उद्देश = शेळी पालन व पॉली हाऊस

1. वजनावरून शेळ्यांचे खाद्य काढणे

2. मोकळ्या शेळ्या बंदिस्त कशा करायच्या

सुरुवातीला शेळीला खाद्य टाकून त्यांना मोकळे सोडून देणे असे तीन महिने करावे आणि शेळी कुटी खाण्यास सुरुवात केली हा गोळा त्यांना बंदिस्त करायला सुरुवात करावी.

3. शेळ्यांचे जंतू नियंत्रण करणे.

1) एक वेट झाल्यानंतर सहाव्या महिन्यात जंताचे औषध देणे

जर डोळ्याचे भुवई जर गुलाबी नसून पांढरी असेल तर औषध देणे.

4. जनता ची औषधांची नावे

1)lvermectin lnjection lp हायटेक

2)डोस=0.5mm 25 किलो साठी

डोस परिणाम = अंगावरील गोचीड पिसवा लंग्स मधील जंतू पचन नलिखेत जंत घालवण्याचे काम करतो.

3)Albendazole oral Suspenslon Usp

vasmin=Levamisole Hydrac horde Hydochloride and oxycloz anide susdesion

pancuar=150vet हे तोंडाद्वारे देणे.

4) लहान करडामधे जंतनाशक शेळीसड खराब असल्यमुळे जर करडू दुध पिले तर जंत होऊ शकतात त्यासाठी करडाना दोन महिने पंधरा पंधरा दिवसांनी जंतनाशक पाजने.

5) विटामिन डी च्या गोळ्या पचन व भूक वाढण्यासाठी.

4. घासाचा एलओडी काढणे

5. बंदिस्त शेळी पालन रचना

1) गोठा पुर्व पश्चिम बांधावा

2)A आकारात बांधावा

3)10 ते12 मधील 7 ते 8 लांब

4) पावसाळ्यात व हिवाळ्यात सवरक्षणासाठी शेड नेट बांधावे

5) चारही बाजुनी चारा वृक्षाची लावनी करावी

6) शेळयाना तोड घालून खाता येईल अशी दावण असावी

7) एका शेळीस १५ चैरस जागा द्यावी लहान करडांना 2 ते 5 फुट जागा द्यावी बोकडास 25 चैरस जागा द्यावी

8) जर आपल्याला दहा शेळ्या दोन बोकड यांचे शेळीपालन करायचे असेल तर किती जागा लागेल

शेळी = १५ चैरस 10 शेळ्याना 100

बोकड = एका बोकडास 25 चैरस तर दोघाना 50

करडू = एका काडाला 4 तर 20 करडानां 80 चैरस फुट

एकूण =280 चैरस फूट

6.चांगल्या जातीची पैदाइस करणे

1) शेळीची निवड

1) शेळीचे पहीले लावताना हे 25kg असावे आणि इतर म्हणजे 4 ते5

त्या वेताला 30kg किवा जास्त असाव.

2) शेळी निवडताना जुळ असणारी शेळी निवडावी

3) शेळी मागचा चोकोन हा मजबूत असावा

4) शेळीची कास ही कडक नसावी

5) लाड करू नये

6) शेळी बंदिस्त पालणातली असावी

7) जात, रंग, कास, पायातील अंतर

7. बोकडाची निवड

1) बोकड उंच असावा 80kg प्रतिदीन असलेला आणि एग्रसिव असावा थोडासा आणि जातवान असावा

2) बोकड हा एक वर्ष पुर्ण असलेला असावा आणि तो फक्त दोन वेताला वापरावा

3) बोकडा चे वय 9 ते8 वर्षा पर्यत वापरावा

( आपल्याच गोठ्यात तयार झालेला बोकड ब्रंडीग साठी वापरायचा नाही)

( शेळी कशी असावी)

1) शेळीचे सर्वसाधारन आयुष्यमान =12 वर्ष

2) शेळीचे उत्पादक आयुष =7 ते8 वर्ष

3) आयुष्यतील वेताची संख्या =10

4) प्रथम गाभण राहण्याचे वय =15 ते 18 महिने

5) प्रथम गाभन राहतानाचे वजन 18 ते30kg

6) गाभण काळ =145 ते150 दिवस

7)दरवर्षी विण्याचे प्रमाण= 90%

8) दोन वर्षांत मिळणारी वेत=3

9) दोन विता मधील अंतर =8 ते9 महीने

10) करडां मधील मूत्यूचे प्रमाण =10%

11) शेळ्यांचे मरण्याचे प्रमाण=5%

( शेळ्यातील आजार )

(1) अंत्र विशार= लक्षणे शेळी जागेवर गोल फिरणे पचन न होणे

लस =ETV आणि बूस्टर 15 दिवसांनी शेळणी अचानक हिरवा चारा खूप खाल्ला तर पोटा च्या आतड्याला तडा गेल्याने तेथे विषाणू तयार होते आणि शेळी मरते.

(2) ब्रुसेल्लोसीस= लक्षणे गर्भ शरीराच्या बाहेर टाकणे

आजार होण्याची कारणे = बाधित बोकड, आजच झालेल्या शेळ्यामुळे

3) पीपीआर लक्षणे = तीव्र ताप येणे, नाक डोळे याद्वारे पाणी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे

हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो व उपाय तोंडाला झालेल्या जखमा पोटॅशियम परमॅग्नेट ने धुणे

पी पी आर चे इंजेक्शन एका वर्षाने देणे

एफ टी = लक्षणे = तोंडात फोड येणे व चट्टे पडणे व खुरा मध्ये जखम होते.

FMD नावाची लस देणे

(4) मावा = ओठ व नाकावर फोड येतात आणि फुटून जखमा होतात आणि शेळ्यांना खायला कमी पडतात एकदा होतो पुन्हा होत नाही

ट्यूब लावणे व ग्रसलीन लावणे

(5) ताप येणे = लक्षणे खाणे कमी करणे उपाय ट्रटासाक्लीन देणे ( तोंडाद्वारे पाच एम एल )

(6) बुळकांडी = हिरव्या किंवा पातळ विस्टा करणे उपाय डायरो पावडर पाजणे

( ह्या आजाराची लक्षणे लहान करडांवर )

दूध न पिणे चालताना होलगणे

शेळी मधील कृत्रिम गर्भधारणा

साहित्य = नायट्रोजन गॅस सिलेंडर पॅचोला Ai गण

सिमन काडी 62245 पंकज जीटी बिटल

8. मूरघास तयार करणे

(1) मका कुटी करणे ताजी मका वापरू नये.

(2) दाबून पिशवीत भरा आणि हवाबंद करा आणि ओपशन मीठचे किवा गुळाचे लेअर द्यावी.

(3)3 ते 40 दिवस तसाच ठेवणे नंतर वापरायला सुरुवात करावी.

9.TDN काढणे

(गव्हाचा भुसा)

(ताबडी शेळी TDN)

( मुरघास)

10. लहान करडांचे खादय व्यवस्थापन

Body weightDaily weight gaingBry mattergDM%BvvTDN
10kg503803.8265
1005105.1355
1506356.3445
15kg505103.4330
1006454.3420
1507855.2510
3.2385
20kg5064039475
100790

( लहान करडांचे दुध व्यवस्थापन)

Age of kids
Milk mlTimeCreep feed
1 -3 दिवस300ml3
4-14 दिवस350ml3
15-30दिवस350ml3लिटर
31-60दिवस400ml2100-150g
61-90 दिवस200ml2200-250g

( महत्वाचे मुद्दे) लहान करडानां 1-3 दिवस 300ml तीन टाईम बाटलीने दुध पाजणे

1)शेळी व बोकड निवडताना चांगला कोणताही आजार नको

2) शेळ्या च्या करडांना तीन महीने १५ दिवसांनी जंताचे औषध देणे

(Ai गोट फार्म विजिट )

1) तेथे कमीत कमी 250 शेळ्या होत्या

2) मोठे शेड शेळ्यासाठी आणि खादयासाठी

3) रॉम बूल जातीच्या मेंदया व सानेन आणि बिंटल

4) हत्ती गवत,ऊस, हरभरा काड, शेगदाना पेड, मका, तूती

5) शेळ्याचे दुध काढण्यासाठी मशीन

6) शेळ्याचे तोंड जाईल इतकी गव्हान

7) लहान करडानसाठी गव्हन

8) शेळी साठी बसायला स्टँड

9) मोठ्या शेळ्या साठी लहान करडासाठी वेगवेगळे कपे

( चाऱ्याबददल माहीती)

चाऱ्याचे प्रकार आणि त्यात किती पाणी असते पाहिले आणि मूरघास कसा तयार करायचा ते शिकलो शेळीच्या वजनावर कसा टाकायचा ते शिकलो आणि कुटी मशिनचा मेटेनेस करायला शिकलो.

(औषधे)

शेळ्याना भूक वाढी साठी कोणती गोळी दयायची ते शिकलो कोणता आजार झाला तर त्या वेळी कोणते औषधे दयायची व इनजेशन द्यायला शिकल.

11. पोलीहाउस

महत्वाचे मुद्दे =co2 कार्बन डायॉक्साइड महत्वाचा आहे.

पोलिहाउसमधील झाडे ही कार्बन डायॅक्साइड घेतात व ऑक्सिजन सोडतात दिवसा.

रात्रीचे ऑक्सिजन घेतात त्याचे पोलिहाउस मध्ये रात्रीचा खूप co2 तयार होतो त्याचे प्रमाण 1000 असते आणि सकाळ झाल्यानंतर काही तासात 100 वरती प्रमाण येतात.

=co2 मुळे झाडाची वाढ चांगली होते

=पिवळ्या कागदाचे पोलिहाउस मध्ये फक्त गुलाबाची शेती केली जाते.

= जागा उंची ठिकाणी असावे.

= माती ही पाण्याचा निचरा करणारी असावी.

( पोलिहाउस जागेची निवड)

= पोलिहाउस पावसाचे पाणी नाही आले पाहिजे.

= वाहतुकीची सोय हवी.

= लायटीच्या तारा जवळ नाही पाहीजे.

=12 महिने चालेल एवढे पाणी हवे.

= परवडत नसेल भाड्याने घेणे

= कमी कमी जागा 20 गुठे असावी

= रोज खत पाणी झाडाची देखभार पाहा वी

= वाहतुकीचा खर्च कमी करायचा असेल तर आजूबाजूल पोलिहाउस पाहिजे

= पोलिहाउस घेण्याआगोदर एखादया दुसऱ्या पोलिहाउसवर काम करा

=7ते 8 पोलिहाउस भेट देणे अनुभव घेणे

= पिकाची खत औषधे रोग याबददल जाणूण घेणे त्यासाठी दुसरीकडे काम करणे

(झाडाना अन्न द्रव्य देण्याच्या पद्धती)

= किटक नाशक बुरसी नाशक पद्धत

फवारणी करणे झाडाच्या पानावर अन्नद्रव्य औषधाची फवारणी करणे पानाद्वारे झाडमध्ये जाते.

= आळवणी ड्रेजोंग औषधे तयार करून मगाच्या सह्हाय्याने झाडाच्या खोडापाशी सोडने त्यामुळे ते मुळ्यापर्यंत जाते

= पाण्यादवारे किटकनाशक खत देणे खत देण्यासाठी औषध पपाचे नोझल काढून ते पाटाच्या पाण्यात सोडने पोट्यास ह्युमीक असिटट्रकोकरम चांगला रिझाल्ट.