Soil Testing ( माती परीक्षण ) –:
- मातीचा नमुना गोळा केला.
- नमुना प्रयोगशाळेत आणला.
- मातीचे द्रावण तयार केले.
- टेस्ट किटने pH व अन्नद्रव्यांची तपासणी केली.
- रंगतक्त्याशी (Color Chart) तुलना केली.
- निकाल नोंदवला.
- योग्य खतांची शिफारस केली.
- मातीची सुपीकता सुधारण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
- Soil Testing मध्ये : N, P, K, OC, EC आणि pH हे घटक तपासले जातात.
- N – Nitrogen
- P – Phosphorus
- K – Potassium
- OC – Organic Carbon
- EC – Electrical Conductivity
- pH – Potential of Hydrogen
- pH = 7 असल्यास माती Neutral असते.
- pH < 7 असल्यास माती Acidic असते.
- pH > 7 असल्यास माती Alkaline असते.