबते. फुल व फळे कमी येतात. उपाय – 1% युरियाची फवारणी करावी.(100+10 L)

2. स्फुरद – पाने हिरवट v लांबट होऊन वाढ खुडते. पानाची मागील बाजूस जाभळट होते. उपाय – 1% डायअमोनिआर फॉस्केची फवारणी.

3. पालास – पानाच्या कडा ताबटसर होउन पानावर ताबडे व पिवळे टिपके पडतात. उपाय – 0.5%सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.(509+10 L पाणी).

8.]वनस्पती संरक्षण उपकरणांचा वापर व उपयोग

उद्देश :-वनस्पतींना फवारणी करण्यास शिकणे

साहित्य :-पंप ,( पोलिट्रिन 10 ml= 10 लिटर पाणी )

  • फवारणी करताना घेतली जाणारी काळजी :-
  • औषध फवारणी आधी पंप स्वच्छ धुऊन घ्यावा
  • पाणी व औषधाचे प्रमाण निश्चित करून घ्यावे
  • फवारणी करताना पंपाचे नोझल पूर्णपणे काम करते का हे पाहाव
  • फवारणी करण्यापूर्वी हॅन्डग्लब व मास घालावा
  • फवारणी करताना केले जाणारे द्रावण अंगावर उडू नये याची काळजी घ्यावी
  • फवारणी करून झाल्यावर पंप पुन्हा स्वच्छ धुऊन जागेवर ठेवावा
  • फवारणीच्या वेळी धूम्रपान आणि मद्यपान करण्यास टाळावे
  • पंपाचे प्रकार :-
  • Power duster
  • Hand sprayer
  • Knapsack sprayer
  • Knapsack power sprayer
  • Hand operate power sprayer

निरीक्षण :- स्प्रे पंपाचे सर्व भाग फवारणी आधी तपासावे

9.]पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

पृष्ठभागावर पाणी देणे

  1. मोकळे पाणी सोडणे
  2. सपाट वाफ्यात पाणी सोडणे
  3. सार पद्धतीने पाणी सोडणे

निरीक्षण :- जागा :-

प्लॉट नंबर 4 ( वेळ:- 12 mi )

water :-3600 lit

तुषार सिंचन:- size:- 4×4 feet,15×15feet,45×45feet

कमतरता:- dry spot

2) हवा :- हवेमुळे रेनगनचे पाणी दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकते

3) ऊन:- जे बारीक थेंब आहेत ते उन्हामुळे त्यांचे बाष्पीभवना मध्ये रूपांतर होते

4) 25% पाणी वाया जाते

१० प्रत्ययक्षिकाचे नाव : – लेअर पोल्ट्री अर्थकारण

उदेश : – पोल्ट्री चा खर्च काढण्यास शिकलो .

जागा : ३२ , १२ चे सेड व बांधकाम प्रमाण १ : ३ मीटर्

बांधकाम खर्च : – ३,४, ९ ) इंचच विटा = १३०० =१०,४००

वाळू ( कच ) = ०. २४२ =६३ )

सिमेंट ( ५० kg ) = १७२ kg = १२०४

मजुरी = २५ % = ३०, ५८ ,७५

टोटल खर्च : = १५२९३, ७५२३

प्लास्टरचा खर्च : – प्रमाण १ : ३ मीटर्

वाळू ( कच ) = ०. १८९ ब्रास = ४१९.४२१

सिमेंट = ( ५० kg ) = २७० केजी = १८९ rs

मजुरी = २५ % = ५० kg =५३५

टोटल खर्च : – २९७६ .७५

कोबा खर्च : – प्रमाण १ : २: ४ मीटर्

वाळू = ०. १५६२ ब्रास = ३९५२

सिमेंट ( ५० kg ) = ३२७ .२३१ kg = २२९०.६१

=खडी = ०. ३०४ ब्रास – ६९९२

खर्च = ३३८४.४ rs

मजुरी : = ३५ % =८४६.१

टोटल खर्च : = ४२३०५

सेड खर्च : – कैची

१. गोल पाईप ( १ इंच ) =१६५ feet = ९००० rs

२. sq ट्यूब ( २,२ ) =१३० feet =७१५० rs

३. जळी ( ११५२ sq feet ) = ८६ kg = १४६३० rs

४. हुक = ६४ नग = ३२० rs

५. पत्रे ( ६,३,३९ ) =२० नग = १४४०६ rs

11. प्रत्यक्षिकाचे नाव :- सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे

उदेश : – सुक्या चऱ्यावर प्रक्रिया करण्यास शिकणे .

साहित्य : – बादली, पाणी , मीठ ,गुळ, कुट्टि मसिन , ताडपत्री , कॅरेट इ .

कृती : – 1 . शेतातील ताट कट करून आणले . ते सुकवून

2 . त्यानंतर कुट्टि मसिन जवळ आणून ठेवले व कुट्टि मसिन मध्ये लहान करून घेतली .

3 . ते एका ताडपत्रीवर ओतून त्यामध्ये गुळ पाणी व मीठ मिक्स केले . व ( 10 . kg ) कुट्टि केली .

4. त्याला खालून वरुण चांगल मिक्स करून घेतले .

5. 100 kg चाऱ्यासाठी 5 लिटर पाणी व 1 kg गुळ आणि 500 gm मीठ

6. त्यानंतएर सुक चारा तयार झाला व ताडपत्री मध्ये झाकून ठेवला .

7. अश्या प्रकारे सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यास शिकलो .

12 . प्रत्यक्षिकाचे नाव : – शेतातील तण नियंत्रण

उदेश : – शेतातील तण नियंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करणे

साहित्य :-

तानाची व्याख्या : – आपण न लावलेले व आपल्याला नको अशलेले गवत म्हणजे तण नियंत्रण होय .

तण मुळे होणारे नुकसान :-

1.कीड :- किडचा प्रभाव वाढतो

2. पाणी :– पाणी वाया जाते

3. हवा :- हवा खेळती राहत नाही

4. प्रकाश अन्नद्रव :- प्रकाश आणि अन्नदरावांची स्पर्धा होते .

5. खर्च :- लागवडीचा खर्च वाढतो .

ताण नियंत्रणच्या पद्धती :-

1भिवतीक पद्धत :- 1 जमीन ओली असताना हाताच्या सहयाने गवत काढणे .

2 खुरपयच्या सहयाने गवत काढणे .

3 जमिनीची खोल नांगरट करणे

2 रासायनिक पद्धत :- 1 विशिस्त रासायनाच्या मदतीने तानाचे नियंत्रण केले जाते .

2 उदा , 1 2,4,D ,GLAYFOSET

2 रासायनांचा वापर दोन पद्धतीने केला जातो .

1 silective ,

2 non silective

silective म्हणजे सर्व silect केलेले ,

आणि non silective म्हणजे काहीही न सिलेक्ट केलेल .

silective हे उभ्या पिकत वापरता येते .

आणि non silective हे मोकळ्या रानात वापरता येते .

पेरणीपुर्वी :- उदा , सोयाबीन शेती करताना पेरणी बरोबर जमिनीत चांगली ओल असताना vernolate trifluralin हे केमिकल पेरणिपूर्वी फवारले जाते .

तण नाशक फवारताना घेतली जाणारी काळजी :-

1 जमिनीत चांगली ओल असावी

2 फवारणीचा पंप चांगल्या प्रकारे धुवून ठेवावा .

3 एकाच ठिकाणी जास्त वेळ फवारू नये .

4 तोंडाला मास्क बंधावा .

5 मास्क लावल्या शिवाय फवारू नये .

13 प्रत्यक्षिकाचे नाव :- कलम पद्धतीचा अभ्यास करणे

उदेश :- कलम करण्यास शिकणे

पाचर कलम :- चांगल्या जातीची फांदी आणून कट करावी . व आपल्याला ज्या झाडावर कलम करायचे आहे त्या झाडाच्या मध्ये उभ्या चीर पडायचा व जी चांगल्या जातीची फांदी असेल ती त्या खोडात लावावी . कापलेल्या खोडला मध्यभागी उभा काप द्यावा . चांगल्या जातीच्या जाड फांदी कटरणे कापावी . फांदीची सर्व पाने कट करून टाकावी . पूर्ण जोड पल्यासतीकच्या फितीने बांधून टाकावा .

गुटी कलम :- कलमा साठी एक जाड फांदी निवडून घ्यायची . व त्या फांदीला जेवढी पाने दिसतील तेवढी काढून घ्यावी व डोळ्याच्या पुढील भागात 1,2 इंच लांबीची गोलाकार साल काढावी व त्यामध्ये हवा व पाणी जावू नये अशी काळजी घ्यायची . कलम तयार होताना त्यास पाण्याची आवशक्त असते .

कलम करताना घ्यायची काळजी :-

 1 )कलम करताना चाकूने शरीराला इजा होवू नये .

( 2) कलमा साठी फांद्यावरती कोणत्याही प्रकारची कीड नसावी .

( 3 ) कलम करताना कोवळी व जुनी फांदी निवडू नये .

14 . प्रत्यक्षिकाचे नाव :- शेळीच्या वजाणवरून तिचे खाद्य काढणे .

उदेश :- शेळीच्या वजनवरून तिचे खाद्य काढण्यास शिकणे .

DM = पाण्याचे प्रमाण . o

DM = DRY MATTER

पांढरी शेळी वजन =35 kg

15.प्रत्यक्षिकाचे नाव :-प्राण्याचे तापमान घेणे

उदेश :- प्राण्याचे तापमान घेण्यास शिकणे .

साहित्य : –डिजिटल थरमामीटर,फरक

कृती :-

1)सर्वप्रथम गाईला घट्ट बाधून घेतले. व गाईच्या मोरखील पकडले .

2)त्यानंतर थरममीटर ने गाईच्या शेनयेत त्या जागी आत सेर घालावे .

3)प्राण्याचे तापमान हे 100 c ते 102 क पर्यंत (normal) असावे.

4)आपल्या गाईला ताप नव्हता.

निरीक्षण :-

नावे

गंवरी _ 100.6 c

सोनम _ 100.9 c

मोठी काळी शेळी _ 101.8. c

बारकी काळी शेळी _ 102.1. c

आफ्रिकन बोअर _ 101.5. c

अनुभव :- 100. c ते 102. c पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला टॅप आहे .

16.प्रत्यक्षिकाचे नाव :-बिजप्रकीय करणे .

उदेश :- बिजप्रक्रिया करणे

बीज प्रक्रिया म्हणजे बीज लावण्या आधी बीज वर केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय .

साहित्य : –पाणी ,मीठ ,भांडे इ .

कृती :-जसे की कुडलेही बियाणे घेताना बघून घ्यावी समजा सोयाबीन बियाणे घेतले .

तर त्या वरील वजन किमत वलेडिटी त्या बियाची आनुवंशिक शुद्धता किती टक्के आहे .

त्या बियामधुन किती टक्के बिया उगवतात ते बागणे .

व शारीरिक शुद्धता किती टक्के पकेटवर हे लिहिलेले असेल मग त्यावरून समजते की आपल्या बिया किती प्रमाणात उगवतात .

  1. भोंतीक पद्धत :- केमिकल वापरलेली बी होय .
  2. 30 gm मीट 1 l पाण्यात या प्रमाण 300 gm मीट 10 l पाण्यात द्रवन तयार करून घेणे . तयार केलेल्या द्रवणात बियाणे 8-10 मिनिटे बुडवून टेवावे बियाणे डवळावे वरखाली .

17.प्रत्यक्षिकाचे नाव :-बियाउगवण्याची क्षमता .

उद्देश :- बिया उगवण्याची क्षमता बघण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी, बिया, वाटी.

कृती :- 1. सर्व साहित्य गोला करणे.

2. प्रयोगासाठी व प्रॅक्टिकल साठी आम्ही शिकलो राहिलेले धान्याचे बिया होण्यास ठरवणे आणले.

3. आम्ही 100 वेळा एका प्लेटमध्ये घेतल्या व 100 बाटलीत ठेवल्या व पाण्यात घेतल्या एका वाटीमध्ये.

4. व तीन तास पाण्यात ठेवल्या.

  • उगवण्याची क्षमता :- सूत्र :- उगवणे क्षमता =मोड आलेली बी ×100 एकूण बिया.