1] माती परीक्षण

1] माती घेताना झीगझाक पद्धतीने घेतली

माती परीक्षण करताना मी पाहिले ph चेक केले

ph -7 -0

त्यातला नेत्र चेक केले

नेत्र h -295 भेटला n

सपूरत 15 पालाश

2]कलम करणे

1]घुटती कलम

यासाटी मी 1]सूरी 2 कलम पटी 3 नारळाचे कीस

घुटती कलम मी जास्वद च्या झाडाला नंतर पेरूच्या

झाडाला कलम केला

3] बीज प्रकीया

बीज प्रकिया आम्ही ज्वारी बियावर प्रकीया केली

ट्रायकोडरमा 1 किलो ज्वारि 3 किलो घेऊन

प्रकीया केली

त्यामुळे बुरशी लागत नाही पिकाला व पेरलेले सर्व

धान्याला मोड येतील व धान्याला बुरशी लागणार नाही

या प्रकीया येला बीजप्रकीया म्हणतात

4] प्राण्याचे तापमान

1] प्राण्याचे तापमान

प्राण्याचे तापमान मोजले जाती

4] गोटा स्वच्छता

1) गोठा स्वच्छ असावा

2) गव्हाणे स्वच्छ असावे

3) गाई रोज धुवाव्यात

4) आजारी जनावरांसाठी दुसरी जागा उपलब्ध असावी

5) गायची कास व खोरे पोटॅशियम परमॅग्नेटने धुवावे उरलेले

6) खाद्य बाजूला करावे

5] प्रॅक्टिकल :- पोलिहाऊस

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

6] तापमान मोजणे

शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F

जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C

7] पिकांच्या वाढीसाठी लागणारी पोष्कद्रव्ये

पिकाला हवेतून मिळणारे पोष्कद्रव्य :- 1) कार्बन 2) ऑक्सिजन

पिकाला पाण्यातून मिळणारी पोषकद्रव्ये : – 1) हायड्रोजन

मुख्य घटक : – 1) नायट्रोजन 2) स्फूरद 3) पालाश.

दुय्यम घटक :- 1) कॅल्शियम 2) मॅग्नेशियम 3) सल्फर सूक्ष्म घटक :- 1) लोह 2) मॅगनीज 3) बोरॉन 4) झिंक 5) तांबे.

8] ठिबक सिंचनाची देखभाल व काळजी


ड्रीपर बसल्यानंतर सर्व ड्रीपर पाणी येते की नाही हे तपासून घ्यावे
पाईप मधून पाणी येत नसल्यास पाईप पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे ड्रीपर काढून परत बसवणे
पंपाची देखभाल :
मीटर पाणी मोजणी यंत्र प्रेशर गॅस यंत्र बसवावे पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा गाव गरजेपेक्षा कमी जास्त असल्यास पंप तपासून त्याची दुरुस्त करावी

9] तुती लागवड

कृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोटया कांद्या काढली.

2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली .

3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.

10] रोप लागवड

साहित्य :- सिडिलिंग ट्रे , कोकोपावडर , बीया ई.

कृती :- 1) सिडिलिंग ट्रे मध्ये कोकोपावडर भरली .

2) प्रत्येक ट्रे मध्ये बिया लावल्या.

3) प्रत्येक ट्रे ला पाणी देऊन ते एका प्लास्टिTrial 5- Fried Noodlesक च्या कागदा खाली झाकून ठेवली.

11] Mobile app

Plantix App

वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.

झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.

12] मांस उत्पादनाच्या जाती नाव :-

उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

नाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम

13] गाईंचे अंदाजे वजन काढणे.

गाईचे वजन अंदाजे वजन काढतांना छातीचा घेरा याचे माप घेतलं.

शिंगापासून ते माकड हडा पर्यंत लांबी मोजली.

सूत्र :- अ×अ×ब÷10416

अ = छातीचा घेरा cm ब = लांबी cm

190×190×220 ÷ 10416=

7942000÷10416=

762 kg वजन.

14] हत्ती गवत लागवड

साहित्य :- खोरे, फावडे, टिकावं, कोलप, लाईन दोरी
कृती :- जागेचे मापण केले 21×85 फुट.

3 फुट अश्या अंतरावर सरि तयार केल्या.

सारी पूर्ण सरळ करून घेतल्या व शेणखत घातल.

प्रयत्येक सरी मध्ये 60 कांद्या लावल्या अश्या संपूर्ण 390 कंडया लावल्या.

प्रत्येक कांडी 1.5 अंतरावर लावली.

प्रत्येक सरी ला पाणी दिले.

15] वनस्ती उती संवर्धन

वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला प्लांट  टिशू कल्चर असे म्हणतात

त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४) परीक्षाणली५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.

16] जमिनीचे मोजमाप

साहित्य मीटर टेप, वही पेन,

जमीन मोजण्यासाठी गुंठा , एकर, हेक्टर यांचा वापर केला जातो

  1. ) एक गुंठा बरोबर 33.33/33=1.89 चौरसफुट
  2. ) एक एकर =40 गुंठे = 40/1.89 43000,560 चौरसफुट एक हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे =100 x 1,89 एक लाख 8 हजार चौरसफुट.

17] शेती साठी लागणारी खते

खतांचे तीन प्रकार असतात

  1. रासायनिक
  2. जैविक
  3. जिवानू
  4. जैविक: आपण स्वत घरी शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत , गांडूळखत

रासायनिक प्रक्रिया मध्ये दोन प्रकार पडतात

संयुक्त मिश्र n p k 5055

युरीया

नाणेदार

पोटँश

टरायकोडरमा हे केमिकल बुरशी साठी वापरतात

जिवानू : रायजोबीअम ,azactobactar ,पीएसबी ,kmb.

18] शेळीपालन पद्धत

शेळी पालन पद्धतीचे काही प्रकार

पद्धतीत 1)बंदिस्त : बंदिस्त पद्धतीत शेळ्याना एकच जागेवर बांधून ठेऊन त्यांचे सर्व खाणे पाणी एकाच जागी करणे व त्यांना दिवसभर बंदिस्त ठेवणे ही एक बंदिस्त पद्धत आहे

अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धत :

अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धतीत शेळ्याना अर्धा दिवास बंदिस्त पद्धत म्हणतात या पद्धतीत शेळ्याना अर्घ्य दिवस मोकळ्या व अर्ध्या दिवस बंदिस्त ठेवतात त्यालाच अर्ध बंदिस्त शेळीपालन म्हणतात.

19] भारतातील गाईच्या जाती

1)गिर : गुजरात

भारतातील सगळ्यात जास्त दूधकरू गाय मानली जाती

2)हल्लीकार : कर्नाटक

ओढकामासाठी खिलार होल्स्टेन फिसियन
फुले त्रिवेणी
जर्सी

प्राण्यांचे प्रजनन :

गाईचा गर्भ काळ ९महिने ९ दिवस

गाई माजावर येणे म्हणजे काय : लक्षणे एकमेकांवर उद्या मारणे जास्त हालचाल करते

20] कीड व रोग आलेल्या पिकांचे नमुने गोल करणे

पिकास नुकसान पोचणारे घटक

1) कीड 2 ) रोग 3) पक्षी ,हवामान, पाऊस , प्राणी , गारा . ,थंडी ,धुक

किडीचे प्रकार

पाने खाणारी रस शोषनारी

रोग

बुरशी जन्य विषाणू जन्य

किडीचे प्रकार : लोकरी मावा – उपाय – लावगडी नंतर 15 दिवसांन मधील डिमेटोण 10 ml 10 लीटर पाण्यात मिसळून किवा फोस्फेमिडॉन 85 दबलू amc 10 ml 10 लीटर पाण्यात फवारावे

21] अंडी उत्पादनाच्या जाती

नाव :१) व्हाईट लेग हॉर्न : दिसायला रुबाबदार रुबाबदार सडपातळ व उंच नसतो

अंडी उत्पादन : १३ ते १४ महीने अंडी देण्याचा कल जोरात असतो ३०० ते ३२५ अंडी वर्षल देतात अंडी ५० ते ५५ gm भरते 85% उत्पादन क्षमता असती

२) bv ३०० (yanki हा पक्षी अतिशय काटक आहे साहस हवामान बदलामुळे होणाऱ्या आजाराला बळी पडत नाही दिसायला रुबाबदार पेक्षा सडपातळ व उंच असतो

22] पाणी देन्याच्या पद्धती

1]वाफे पद्धत 2] सारी पद्धत ; या पद्धती मध्ये 1

मिनिटात सहा हजार लीटर पाणी लागेल

3 ठिबक पद्धत ;या पद्धती मध्ये 100 ml एका

डिप मधून पाणी पडते

4 तुषार सिंचन यामध्ये मी प

23] किटकनाशक फवारणी द्रावण तयार करणे

कीड -लोणती सजीव प्राणी जो पिकाच्या आर्थिक नुकसान करतो

त्याला कीड असे म्हणतात

उदा ;कोळी ;बुरशी ‘जिवाणू विषाणू

कितकणशकचे प्रकार

1] मुशक नाशक -उदीर

2] कोळी नाशक -कोळी

3]बुरशीनाशक -बुरशी

3] जिवाणू नाशक -जिवाणू

4] तंणाशक -तण

कितकणाक्षकांच्या डब्यावरील माहिती -क्रियाशील घटकांचे नाव वापर

करण्याचे अतीम दिनांक उत्पातन करण्याची दिनांक डब्यातील एकूण

मात्रा किटकणाक्षकांच्या विषारी पणानुसार वर्गवारी

1] लाल रग – अति विषारी

निळा रग -मध्यम विषारी

4] हिरवा रग -कमी विषारी .

24]कोंबड्याचा FCR काढणे

FCR म्हणजे feed conversion ratio [fcr] in pouitry

कोंबड्या =300

आजचे =1200

7 दिवसाचे वजन =700

7 दिवसाचे खादय =300

कोंबड्याचे वजन वाढ =1200 -700 =500

वजन वाढ =300 -500 =

150. 000

= 150 ,000

/1000

=150

fcr =दिलेले खाद्य

मिळालेले वजन

=150 .000

/1000

=150

fcr =दिलेले खाद्य /

मिळालेले वजन

=300/150

=2 .

25] कंम्पोस्ट खत

साहित्य -पालापाचोळा , सेनाची स्लरी ,कुजलेले शेण लेडी खत ,

गाईची उष्टावळ ,पाणी ,brc कल्चर बेड

कृती -1] पहिल्यादा एक बेड घेतला व सपाट जाग्यावर अधरला

2] पांचट व पालापाचोळा 7A काडी कचरा याचा एक थर दिला

3]त्यांतर त्यावर शेणखत टाकले व त्यावर कल्चर शिपडले

4]त्यांतर परत पाहिला पाचोळा व अथरून त्यावर कल्चर शिपडले

5]त्यावर पाणी शिपडून कम्पोस्टच्या बेड तयार केला .

26] हायड्रोपोनिक शेती .

माती विना केली जाणारी शेती

माती वापर न करता पाण्यावर केली जाणारी शेती म्हणजे

हायड्रोपोनिक शेती होय

हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे

हायड्रोपोनिक चे प्रकार 1] NFT [NUCTEAVFIVN TECHINYE

2] dwc-[deep watter caucher ] जलस पद्धत

3ebb and flow system ओहोती भरती पद्धत

हायड्रोपोनिक शेती चे फायदे

1] उच्च उत्पादन

2]जलदवाड

3]पाण्याची बचत

4]मातीची दूषितता नाही

5]जागा कार्यक्षमता

हायड्रोपोनिक मध्ये हेतली जाणारी पीक

पालेभाज्या अओषधी वनस्पति .