1. माती परीक्षण

यासाठी मी टावर जवळची माती परीक्षण केली

1. माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली.

माती परीक्षण करताना मी पहिला पीएच चेक केला.

PH-7.0

त्यानंतर नत्र चेक केला

नत्र N-295भेटला n

स्पुरत P-35

पालश K-370

माती परीक्षण करताना

2.गाईची स्वच्छता

1. गाई स्वच्छ धुऊन घेण्यासाठी पहिले गाई वरती पाणी मारले.

त्यानंतर साबण लावून व चोळून पाणी मारले.

गाय स्वच्छ करताना

3. कलम करणे

यात मि 1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस

1 घुटी कलम

घुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला

2. दाब कलम

दाब कलम पेरूच्या झाडाला केला.

3. शाट कलम

जास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.

जास्वंद कलम करणे

4. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर प्रक्रिया केले

ट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.

त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतील

व बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.

ज्वारी पिरणे

5. प्राण्यांचे तापमान मोजणे

प्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.

यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.

तापमान1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3

बकऱ्यांचा तापमान मोजने

6 पाणी देण्याच्या पद्धत

1. वाफे पद्धत 2.सारी पद्धत सारी पद्धतीत 1 मिनिटात 6000 लिटर पाणी लागले . 3. ठिबक पद्धत यात 1मिनटात 100 ml एका drip मधून पानी पडते . 3.तुषार शिनचण यामध्ये मी pratesh पणे मी पानी मोजले . त्यात 1 मिनिट मध्ये लहान

पाणी देण्याच्या पद्धत

7. सेंद्रिय खत तयार करणे

सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आम्ही झाडाचा पाला गोळा केला.

आणि 10*4च्या बेड madhe अर्धा फूट पसरवला. त्या नंतर त्यात

30 टोपले जाणवरांची उष्टावाळ टाकले व त्यात 100kg कुजलेले

शेणखत टाकले असे परत केले. व त्यात पुन्हा 100kg शेणखत टाकले.

आणि त्यात 4 लिटर कल्चर टाकले व त्यात 75पाणी टाकले.

कंपोस्ट खत तयार करणे

8 प्लांट टिसू कल्चर

हे प्रॅक्टिकल करताना मी शेवगाच्या फानाटीच कडी काढली

त्यानंतर शेवाळ आगार 1 लिटर -8gm

नंतर ते 10 मिनिट नळाखाली पाणी चालू करून ठेवले

त्या नंतर मशीन डेटॉल ने स्वच्छ केले

व तयार केलेल्या मीडिया मध्ये फांदी मीडिया शेवगाचे कांदे मीडियामध्ये टाकण्यासाठी गरम केली व त्याच्यावरील बेकटेरिया मारला

शेवगा प्लांट दिसु कल्चर

9 रासायनिक सेंद्रिय आणि जिवाणू खत

यात मी रासायनिक आणि सेंद्रिय हे जिवाणू खत

1 रासायनिक खत

आ संयुक्त खत

युरिया

1 एस एस पी 2 18:46:003 10:26:26

सेंद्रिय खत

शेणखत खत गांडूळ खत कंपोस्ट खत

जीवन खत

ज्वारी पेरणी

10. कांदा लागवड

कांदा लागवड करताना पंचगंगा हे बियाणे पेरले होते

बियाणे एक महिन्यानंतर आल्यानंतर ते उठून घेतले

कांदा लावण्यासाठी वाफे तयार केले

हे वाफे तयार करण्यासाठी 3.36 गुंठे जागा लागली

कांदा लावण्यासाठी आम्ही जिवाणू बीज प्रक्रिया केली

त्या साथी आम्ही ट्रायकोडर्मा पावडर पाण्यात टाकून मिसळून घेतला

नंतर त्या पाण्यात कांद्याचे रोप बुडवून घेतले कांदा लावण्या आधी

कांदा कापून घेतला व कांदा लावला

कांदा उपटणे

11कोंबड्यांचे FcR

कोंबड्याचे एफ सी आर काढताना एक माहितीच्या नोंद घेतली

एकूण खाद्य 310kg

एकूण कोंबड्या70

28/09/2023=1.6kg

22/10/2023=2.1kg

एकूण वजन वाढ=2.1-1.6

=0.5kg

=0.5*70

एकूण कोंबड्यांचे वजन=35kg

FcR= एकूण दिलेल्या खाद्य एकूण वाढलेले वजन

=310%35

FcR=8.85

12. कीड व कीटकनाशक

कीड म्हणजे काय कोणतेही सजीव प्राणी जे पिकांचे आर्थिक नुकसान करते त्याला कीड म्हणतात

नाशकांचे प्रकार

कीड नाशक उंदीर कोळी नाशिक सूत्र कमी नाशक बुरशीनाशक जिवाणू नाशक तन नाशक पशी नाशक गोगलगाय नाशिक पेशी नाशक

नियंत्रित करता येणारी किड

हे सर्व कीडनाशक आहेत यातून मी असे शिकलो की कोणत्या कोणत्या किडावर औषध फवारायचे

13 पॉलिहाऊस

यात मी ही संकल्पना समजून घेतली

1 ग्रीन हाऊस

2 पॉलिहाऊस

3 शेडनेट हाऊस

4 ग्लास हाऊस

पॉली हाउस च्या मुख्य उद्देश म्हणजे पिकांचे संरक्षण करणे पॉलिहाऊस मध्ये पिकांचा एक सरासरी वाढ होते पोलीस बांधताना पॉली हाउस ला पॉलिथिन पेपरचा वापर केला जातो

पॉलिहाऊस मध्ये फोगर जोडणे

14. पोल्ट्री

1 पोल्ट्री माहिती घेतली

पोल्ट्री कशी असावी तिचे बांधकाम पूर्वी पश्चिम असावे व हाईट 14 फूट असावी

लहान पिलांना कशी द्यावी ब्रूडिंग ते कशी निर्माण करावी हे पहिले व प्रत्यक्ष केले

तसेच कोंबड्यांवर येणारे आजार पाहिले

कोंबड्यांना खाद्य देणे

1 गाऊड 2 सर्दी

लक्षणे चिकट द्रावण नाकावाटे बाहेर येते

लक्षणे= लिव्हर सूज काळीज पडत हृदयावर पांढऱ्या सा होतो

लक्षणे= हिरवीगार विस्टा

तसेच कोंबड्यांना टीव्ही बी इंजेक्शन दिले

कोंबड्याला लस देणे

15. प्राण्यांचा आहार खाद्य व्यवस्थापन

1. सुका चारा

ज्वारी मका बाजरी भात नाचणी यांची हिरवी साठे

2 हिरवा चारा

1 एकदल.. मका गहू ज्वारी नागली वरई

द्विदल हिरवा चारा

3. खुराक. दोन-तीन घटक एकत्र केलेले पदार्थ मक्का सोयाबीन

गाईला चारा देणे

शेती प्रोजेक्ट

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो.या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः व पूर्णपणे पिकांची लागवड करता येते

पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च- गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे.

झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात. दुसऱ्या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.

त्यात मी रासायनिक आणि सेंद्रिय व जिवाणू होत पाहिले

1 रासायनिक खते

अ संयुक्त खते 1 युरिया आ मिश्र खते

2 एस एस पी 2.18:46:00 3.10:26:26

3 सेंद्रिय खते : शेणखत 2 गांडूळ खत 3 कंपोस्ट खत

जिवाणू खते 1 रायझोबियम 2 अझॅक्टोबॅक्टर

सिमला मिरची हे ऍफिड्स, थ्रिप्स आणि बॅक्टेरियल विल्ट यांसारख्या कीटक आणि रोगांसाठी देखील संवेदनाक्षम आहे. शेतकऱ्यांनी नियमितपणे झाडांचे निरीक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरावीत.

रासायनिक नियंत्रण म्हणजे कीटकांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर, शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसारच कीटकनाशकांचा वापर करावा आणि शिफारस केलेले डोस आणि वापराच्या सूचनांचे पालन करावे. कीटकनाशकांच्या

अतिवापरामुळे कीटकनाशक प्रतिरोधक आणि पर्यावरणाचे प्रदूषण होऊ शकते. शेतकऱ्यांनी विशिष्ट कीटकांवर परिणामकारक आणि मानव आणि प्राण्यांच्या वापरासाठी सुरक्षित असलेल्या कीटकनाशकांची निवड करावी. सिमला मिरची वर कीड नियंत्रणासाठी आपण डेलिगेट, कॉन्फिडॉर, कराटे, प्रोक्लेम, रिजेन्ट, लेसेंटा, सोलोमन व पेगासस अशा कीटकनाशकांचा वापर करू शकता.