• नाव-मोहण शांताराम उदार
  • शैक्षण शेती.
  • प्रकल्पाचे नाव- अझोला शेती.
  • माहिती: अॅझोला

हि एक वनस्पती आहे, याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. अॅझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे (fern) वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी अॅझोला है पीक महत्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे. अगदी पूर्वी पासून आजच्या परिस्थितीत युवकांची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील महिला व पुरुष बचत गट यांना सुद्धा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय एकप्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनली आहे.

  • मी केलेला अझोला :

मी पोलीहाऊस शेजारी अझोला केलेला आहे. त्याची साईज खालील प्रमाणे आहे.

बेड साइज:-

लांबी-12 in रुंदी – 4 in उंची -1 ft. पाणी -1000 लिटर.

अझोला काढणी .

मी आतापर्यंत 37 kg अझोला हार्वेस् केला.

दिनांक :- किलो

121023. 10

31023. 9

171023. 8

201023. 7

251023. 3

अनुभव :-

अझोला ही वनस्पती पाण्यावरची असते . अझोल्याला मातीची गरज नसते .अझोला हा दुधाळ प्राण्यांसाठी जास्त उपयुक्त आहे अझोला आपण विक्रीसाठी पण करू शकतो. अझोल्या मध्ये डक्विड निर्माण होते ते होऊ देऊ नये म्हणून आपण बेडमध्ये ssp nulrient 5 दिवसाने पाण्यात ढवळून टाकावे लागते.