देशी (भारतीय) जाती

  • गिर (Gir) – गुजरात; जास्त दूध देणारी, उष्ण हवामानात टिकणारी.
  • साहिवाल (Sahiwal) – पंजाब; 10–18 लिटर/दिवस दूध.
  • थारपारकर (Tharparkar) – राजस्थान; दूध व शेती दोन्हीसाठी.
  • रेड सिंधी (Red Sindhi) – सिंध; 8–12 लिटर/दिवस दूध.
  • देवणी (Deoni) – महाराष्ट्र, कर्नाटक; दूध व शेतीसाठी उपयुक्त.
  • खिल्लार (Khillar) – महाराष्ट्र; शेतीच्या कामासाठी प्रसिद्ध.
  • डांगी (Dangi) – महाराष्ट्र; पावसाळी भागात टिकणारी.
  • कांकरेज (Kankrej) – गुजरात; दूध व शेती दोन्हीसाठी.

विदेशी जाती

  • होलस्टीन फ्रिजियन (HF) – सर्वाधिक दूध देणारी (20–40 लिटर/दिवस).
  • जर्सी (Jersey) – दुधातील फॅट जास्त, 15–25 लिटर/दिवस.
  • ब्राऊन स्विस (Brown Swiss) – चांगले दूध उत्पादन.
  • आयरशायर (Ayrshire) – चांगल्या प्रतीचे दूध देणारी.
  • गर्नसी (Guernsey) – फॅटयुक्त दूध देणारी.
  • संकरित (Crossbred) जाती
  • HF × देशी गायजर्सी × देशी गायया संकरित गायी अधिक दूध देतात आणि भारतीय हवामानात तुलनेने चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.

गोठा बांधणे पद्धत :

1.शेडीतील (लूज हाउसिंग) पद्धती

2. तोंडा तोंड (फेस टू फेस)

3. शेपटी शेपटी (शेपटीपासून शेपटी)

या नंतर दूध उत्पादन या विषयाचा अभ्यास केला.

  • 100 मि.ली. दुधामध्ये Fat, SNF (Solid Not Fat) यांचे प्रमाण कसे मोजतात आणि त्याचे महत्त्व समजून घेतले.
  • तसेच दुधापासून तयार होणारे पदार्थ जसे की तूप, लोणी, दही, ताक, श्रीखंड, खवा, पनीर, चीज, आईस्क्रीम इत्यादींची माहिती घेतली.
  • गाय चे वजन मोजण्यासाठी खालील सूत्र शिकले :वजन (किग्रॅ.) = (छातीचा घेर × छातीचा घेर × शरीराची) ÷ 660
  • छातीचा घेरा : 180 सेमी • पूर्ण शरीराची लांबी: 156 सेमी
  • 180×180÷156 = 467.kg
  • एचएस (हेरॅजिकीकरण सेमिसेमिया) – बँकवर लसीकरण व बीक्यू (ब्लॅक क्वार्टर) – लस.मास्टायटिस – स्वच्छता राखणे व पशुवैद्यकीय उपचार.लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) – लसीकरण, डास-माश नियंत्रण व योग्य.अशा दूध आज आम्ही गाय पालन, गोठा व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन.
  • गाई व गाई चे दूध : –
  • गिर (Gir)10–15 लिटर
  • साहिवाल (Sahiwal)10–18 लिटर
  • थारपारकर (Tharparkar)8–12 लिटर
  • रेड सिंधी (Red Sindhi)8–12 लिटर
  • देवणी (Deoni)4–8 लिटर
  • खिल्लार (Khillar)2–4 लिटर
  • डांगी (Dangi)2–6 लिटर
  • कांकरेज (Kankrej)8–14 लिटर
  • जर्सी (Jersey)15–25 लिटर
  • होलस्टीन फ्रिजियन (HF)20–40 लिटर
  • ब्राऊन स्विस (Brown Swiss)15–25 लिटर
  • गर्नसी (Guernsey)12–20 लिटर
;