गाई पालन

गोरी गाईचे वजन

छातीचा घेरा × छातीचा घेरा × लाबी ÷ 300

73 × 73 ×58 ÷ 300

= 1,030 pound

1,030 ÷2.2 = 427 kg

.

वाजना चा टेबल

फॅट टेबल

70% पाणी + 30% शुष्क पदार्थ

70 ते 80% पाणी + 30 ते 20 % शुष्क पदार्थ

शुष्क पदार्थ वजनाच्या 3%

. 427kg ×3%

427× 3÷300 = 12.75kg

=12.75 kg dm

1/3. 2/3

12.75×1÷ 3 12.75×2 ÷ 3

. = 4.25 kg. =8.5kg

वजन = 400kgमुरघासतकत्याचा वापर
दुध =12 लीटर कडबाकरून खाद्या
फॅट =4%गोळी पेड ठरवा
भुसा

वजन = dm = 8.64. Tdn = 3.27

दुध = Dm = 0.510. Tdn = 0.330.

Dm = 0.510 × 12 = 6.12

Tdn = 0.330 × 12 = 3.96

Dm = 6.12 + 8.64 = 14.76

Tdn = 3.96 + 3.27 = 7.23

Tdn = 7.23 ÷ 4 = 1.80

चाऱ्यचे वजन= 100× 1.800÷ 18 = 10kg

मक्याचा मुरघास = 10kg

पनीर बनवायला शिकणे

11/1/24

त्यानंतर 990ml दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 3gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले.

त्याचे वजन 174gm एवढे आले.

दूध. पनीर. पाणी.

. 10ml. 10gm. 10 ml.

नंतर 10ml दुध, 10gm पनीर, 10ml way यांचे LOD काढण्यासाठी ओव्हण मध्ये ठेवले 3 तासानंतर त्याचे वजन करून LOD काढली पनीर =1.11 , दुध=6.94 , way=9.94 एवढी LOD आली.

12/1/24

त्यानंतर 1l दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 3gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले.

त्याचे वजन 170gm एवढे आले.

पनीर बनवण्यासाठी 73.87rs एवढा खर्च आला.

15/1/24

त्यानंतर 6.5 L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 10gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले .

त्याचे वजन 700gm एवढे आले.

पनीर बनवण्यासाठी 188.27s एवढा खर्च आला.

16/1/24

त्यानंतर 3.5 Lदुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 7gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले.

त्याचे वजन 366gm एवढे आले.

पनीर बनवण्यासाठी 100rs एवढा खर्च आला.

. 17/1/24

त्यानंतर 8.5 Lदुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 15gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले.

त्याचे वजन 690gm एवढे आले.

पनीर बनवण्यासाठी 248.04rs एवढा खर्च आला.

18/1/24

त्यानंतर 2L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 10 ml व्हिनेगर टाकला दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले.

त्याचे वजन 180gm एवढे आले.

पनीर बनवण्यासाठी ____ एवढा खर्च आला.

.