१ माती परीक्षण
यासाठी मी माती घेतली आणि माती परीक्षण केले
१ . माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली .
माती परीक्षण करताना मी पहिले p h चेक केले .
ph -7.0
त्यांतर नेत्र चेक केला .
नेत्र n -२९५ भेटला n
सपूरत p – 1
माती परीक्षण करताना
2. गाईची स्वच्छता
- गाई स्वच्छ धुऊन घेण्यासाती पहिले गाई वरती पानी मारले
- त्यांसतर साबण लाऊन व चोळून पानी मारून धूवले .
3. कंपोस्ट खत
कृती ; 1 कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पहिले शेण खताच्या गोणी घेतल्या त्यानंतर 2 कागद घेतले . कृती ; 2 त्यावरती खत
वतले व त्याचे बेड तयार केला . कृती; 3 अश्या प्रकारे 4 बेड तयार केले . कृती 4 त्याच्यावर साधारपणे दोन दोन बकेट पाणी सिंपले
कृती; 5 त्याच बरोबर बेड वरती सिंपण्याचे कल्चर तयार कण्यासाठी एक पाण्याची टाकी घेतली कृती ;6 त्यामध्ये पाणी भरले .
कृती ;7 कल्चर आणि अर्धा kg गुळ टाकला . त्यानंतर कल्चर तयार झाले की 7 दिवासणी कंपोस्ट बेड वरती शिंपायचे .
याप्रमाणे कंपोस्ट खत तयार कराय शिकलो .
कंपोस्ट खत तयार करताना
4 बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया- बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यांवर याच्या लागवडीपूर्वी करायाची प्रक्रिया होय त्यात बियाण्याची पारक करणे त्यातील सकस बिया निवडणे त्यावरले पण इत्यादी योग्य प्रक्रिया करणे त्याची उगवण शक्ती तपासणे आधी बाबींचा समावेश असतो बीज प्रक्रिया केल्यावर त्यापासून वाढीव दर्जेदार उत्पन्न आवश्यक मिळते.
बीज संस्काराच्या पारंपारिक पद्धती
१) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे
२) मी थंड पाण्यात भिजत ठेवणे
३) कोरड्या बियाण्यांना औषध चोळणे
४) रोपांची मुळे द्रावण बुडवून ठेवणे
बीज प्रक्रियेचे थोडक्यात फायदे
बियांचे उगवण क्षमता वाढते
रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते
पिकाच्या उत्पादनात वाढ होते
रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
बीज प्रक्रिया लागवड
5.प्राण्याचे तापमान
प्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान मोजले.
या प्रॅक्टिकल मध्ये मी सेल्सिअस व फॅरेनाईट कसे करायचे हे शिकलो. तापमान 1. राखाडी 101`1f 2. तांबडी 99.3
प्राण्यांचे तापमान मोजताना
6. पाणी देण्याच्या पद्धती
1. वाफे पद्धत 2. सारे पद्धत सारी पद्धतीत 1 मिनिटात सहा हजार लिटर पाणी लागेल.3. ठिबक पद्धत यात 1 मिनिटात 100 ml एका ड्रिप मधून पाणी पडते.
3. तुषार सिंचन यामध्ये मी प्रत्यक्ष मी पाणी मोजले.
7. कोंबद्यानचे fcr
कोंबड्याचे fcr काढताना पहिले माहिती घेतली .
दिलेले खाद्य
सूत्र ; fcr = ___________
वजन
fcr 1.5 बोयलरचा
500 बोयलर कोंबडी पाळण्यासाठी किती kg खाद्य लागेल .
50 दिवसात कोंबदयांचे वजन 3 kg होते .
एक कोंबडीचे खाद्य 4.5 kg तर 500 कोंबडीचे 2250 kg खाद्य लागेल .
कोंबडी पकडताना कोंबड्यांचे f cr काढण्यासाठी
कोंबडी पकडताना
8. mobile aap
mobile aap मध्ये मी किसान agrastar ,e pik pahani , plantic , g ps agree caluchar इत्यादि .
या मध्ये आम्ही agrastar aap ची माहिती घेतली . आपल्याला प्रतेक प्रकारची माहिती मिळते .
खत ,कीटक नाशक , पंप ,मोटर , बियाणे , बुरशी नाशके , सुषम खते , जैविक खते तसेच ठिबक सिंचन
बॅटरी , ताडपत्री इत्यादि . ऑनलाइन मिळतील
आपल्या पिकाचा फोटो टाकल्यास पिकाला झालेल्या आजाराची विषय पूर्ण माहिती मिळते .
9. pest manegement
what ispest ?
[controling pest ]mehanical /phyusiocal /cutural biolocal chemical analysis इत्यादि .
1 केमिकल म्हणजे शेती वरती रोग पडल्यावर केमिकल चे मिश्रण करून फवर्णी करणे .
2. analysis -उधरणार्थ 500 रुपयाचे ओषधे जर समजा झाडावर 2 किडे आणि दुसऱ्या झाडावर 100 किडे
केव्हा फवारणी करावी . यांनी physical ट्रेचर कमी होते .
10. पीक लागवडीचा खर्च काढणे
1. नागरणि करणे 2. फरनि करणे 3. रोटणी करणे 4. सर तयार करणे 5. कांड लागवड जुड
6. कांड लागवड मंजूर 7. 10.26.26-2 फवारनि तननियत्रण 8. वयावस्थापण 9. काढणी वीज बिल इत्यादि .
पूर्ण बेरीज करून खर्च काढणे .
11. प्लांट टिशू कल्चर
हे प्रॅक्टिकल करताना मी शेगवाच्या फानाटीचे काडी काढली .
नंतर ते 10 मिनिट नळाखाली पानी चालू करून ठेवले .
त्या नंतर मशिन detol ने स्वछ केले
व तयार केलेल्या मेडिया मध्ये शेगवाचे फांदी मीडिया मध्ये
गरम केली व त्यावरील बेकटेरिया मारला .
12. पॉलिहाऊस
यात मी ही संकल्पना जाणून घेतली
पॉली अशी चार प्रकार पडतात
1. ग्रीन हाऊस
2. पॉलिहाऊस
3. शेडनेट पॉलिहाऊस
4. ग्लास हाऊस
पॉलिहाऊस चा मुख्य उद्देश म्हणजे पिकांचे संरक्षण करणे. पॉलिहाऊस मध्ये पिकांची एक सारखी वाढ होती. पोलीस बांधताना पोलिहाऊसला पॉलिथिन पेपरचा वापर केला जातो.
पॉलीहाऊस मध्ये आपण टेंपरेचर मेंटेन करू शकतो.
झाडे ठेवताना
हायड्रोपोनिक्स मध्ये कोकोपीटचे कुंडे ठेवताना
13. हायड्रोपोनिक्स शेती
हायड्रोपोनिक शेती करताना फोटो 6.5 इच्छा 24 आणि टीडीएस बाराशे असावे. हायड्रोपोनिक्स ph tds महत्त्वाचे घटक मानले जातात.
पोषक द्रावण : पोषण द्रावण हे पाणी आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजन आणि पोटॅशियम यासारख्या आवश्यक पोषक घटकांचे मिश्रण असते.
हायड्रोपोनिक्सचे फायदे :1. उच्च उत्पादन कमी जागेत पाणी बचत होते मातीचा वापर नाही. 2. हायड्रोपोनिक शेती कमी जागेत केली जाणारी शेती.3. हायड्रोपोनिक शेती म्हणजे पाण्यावरची शेती
Ph ec
ph =65
Ec=2400
tds 1200 ml
14. प्राण्यांचे वजन काढणे.
आपण जनावरांना दररोज जे खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोगी ठरते.जनावराची किंमत ठरवणे.जनावराचे गर्भधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते.ग्रामीण भागात जनावराचे वजन मोजता येईल एवढा मोठा वजनकाटा शक्यतो उपलब्ध होत नाही. अशावेळी सूत्राच्या साहायाने वजन मोजणे या पद्धतीचा वापर करता येतो. यासाठी लांबी मोजण्याचा टेप व गणकयंत्र त्यांचा उपयोग करता यतो.
गाईचे वजन काढण्यासाठी गाडीचा ghera मोजतानी
गाईला चारा घालताना व घेरा मोजतांनी.
15. दूध काढणे
पहिले गाईचे कास उपलब्ध असलेल्या पण्याने स्वच्छ धून घेण्येपारंपारिक पध्दतीने दूध काढण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात. त्या खालीलप्रमाणे.- चिमटा पद्धत (stripping)- पूर्ण हात पद्धत (full hand method)q- अंगठा पद्धत (knuckling)हेही पाहा- धार काढण्यासाठी योग्य Milking Method कोणती?चिमटा पद्धत-शेळीचे पण दूध अशाच प्रकारे काढले जाते.
16. शेळीपालन
1. बंदिस्त शेळीपालन : बंदिस्त शेळीपालन म्हणजे काही वेळ आत तर काही वेळ बाहेर शेळी गोठ्यात ठेवणे व दुपारनंतर शेळ्या मोकळ्या सोडणे. याला आपण अर्ध शेळीपालन असे म्हणतो.
2. मोकाट शेळीपालन :- मोकळ्या शेळ्या सोडून पाण्याच्या पद्धतीने मोकाट शेळी असे म्हणतात. मोकाट शेळी पालन मध्ये करडे आणि शेळ्या गोकुळ व सगळ्या चिकट देतात. व त्यानंतर आपल्याला कोणतेही समजत नाही समजत नाही शेळी लागली का ती समजत नाही.
शेळीपालन गोठा
शेळीपालन गोठा
17. शेळ्यांचे वाजणावरून खाद्य काढणे.
एका शेळीचे वजन काढून एका दिवसाचा 4 time चा खाद्य काढले. सकाळी सुखा, दुपारी वला चारा,03:00 सुखा चारा,06:00वला चारा याप्रमाणे सगळ्या शेळ्यांचे काढू शकतो.
शेळ्यांच्या वजनावरून खाद् काढणे.
8. मशीन मध्ये पिल्लं तयार करणे.
ture Innovative Systems F.I.S EGG ATOR दोन ट्रेमध्ये 80 अंडी ठेवले एका ट्रेमध्ये 40 पहिल्या 30/11/2023 दुसरा ट्रे ठेवण्याची तारीख 08/12/2023 ार करण्याचा कालावधी 21 दिवस
उदाहरणार्थ : 40 अंड्यातून सतरा अंड्यातून पिल्ले निघाले 23 अंड फेल गेले. पहिल्या दिवशी 17 पिल्लांचे वजन पाच ते सात ग्रॅम होते ते सात दिवसांनी 1347 ग्रॅम झाले पिल्लाने एकूण खाद्य 5.74 केजी खाद्य खाल्ले याचप्रमाणे दुसऱ्या ट्रेमधले पण बाकी अंडे मधून पिले निघाले. आठ अंड्यामध्ये पिल्ले तयार झालेली पण ते मध्येच मेले सात अंड्यामध्ये निम्मे पिले तयार झाले होते आणि तीन अंड्यामध्ये पाणी झाले.
कोंबड्यांचे पिल्लाची बॅच
19 पोल्ट्री शेड
१) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. ३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते. ४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी. ५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही. ७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. पोल्ट्री शेडचे फायदे :
1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो.3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते.४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.
पोल्ट्रीचा शेड कसा असावा
पोल्ट्री शेड
20. पाणी देण्याचे पद्धती
वाफे पद्धत सारी पद्धत सारी पद्धतीत 1 मिनिटात 6000 लिटर पाणी लागले . ठिबक पद्धत यात 1 मिनिटात 100 ml एका drip मधून पानी पडते . तुषार सिंचन यामध्ये मी प्रत्यक्ष पणे मी पानी मोजले . त्यात 1 मिनिट मध्ये १स्प्रिंकलर७.५ लिटर पाणी पडते. यातून मला असे समजले की ठिबक सिंचनला कमी पाणी लागते.
21 . प्राण्यांचा आहार खाद्य व्यवस्थापन
. सका चाराज्वारी मका बाजरी भात नाचणी यांची हिरवी साटे2. हिरवा चारा1. एकदलमका गहू ज्वारी नागली वरई2. द्विदल हिरवा चाराभुईमूग शेंगा कडधान्य तू कैरीचा पाला3. खूराकदोन-तीन घटक एकत्र केलेले पदार्थज्वारी मका बाजरी भात नाचणी यांची हिरवी साटे2. हिरवा चारा1. एकदलमका गहू ज्वारी नागली वरई2. द्विदल हिरवा चाराभुईमूग शेंगा कडधान्य तू कैरीचा पाला3. खूराकदोन-तीन घटक एकत्र केलेले पदार्थमका सोयाबीन कुटी
22. फळ बागेचा अभ्यास
* मुठ बंद राष्णे म्हणजे : ① म झाडाने मुनी बंद होणे झाडाला अन्य दुका कमी मिळणे है झाडाची उपमुळे कमी झाल्याने मेन गुळ बंद होने त्यामुळे झाडाला अभदय कमी होने) लासाग उपमुळ वाढवासा मांगोला, किंवा दुम्लाकओसिंड वापरावे.
केळीच्या झाडाला येणारे 3 कंद 1. डॉक्टर मदर 2. सिस्टर अश्या दोन कंद असतात.
केळीच्या जाती : सोनी केळी, साधिकेळी महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळी पिकतात. महाराष्ट्रात Gg रेड बनाना सफेद वेलची, लाल वेलची, ग्रँड नाईन, श्रीमंती
केळीची लागवड :1.खरीप जून जुलै नोव्हेंबर 2×2,1.5×1.2
2 जून जुलै ऑक्टोबर रब्बी ऑक्टोंबर 1.5×1.3
23. दूध उत्पादन
भारताचा दूध उत्पादनात 221 मिलिटरी जगात पहिला नंबर लागतो. भारतात पंजाब इराण दूध उत्पादन केले जाते. दुधातील मिसळ 1. युरिया 2. रिफहाईल्ड 3. साखर 4. कपडे धुण्याची पावडर पाणी – दुधामध्ये प्रमाण वाढवण्यासाठी मिसळ केला जाते.साखर पाणी टाकल्यामुळे युरीयादुधाचे प्रमाण वाढते.
दुधातील घटक : दुधात 75 ते 85 टक्के फॅट असते. दुधात एस एन एफ सेलिड नाईट असते.
कृत्रिम दूध तयार करण्याचे घटक :(1.) पाणी _80% (2) युरिया _10 (3). सोयाबीन तेल_5( 4). मीठ _2 ( 5.) साखर_3
दुधासाठी मिसळ ओळखावी पाणी दोन थेंब पाण्याचे उंचवर चिडकायचे.
24 दूध काढणे
1) गाईला पहिले चारा टाकले.
2) त्यानंतर बादली मध्ये पाणी घेतले.
3) व गायची चाच धुवून घेतली
4) त्यानंतर दूध काढायला सुरुवात केली.
दूध काढून झाल्यावर दूध किती लिटर देते ते मोजणे. एका दिवसातून गाय तीन वेळा दूध देते सकाळ दुपार संध्याकाळ,
गाईचे दूध काढताना.