जमीन मोजणी
आम्ही पहिल्यांदा जमीन मोजण्यासाठी मेजरींग टेप घेतला व आम्ही चार गुंठे जमीन मोजले त्यात सध्या आम्ही स्क्वेअर फुट मध्ये काढून त्यामध्ये गुंडे ॲड केले पहिले फुटामध्ये पूर्ण उंची आणि लांबी मोजून घेतली व त्याचे स्क्वेअर फुटामध्ये कन्व्हर्ट करून 1809 sc मध्ये १ गुंडा राहतो त्यामध्ये आम्ही मोजलं व शिकलो अणि आम्ही 4 गुंठा मोजले


माती परीक्षण टेस्ट
माती परीक्षण मध्ये पहिल्यांदा आम्ही तेरी घेतली त्यात आम्ही पहिले माती कशी घ्यायची व कुठून घ्यायचं व कोणत्या जागेतली घ्यायचं ते शिकलो व नंतर आम्ही पॉलीहाऊस मधून जाऊन माती आणली व ती स्वच्छ करून घेतली नंतर आम्ही स्वच्छ झाल्यानंतर तिला चाळून घेतले मग नंतर आम्ही तेव्हा तिला चार भाग केले व नंतर माती साईडला काढून त्याचा पीएच कार्बन-डाय-ऑक्साइडवर मधले काही पदार्थ आम्ही ओळखून घेतले व माती वापरणे युक्त आहे का ते पाहिले आणि नंतर मामी माती परीक्षण केले व ते माती वापरण्यात होती तिची पीएच चांगला आला





गाईचे अंदाजे वजन काढणे 3
आम्ही कालवडीचे वजन काढले वजन काढताना कालवडीचे मोजपट्टीच्या साह्याने लांबी मोजून घेतली व छातीचा घेरा मोजून घेतला.
लांबी :- 150
रुंदी :- 35
सूत्र :- (छातीचा घेर ) 2 * लांबी/ 666
=35 × 35 × 150 ÷ 666
= 275 kg
. फळबाग लागवडीच्या पद्धती
.फळबाग लागवडीच्या ५ पद्धती असतात
१. चौरस मांडणी पद्धत
२. आयात मांडणी पद्धत
३. त्रिकोण मांडणी पद्धत
४. षट्कोन मांडणी पद्धत
५. डोंगर /कंटूर मांडणी पद्धत
- चौरस मांडणी पद्धत ( suare method )
= चौरस मांडणी पद्धतीत झाडांमधील आणि रोपांमधील अंतर समान असते
गांडूळ शेती
गांडूळ खात = गांडूळ खात तयार कारण्याचज्या २ पद्धत आहे
१. खड्डा पद्धत
२. बेड पद्धत
गांडूळ प्रकार = १. epigic
२. anaseic
३. endogenic
१. epegic = ८०% सेंद्रिय घटक खातात २०% माती खातात व आकार लहान असतो
२. anaseic = जमिनीत १ m खोल राहतात
३. endogenic = जमिनीत ३ m पेक्षा जास्त खोलीवर राहतात बहूदा माती खातात
गांडूळ खताला आयनेसीया फेटिडा हि जात जास्त प्रमणात वापरली जाते
प्रक्रिया = १ . तर पाहिलं आम्ही पद्धत कोणती आहे व कोणती पद्धत वापरावी हे जाणून घेतलं
२ . आम्ही बेड पद्धत वापरली व त्याच प्रमाण साधारणतः १०:४:२ इतकं असत
३ . गांडूळ खत तयार करताना सर्वात आधी नैसर्गिक कचरा म्हणजेच झाडांचा पाला पाचोळा प्राण्यांचं wastage त्यात गाईचं शेण व शेळ्यांच्या लेंड्या
एवढं येईल
४ . मग तो पाला पाचोळा व वेस्टेज बेड मध्ये टाकावे
५ . बेड मध्ये टाकताना त्यात प्लास्टिक व इतर धातू असतील ते माग्नेत च्या सहाय्याने काढून घ्यायचे हि काळजी घ्यावी
६ . तर तो नैसर्गिक कचरा टाकल्यावर त्यात शेणाची slury टाकली व हीच प्रोसेस रिपीट केली
७ . हीच प्रोसेस बेडच्या २ ft पर्यंत करावी
८ . हे झाल्यवर त्यावर पाणी मारले व गांडूळ सोडले
९ . रोज एका normal temperatrure वर पाणी मारावे
अडचणी =
१ . खतावर नियमित वेळी पाणी मारले नही तर गांडूळ मारण्याची शक्यता जास्त होते
२ . पाणी खूप जास्त हि मारू नये व कमी देखील मारू नये
३ . खातच temperature ३ ते २५ पर्यंत ठेवावे अथवा गांडूळ मरून जातील
फवारणीचे द्रावण 5
फवारणीचे द्रावण तयार करणे
फवारणीचे द्रावण तयार करणे म्हणजे आपल्या बागेमध्ये किंवा बागायती शेतात रोग, कीड, किंवा पोषणासाठी उपयुक्त द्रावण तयार करणे. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यामुळे तुम्हाला यशस्वीपणे फवारणी करता येईल.
१. आवश्यक साहित्यपाणीः
स्वच्छ आणि साठवलेले पाणी वापरा.
किडनाशक किंवा रोगनाशकः तुम्हाला आवश्यक असलेले रसायन .*अवयवः मोजण्यासाठी चहा चमचा, लिटर, किंवा मिटर.
फवारणीचा यंत्रः फवारणी साठी स्प्रे बॉटल किंवा फवारणी यंत्र.
२. द्रावण तयार करण्याची पद्धत
- प्रमाण ठरवाः फवारणीचे द्रावण तयार करण्यासाठी लागणारे प्रमाण लक्षात ठेवा. सामान्यतः, 1 लिटर पाण्यात 10-20 मिली किडनाशक चांगले असते
- पाण्यात रसायन मिश्रित कराः• प्रथम, आवश्यक पाण्याची मात्रा एका भांड्यात घाला.• नंतर त्यात किडनाशक किंवा रोगनाशक हळू हळू टाका.चांगले मिश्रण होईपर्यंत चांगल्या प्रकारे ढवळा.
- गुणवत्ता तपासाःतयार झालेले द्रावण अगदी हलके फिकट असावे. काही रसायने गडद रंगाची असू शकतात, त्यामुळे त्या प्रमाणात वापरा.
- फवारणीची पद्धतः
द्रावण तयार झाल्यावर, फवारणी यंत्रात ओता.
सुरुवात करण्यापूर्वी हवा शांत असलेली जागा निवडा.
वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस फवारणी करा, कारण तिथे किडे सामान्यतः लपलेले असतात.
३. सुरक्षा उपाय
ग्लोव्स व मास्कः रसायन हाताळताना ग्लोव्स आणि मास्कवापरा.
सुरक्षितताः फवारणी झाल्यावर हात पाण्याने चांगले धुवा.
संपूर्ण दिवस उघड्या जागेत राहणे टाळाः फवारणी केल्यानंतर काही तास बाहेर जाऊ नका.
४. फायदे
फवारणीद्वारे वनस्पतींना लागणाऱ्या रोगांचा मुकाबला करता येतो.
योग्य पोषणामुळे वनस्पतींची वाढ सुधारते.
बागेत निरोगी वातावरण तयार होते
- फवारणी कारने
बिज प्रक्रिया
बियाने म्हणजे
वनस्पतीचा कोणताही भाग जेव्हा आपण वनसतीच्या अभिरुधि साठी वापरतो त्याला बियाने म्हणतात
बी म्हणजे
म्हणज मूलांकर आनि आग्राकूर यांचा आन्न संचय म्हणजे बी.
बीज प्रक्रिया का करावी
①जमिनेतून व बियापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता
2] बियनाची शेतात उगविण्याची शमता वाढते
③ बियनांची शेतात रोपांची निरोगी जोमदार बाढवे वाढ होते
(4) रोगर रोपांची संख्या कमिझा कमि झाल्या मुळे हेक्टरी उत्पदामधू वाढ
(5) रोग व किडी नियत्रावरील खर्चात बचत होते .
⑥ बिजप्रक्रिया साठी कमि खर्च येतो
बीज प्रक्रियाचे प्रकार
(१) रासायनिक बीज प्रक्रिया
(२)जैविक बीज प्रक्रिया
(३) भैतिक बीज प्रक्रिया
शेळी पालन 6
क्रमजाती1उस्मानाबादी2संगमनेरी3कोकण कन्याळ4बेरारी
- भारतातील जाती
क्रमजाती1बीटल2शिरोही3जमनापट्टी4कोट
- विदेशी जाती
जातीखासियतसानेनदुधाची राणीआफ्रिकन बोरजास्त वजन वाढ
- संभाळण्याची व्यवस्थापन
- खाद्याची व्यवस्थापन
- लसीकरण
- शेड आणि निवारा
- लहान करडाचे संगोपन
शेळी विकत घेताना कोणत्या खानाखुणा गोष्टी बघायच्या
1] शेळीच्या सडी एक समान असणे गरजेचे आहे
2] पायाच्या वरचा चडा मोठा असणे गरजेचा आहे
3] डोळ्यातील पापण्यांच्या खाली लाल गुलाबी असलेली शेळी घ्यावी
4] शेळीच्या दातामध्ये गॅप नसला पाहिजे
*उस्मानाबादी
•मुळस्थान
लातुर, तुळजापूर,उद्गीगीर, उस्मानाबाद
रंग
काळा
पाळण्याचा उद्देश
दुध/मटन
शरीराचे वजन(किलो)
नर : ५० – मादी : ४०
वैशिष्ट्ये
१) चविष्ट मटनासाठी प्रसिद्ध.
२) दोन पिल्ले देते.
3) रोग प्रतकारशक्ती उत्तम
*सानेन
मुळस्थान
स्विङ्गारलैंड
रंग
पांढरा
पाळण्याचा उद्देश
दुध
शरीराचे वजन (किलो)
नर :८० मादी:६५
*वैशिष्ट्ये
१) जगात सगळ्यात जास्त दुध देणारी जात.
२) दररोज ३ ते ४.५ लिटर दुध देऊ शकते.सिरोही
झाडांची कटिंग
झाडांनाची कटिंग आम्ही झाडांची कटिंग करत होतो आणि झाडांची कटिंग जून किंवा जुलै मध्ये केली पाहिजे पण आम्ही थोडी लेट केली करन लवकर केली असती तर त्या फळा ना नुकसान नाही झाल असत आपंन झाडाची कटिंग करावी लागते कारण फळ ना पूर्ण नुट्रस्शन मिळावे त्यामुळे कटिंग केली जाते. आणि तिथे कुट्टींग करता करता डास खूप चवत होते असा कंटाळा आला होता पण कटिंग करायला मज्जा पण येत होती कट कट सर्व कट करून आम्ही कटिंग
केलीकेळीच्या झाडांची कन कापणे आम्ही संकेत विशाल आणि मी आम्ही तिघ मिळून केळी च्या बागेत जाऊन केळीचा झाडा खाली जे एक्स्ट्रा झाड म्हणजे आपण त्याला कण अस म्हणतो आम्ही ते कट केले आणि केळीचा बागेत पण खूप मच्छर चावतात तिथे फूड लॅब वल्या मुलांनी मोनुके टाकून ठेवले आहेत तर येवढे डास चावले पण तरी आम्ही ओडोमोस लावून काम केलं आणि ते सर्व कण बाजूला केले आणि मुख्य झाड राहू दिले
कुक्कुटपालन उद्योग 7
कोंबड्यांच्या जाती संकरीत व गावठी कोंबड्यांची अंडी मास व पिल्लांच्या उत्पादनासाठी पाळल्या जातात. था व्यवसायातून आधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवसाय करावा.
1) गिरीराजा :ही जात अंडी मास उत्पादनासाठी उपलब्ध असते, एका दीवसाचे पिल्लाचे वजन 45 ग्रॅम इतके वाढते. अंडी देण्याची क्षमता 230 त्या 240 वार्षिक अंडी देते.
2)वनराज: वनराज ही हैद्रबादच्या कुक्कुट्पाळनाचा प्रकल्प संचालनाद्वारे, विकसीत केलेली आहे. 40 ते 50 ग्रॅम दिवसाला वजन वाढते अंडी देण्याची क्षमता 180 ते 200 वार्षिक अंडी देते
3) कावेरी: या कोंबड्यांचे मास खान्यासाठी गावरानसारखे कोंबड्या वर्षभरात १५० ते २०० असते अंडी देते.
4)सख्याद्री / सातपुडा: ही जात कोकणातल्या वातावरणासाही असते. याचे वजन 3 ते 3.5 किलोपर्यंत जाते. 180 ते 200 अंडी देण्याची क्षमता असते.
अंडी व मांस पदांसाठी ही कोंबडी पाळली जाते.
1) कलिंग ब्राऊन : ही जात पदनक्षमता अशी गावरान कोंबडी ची जात आहे. अंडी देण्याची क्षमता 280 ते 300 वार्षिक अंडी देते. नर : 3.5 ते 4 मा kg दी :3 ते 4 kg
2)कडकनाथ:कडकज्ञाथ ही देशी कोंबड्याची दुर्मिळ प्रजात आहे.
.विदेशी जाती
1)वाईट लेगहॉर्न : इटली या देशात लेगहॉर्न या गावाचे असून ते हलके जातीमध्ये मोडते. 270 ते 300 इतकी अंडी देते.
2)न्होड आयलंड रेउ: ही मूळची अमेरिकेमधील भेटतील आहे. 180 ते 200 अंडी देते.
3)ब्लॅक ऑस्ट्रलार्य; या जातीच्या कोंबड्या मांस व अंडी उत्पादनासाठी पाळल्या जातात. एक दिवसाचे 40 ग्रॅम वजन वाढते. वार्षिक अंडी 180 ते 200 देते.
4)ब्लॅक लगहान: ही जात मोठी अंडे देण्यात प्रसिद्ध आहे . नर-3 ते 4 kg मादी -2.5 ते 3kg
5) न्यू
6) बॉयलर : ही थोड्या काळात जास्त मास देणारी आहे. 45 दिवसात 1.5ते 2 किलो होते.
7) उघड्या गळ्याची जात : ही मोठ्या आकाराची व निळधार लांब मानेची . वार्षिक अंडी 250 ते 300 की क्षमता असते.
.कुक्कुटपालनाच्या पद्धती
1) पिंजरा पद्धत
2) गादी पद्धत(डीप लीटर)
खाद्याचे, व्यवस्थापन
1)स्टार्टर – १- ते ३० दिवस
2)फिनिषर ३१-ते ६० दिवस
पिकांना पाणी
पिकांना पाणी देण्याची पद्धती
1) पारंपरिक पद्धती
2) पाट पाणी
3) ठिबक सिंचन
4) तुषार सिंचन
पाटाने पाणी देणे
1) सरी पद्धत: जमिनीच्या साह्य पाडून त्यात पाणी सोडणे. सरी पद्धत म्हणजे पाण्याची व्यवस्थापन करण्याची एक पद्धत,
ज्यामध्ये पाण्याची पथक सरी बनवून
जमिनीतून पाण्याची वितरण केले जाते.
ठिबक सिंचन प्रणाली
.पंप -सिस्टीम च्या घटकांमध्ये पाण्याचे पुरवठा ठराविक दाबाच्या पातळीवर करण्यासाठी योग्य क्षमते च्या पंपाचा वापर केला जातो.
डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटर हे पंपाचे सामान्य प्रकार असतात. अलीकडच्या ड्रिप संचानेच्या उद्देशाने सोलार पंप लोकप्रिय करण्याचे प्रयत्न केला जातो.
. उर्वरक टंक – उर्वरक उपयोग ड्रीप पाण्यामध्ये उपयुक्त पोषक तत्व विषेत. नायट्रोजन जोडण्यासाठी केला जातो. यामुळे खत वापरली कमी होते,
टाकी ही एक लहान जहाज आहे. ड्रीपसंचे यश मुख्यत्वॆ फिल्टरच्या कामगिरी वरती अवलंबून असते
. मुख्य ओळ – मुख्य ओळ सिंचन व्यवस्थेसाठी पाण्याचे एकूण प्रमाणात वाहून नेते. हे विविध उप-मुख्य रेष जलस्त्रो लाशी जोडते. मुख्य पाईप सहस pvc ( पॉली विनाईल
वितरक – वितरक कमी ट्स्चार्ज
Battry Sperying pump
पिकांवरील औषध फवारण्याचे यंत्र म्हणजेच pump होय.
1) मोटर – मोटर हे पाणी सोडून त्यावर प्रेशर देते .
2) स्वीच- पंपाला चालू बंद करण्यासाठी
3) हँडल – स्प्रे चालू बंद करण्यासाठी
4)नोझक – औषधांची व्यवस्थित छीडकाव करण्यासाठी वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे नोझक असतात.
5) चार्जर – बॅटरी चार्ज करण्यासाठी
petrole pump 8
1) Tractor Mount sprayer pump
2) Drone spray
3)Hand spray
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
दस्तने, अप्रोन,चष्मा, बूट, फुल, लहान मुलांना समजून ठेवणे . वारे जास्त असल्यास फवारणी करू नये
पाणी उरले असल्याने फवारणी करू नये.
दूध काढण्याची पद्धती
जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढावे हातळून गरजेचे आहे
1) हाताने दूध काढणे
. मूठ पद्धत : या पद्धतीचा उपयोग प्रमुख्याने गायीचे दूध काढण्यासाठी वापरला जातो.
. चिमटा पद्धत: ही पद्धत प्रामुख्याने शेळी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरले जाते.
. अंगठा पद्धत: ही पद्धत प्रामुख्याने मशिने दूध काढण्यासाठी वापरले जाते.
2) यंत्राच्या साह्याने दूध काढणे
. सोलार यंत्र : यामध्ये सोलर ऊर्जेचा वापर करून दूध यंत्र चालवले जाते.
. इलेक्ट्रिक मिलिंग मशीन: ही मशीन घरातील विजेवर चालवले जाते.
हाताने दूध काढण्यासाठी फायदे
. काशीतील दूध पूर्णपणे काढले जाते
. सडाला इजा होत नाही
हाताने दूध काढण्याचे तोटे.
. वेळ जास्त जातो
. लेबर चार्ज जास्त जातो
. जास्त जगावरासाठी ही पद्धत वापरली जात नाही.
मशीन ने दूध काढण्याचे तोटे.
. खर्च जास्त येतो.
. कासे मध्ये दूध शिल्लक राहते. त्यामुळे हाताने परत दूध काढावे लागते.
. मशीन मुळे जनावरांना सरांचा आजार होऊ शकतो.
शेळीचे FCR काढणे 8
FCR म्हणजे Feed Conversion Ratio, जो शेळीने खाल्लेल्या खाद्याचे मांस, दुध
किंवा इतर उत्पादनात रुपांतर करण्याचा दर मोजतो.
FCR कमी असणे म्हणजे प्राणी अधिक कार्यक्षम आहे.
FCR काढण्याचा फॉर्म्युला:FCR=प्राणी खाल्लेला एकूण आहार (किलोमध्ये)मिळालेली उत्पादन (किलोमध्ये)
FCR= मिळालेली उत्पादन (किलोमध्ये)प्राणी खाल्लेला एकूण आहार (किलोमध्ये)
उदाहरण:
एका शेळीने एका महिन्यात 50 किलो खाद्य खाल्ले.त्यातून तिचे वजन 10 किलो वाढले.
FCR काढण्यासाठी:
FCR=50/10=5FCR
FCR साठी महत्वाचे मुद्दे:
आहाराचे मोजमाप: प्राणी नेमका किती खाद्य घेत आहे, याची अचूक नोंद ठेवा.
- मुरघास
- दूध
- कडबा
- तर ओला चारा आणि सुखाचा ( खुराक )
उदाहरण :
1)Jockey weight =2.650kg
Today weight =4.370-2.650(12 days ago)
=1.720÷12 =143.75gm per day
4.800/1.720=2.790 FCR तर Jockey ला एक दिवसाला चारशे एम एल दूध दिले
बारा दिवसाचे दूध 4.800 लिटर एवढे झाले तर आपल्या ला FCR
काढलेले दूध / वाढलेले वजन =FCR
2)Rockey Weight =2.720kg
Today weight =4.350-2.720kg (12 day ago)
=1.630÷2= 135.83 gm per day
3)Lucky weight =1.530 kg
Today weight=2.320kg-1.530 kg( 7 day ago)
=790÷7= 112.85 gm per day
शेतात येणाऱ्या गवताची माहिती
शेतात आपण कोणते पिक घेतो की त्या शेतात छोटे-छोटे बी न टाकलेले झाडे
किंवा गवत उगवते त्याला शेतात येणारे गवत म्हणतो
वैशिष्ट्ये : 1) या झाडांची वाढ खूप लवकर होते
2) आपल्या शेतातील झाड वर सावली त्या झाडाची पडते.व शेतातील झाडांना अन्य करायला व ऊर्जा मिळत नाही
3) या झाडांना पाणी कमी लागते
4) सर्व ऋतूत वाढ होते व जगतात
5) आपल्या झाडांचे खत ते शोषून घेतात
6) काही वनस्पती औषधे असतात
गवताची नावे :
Tripsacum – गामा घास
Dactyloctenium – दूर्वा घास
मेथा
Doob grass seeds – दूर्वा
Amaranthus viridis – रामदाना
longevity spinach – चिरंजीव शाक किंवा हिरव्या पत्त्यांचे शाक
Nodding spurge – विनाशक जव्हाळ किंवा नोडींग स्पर्ज
Allium polyanthum – पांढरे लसूण किंवा पांढरी कांदा लसूण
Mexican prickly poppy – मेक्सिकन कांदा लसूण किंवा मेक्सिकन
Shepherd ‘s purse – पाटलाचा बटवा
Eragrostis tenella – बारीक गवत
प्राण्यांचे तापमान मोजणे 9
प्राण्यांचे शरीर तापमान मोजणे हे त्यांच्या आरोग्याची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी एक
महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. पशुपालक आणि वेट्स (वैद्यकीय पशु चिकित्सक) यांना प्राण्यांचे
तापमान मोजून त्यांच्या शारीरिक स्थितीचा अंदाज घेता येतो. जर प्राण्यांना ताप असल्यास, ते
थोडे अधिक रोगप्रवण असू शकतात, म्हणून तापमान मोजणे आवश्यक ठरते.
प्राण्यांचे शरीर तापमान का मोजावे?
•प्रत्येक प्राण्याचे विशिष्ट शारीरिक तापमान असते, आणि त्यातील
लहान-मोठे बदल आरोग्याच्या स्थितीचे संकेत असू शकतात.
•तापमान मोजून, प्राण्याच्या आरोग्याच्या इतर बाबींबद्दल देखील माहिती मिळू शकते, जसे
की त्याला संसर्ग झाला आहे की नाही, किंवा तो योग्य आहार घेत आहे की नाही.
तापमान कसे काढायचे :
डिग्री सेल्सियसला फॅनेनहाइट मध्ये रूपांतर करणारे साठी खालील सूत्र :
F=(c×8/5)+32
F=फॅनेनहाइट, C= सेल्सिअस
उदाहरण : जर तापमान 25°c असले तर
f= (9/5×25)+ 32=45+32=77A°F
F=(9/5×c)+32
•9/5 हा गुणवत्तर बदल दर दर्शवले
त्यात 25 °c टाकणे
f=(9/5×25)+32
•गाईचे तापमान काढणे 11
व्याख्या: गाईचे तापमान सर्वसाधारणपणे तिच्या गुदद्वारात मोजले जाते.
यासाठी वॉटरप्रूफ थर्मामीटर वापरले जाते.