परिमापकांचा अभ्यास

ऊती संवर्धन

उद्देश :- वनस्पतीच्या अवयवांच्या वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे .

साहित्य :- काचेची बाटली ,पेशी ,ऊती ,ब्लेड , संदश ,लोब्लेड .

साधने :- ल्यमिनार .

पोषकत्व :- आगर वनस्पती संप्रेरके ( ऑक्सिन आणि साईटोकिनीन ) अजैविक क्षार ,प्रतिजैविक जीवसत्व ,ग्लुकोज .

माहिती :- वनस्पती ऊती संवर्धननाचे जनक =जी . हेबरलंड

ऊती – एखादया जीवाच्या शरीरातील अशा प्रकारच्या पेशी समूहांना ऊती म्हणतात .ज्याची उत्पती सामन आहे.
स्पष्टीकरण -वनस्पतीचा भाग जो ऊतक सर्वधनासाठी वेगळा केला जातो . आणि वनस्पती तयार करण्यासाठी कुत्रिम पोषक सर्वधन केले जाते

Micro-propagation for Rapid Production of Gerbera Plantletsin Bangladesh

.

Plant Tissue Culture, प्लांट टिश्यू कल्चर in NIZAMPURA, Vadodara , H.B.  Chemicals | ID: 19116153448

गाईचे वजन काढणे

स्वाईल टेस्टिंग करणे

सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे .

उद्देश :- सुख्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे .

साहित्य :- गूळ ,मीठ ,पाणी ,सुखाचार ,कुट्टी मशीन इ .

कृती :-
१) चाऱ्याची बारीक कुट्टी करणे .
२) १० किलो चारा घेणे .
३)२५० ग्रॅम मीठ घेणे .
४)२५० ग्रॅम गूळ घेणे .
५)त्या नंतर ५लीटर पाण्यात गूळ ,मीठ टाकून मिक्स करणे .
६)१०किलो चार वरती मीठ आणि गुळाचा थोड पाणी टाकून . मिक्स करणे .
७)त्या नंतर सर्व पाणी टाकून चार मिक्स करणे .
८)एका डब्यामध्ये मिक्स केलेला चारा भरणे .
९) डब्यामथ्ये हवा जाणार नाही अशापद्द्तीने तो पॅक करून घेने .

बिजप्रक्रिय

A] रोग आणि किड
१) सुख्यी बीजप्रक्रिया :- M-45 coptain , metamexyl , thirum .

२)द्रावणाची बिज प्रक्रिया :- M-45 चे द्रावण करणे त्यामथ्ये रोपे बुडवणे .

उदा . १)ज्वारी =१ किलो बी -4gm sulphur

2) गहू =mercucial fungicides Agrasan .
50gm प्रति 20kg बी .

  • बीज प्रक्रिया का करावी ?

१) रोग लागू नये म्हणून
२)उगवण क्षमता

१) थंड
२)रसायन
३)पाण्यात विरघळणे
४)उन्हात वाळवणे
५)प्रेशर देणे

१. उगवण क्षमता =

उगवलेले बी X 100
一一一一一一一
एकूण बी


=70
一 X 1ØØ
1ØØ

∴ उगवण क्षमता=70%

गाईचे दूध काढणे .

उद्देश :- गोठ्यातील गाईचे नियमीत दूध काढणे .

साहित्य :- मिलकिंग मशीन , दुधाची किटली , बदली ,दूध मोजण्यासाठी माप , दूध गाळण्याठी गाळण , इ .

दूध काढण्याच्या पद्धती

१) मिलकिंग मशीन ने दूध काढणे .
२)हाताने पांरपारिक पद्धतीने दूध काढणे .

१. कृती :-

१) गाईला बांधावे .
२) गाईला खुराक तयार करावा .
३) गरम पाणी घ्यावे आणि कास स्वच्छ करावी .
४) गरम पाण्याने गाईला पाणवावे .
५)गाईला खुराक ठेवावा .
६) दूध काढण्याची बदली धुवून घ्यावी आणि दूध काढावे .
७) दूध काढताना आपले पाय सांभाळून बसावे .
८) दूध लकरात -लकर काढून घेतले पाहिजे .
९) दूध काढून झाल्यावर गाईचा कसेला पाणी मारावे .
१०) दूध किटली मध्ये गाळना व मोजून ओतावे .

२. कृती :-

१) गाईला बांधावे .
२) गाईचा खुराक तयार करावा .
३) गरम पाण्याने मिलकींग मशीन स्वच्छ धुवून घ्यावी .आणि मशीन चालू करावी .
४) गाईची कास धुवून पांनवावे .
५) गाईला खुराक दयावा .
६) मिलकींग मशीन गाईच्या सडाला लावावी .
७) मशीन १० मी . गाईच्या सडाला ठेवावी .

रोपांची संख्या काढणे

कोंबड्यांचा F.C.R काढणे

चाऱ्याची ओळख

जनावरांचे तापमान चेक करणे

पिकाला पाणी देण्याचा पद्धती

आपण येकदा ठिबक सिंचन चालू केलं की पूर्ण झाडांना हळू हळू पाणी जात,आपल्याला बदलीने पाणी घालावं नही लागत, व झाडाचा बाजूला गवतसुद्दा नाही होत.

गाई व गोठा साफ करणे

आपला गोठा साफ असेल तर दिसायला चांगला दिसतो,जास्त वास येत नाही,गिरहिक सुध्दा चांगला भेद भाव करू शकतो.जनावरे जास्त आजारी नाही पडणार

गोठ्यातील नोंदींचा अभ्यास

आपण आपल्या गोठ्यातील जनावरांचा अभ्यास केला पाहिजे. ते किती चारा खातात ते की दूध देतात. काही आजारी होतात का,महिन्याला किती खातात.हे सर्व रेकॉर्ड आपण नोंद ठेवली पाहिजेत.आपल्याला समजत की जनावर खाटी किती आजारी का पडत हे सर्व आपल्याला. समजत

वनस्पती प्रसार

उद्देश :– कलम करणे .

साहित्य :- कॅरीबॅग , ब्लेड , चाकू , रस्सी , संजिवनी इ .

उपयोग :- आपण कोणत्या पण झाडा पासून फळाचे वेगळी फांदी घेऊ शकतो .

कृती :-

१) एका झाडापासी जाऊन फदिला गोळ आकारात साल काढणे .
२) साल काढलेल्या जागी संजीवनी लावणे .
३) नंतर कॅरीबॅग साल काढलेल्या जागी घट्ट बाधणे .
४) त्या वरून सुतली बाधून घेणे .
५) १० दिवसांनी बांधलेले सोडून पाहणे .
६) त्या जागी मुळे आलेले असतील तर ती फांदी कट करणे .
७) ती फांदी दुरी कडे लावणे .

वनस्पती प्रसार :- १) बीया पासून
२) पान फांदी मूळ
३) कलम

कलमाचे प्रकार :– १)खोड कलम /छट कलम
२) भर कलम
३) दाब कलम
४) गट्टी कलमकलम

) १० दिवसांनी बांधलेले सोडून पाहणे .
६) त्या जागी मुळे आलेले असतील तर ती फांदी कट करणे .
७) ती फांदी दुरी कडे लावणे .

वनस्पती प्रसार :- १) बीया पासून
२) पान फांदी मूळ
३) कलम

कलमाचे प्रकार :– १)खोड कलम /छट कलम
२) भर कलम
३) दाब कलम
४) गट्टी कलमकलम
५) उती कलम
६) डोळा भरणे

अ . क्रअभिवृध्दीचा प्रकारकोणत्या वेळी केल्यास चांगलेकोणती झाडे
१.छाट कलमखरीप किंवा रब्बी हंगामातअंजिर द्राक्षे ,शंवती बहुवाषिर्क
झाडे ,वेळी [ जाई जुई ]
२.दाब कालमपावसाळातगर ,कागदी लिबू पेरू
वेळी वगेरे .
३.गुट्टी कलमपावसाळाड्रेसिना, क्रोटेन, मुसाद एकझोटा , डाळींब
४.पाचर कलमओक्टोम्बर ,नोव्हेम्बरआंबा व इतर कोणतेही फळझाड
डोळा भरणेनोव्हेम्बर ते फेब्रुवारीगुलाब, संत्री ,मोसंबी
अ .क्रपानांची नावेरोग
1पानफुटीअळीचा प्रादुर्भाव
2वांगेरस सोसणारा कीड
3आंबाबुरशीजन्य रोग
4करंजीअँथ्रॅक्स रोग

जनावरांचे दातावरून अंदाजे वजन काढणे.

आपण जनावराच्या दातांवरतन त्यांचे अंदाजे वय काढू शकतो,त्यांचे दात किती छोटे आहे आणि किती मोठे आहे,हे पाहायचं व त्याच निरीक्षण करून आपण त्या जनावरांचे वय काढू शकतो,हे मला समजल

तन नियंत्रण

आपल्या पिकामध्ये जे वेस्ट गवत येत त्याला तन असे बोलतात,ते तन आपण काढून टाकावे कारण आपल्या पिकाला जीव लागत नाही, तन आपल्या पिकाच अन्न घेत

Project

मिरची पिकाची शेती .

उद्देश :- मिरची पिकाची शेती .

साहित्य :- कँरीबँग , , रोपे , टिकाव , फावडा , केची , ओषध , पाईप

पंम्प खंत इत्यादी

कृती :-
१) कँरीबँग केची ने कापून छोट्या करणे .
२) माती खोदणे व कँरीबँग मध्ये भरणे .
३) कँरीबँग मध्ये माती भरल्यावर त्या मध्ये लेडी खंत व शेण खंत टाकणे .
४) हाताने माती व खंत मिक्स करणे आणि त्या मध्ये पाणी मारणे .
५) प्रत्येक कँरीबँग मध्ये खाड्ये करणे .
६) M-45 चा द्रवण तयार करणे .
७) त्या मध्ये रोपे बुडवून कँरीबँग मध्ये मिरची , कोबी आणि वांगी लावणे .
८) रोपे लावल्यावर पाईपने थोडे पाणी देणे .
९) पंम्प मध्ये १० लीटर पाणी भरणे व त्या मध्ये ORGA Neem, dantatsu
टाकून घाटोळणे .
१०) त्या नंतर मिरची , कोबी व वांगी च्या रोपांना फवारणी करणे .

निरीक्षण :-

मिरची पिकावर आलेले रोगत्या वरती फवारलेले औषध
१) मावाM-45, ORGA Neem
२)रस सोसणारीHiroki,ORGA Neem
३) बुरशी जन्य रोगM-45

आठड्याभराती रोपांची उंची मोजणे.

दिनांक27/2/226/3/22
अ. क 1)मिरची= 5cmमिरची=8cm
2)कोबी = 4.1cmकोबी=7cm
3)मिरची= 3cmमिरची=5cm
4)मिरची = 6cmमिरची =6cm
5)मिरची =4.3cmमिरची =6.5cm
6)वांगी=4.5cmवांगी =5.5cm
7)मिरची =4cmमिरची =9cm
8)कोबी =6.5cmमिरची =10cm
9)वांगी =4.6cmकोबी=5cm

आठड्याभराती रोपांची उंची मोजणे.

दिनांक13/3/2220/3/2227/3/22
1)मिरची=9.5cmमिरची=12.1cmमिरची=14cm
2)कोबी=8.2cmकोबी=10cmकोबी=14.1cm
3)मिरची=6cmमिरची=8.9cmमिरची=11.5cm
4)मिरची=6.4cmमिरची=9cmमिरची=13.6cm
5)मिरची=7.1cmमिरची=11cmमिरची=14.3cm
6)वांगी=5.8cmवांगी=10cmवांगी=14.5cm
7)मिरची=7.3cmमिरची=11.2cmमिरची=12.4cm
8)कोबी=11cmकोबी=12cmकोबी=16.5cm
9)वांगी=6cmवांगी=9cmवांगी=14.6cm