प्रक्टिकल क्रमाक : 1
प्रक्टिकल चे नाव : गाईचे वजन काढणे
उद्देश :गाईचे वजन व गाभण
साहित्य :वही ,पेन,सेंटीमीटर पट्टी
कती :सुरुवातीला आम्ही गाईचे वजन साथीचा घेरा सेंटीमीटर मधये मोजनु घेतला
नंतर गाईचे सिगापासून ते माकड हाडापासून मोजून घेतला त्यानंतर आम्ही
घेरा अ मानले आणि सिगापासून माकड हाडापासून लांबी ब मानली किंमत
प्रक्टिकल क्रमाक : 2
प्रक्टिकल चे नाव : गाईचे दात मोजणे
उद्देश :गाईचे दात मोजणे त्यावरून आपण त्याचे वय माहिती करून घेउ शकतॊ
जनावराचे वगीर्करण
१) समोरील पटाशीचे दात
२)बाजूचे सुळे दात
३)दाढा समोरील आणि मागील दाढा
जनावराचे वय (animal age )ओळखण्यासाटी समोरीक पटाशीचे दाताचा उपयोग केला जातो
गाय, महींस ,शेळी ,मेडि या सारखा पाण्यामुद्दे वरचे जवडयांतील पटाशीचे दात नसतात
त्याजागी कठीण जागा असतें
प्रक्टिकल क्रमाक : 3
प्रक्टिकल चे नाव : शेळीच खाद्य काढणे
उददेश -शेळीच खादयचे प्रमाण शेळीच वजनानुसार काढणे ज्यचा उपयोग शेळीच वजन खाद्यसाठी होते
शेळीच -आहारातील जीवनसत्वे शेळीच जीवनसत्वाची गरज हि त्याचे वय ,वजन त्याचीं गाभण किंवा वातावरण यासारख्या
जीवनसत्त्वाची गरज पूण पणे वेगळी असते
कारा बदल करतानाची काळजी
१ )चरेतील बदल हा उचांनकपणें करू नये
२ )नवीन चारा चालू करताना २०ते २५हक्के नवीन व ट्क्के जुना चारा या प्रमाणे हळू हळू वाढवत जावे
उद्दिस्ट्ट –
१)वजनवाड
२)गाभणवेवस्था
३ )दूध
४)पैदास
शेळीचे वजन
३५kg
१. ०५ kg ३ %(सुशळ पदाय )
खुराक चारा
१. ०५ २५% १. ०५ ७५%
०. २६२kg
पानाची रचना
प्रक्टिकल क्रमाक : 4
प्रक्टिकल चे नाव :- किड आणि रोग असलेले पानाचे नमुने गोळा करणे
साहित्य – कटर ,पिशवी ,वही ,झाडाची पाने,
निरीक्षण : पेरू हॉल पडलेला आहेत म्हणजे ते किडेने खाली असेल नोकरी मावा असलेला आहे बोरसे सारखा दिसतो
टोमॅटो : किड्याने आतून खालेल्या आहे अन्नत्र्यास हजार आहे
भेंडी : जेज तसेच आहेत पण पान खाल्लेले आहे पूर्ण झाली सारखी झाली
गवार : हॉल पडलेला आहे पाण्याच्या कडा जकलेले आहेत रस शोषणारे किड्यामुळे
वांग : वांग्याच्या पानावर खूप बुरशील आली आहे पिवळा झालेला आहे
मिरची: काळ पडलेले दिसत प्लीज कॅन्ट वायरस झालेला दिसतो
प्रक्टिकल क्रमाक : 5
प्रक्टिकल चे नाव : बीज प्रक्रिया म्हणजे काय
उद्देश : बीज प्रक्रिया करणारे जैविक
साहित्य: पाणी,मग,मिरची रोप, टायगर
कृती: एकली पाणी दोन ग्रॅम टायगर मग घेतला मग यामध्ये टायकोंड्रेड त्यामध्ये रोप ठेवली मग ती अर्ध्या तासांनी काढली मग २० किलो माती व हॉल त्यामध्ये खडकाला ते रोप लावला मग पाणी टाकलं आणि मग झाड एकदम टवटवी झालं जी पिशवी माती होती त्यानंतर माती आम्ही खडका केला आणि मिरचीची रोपे लावली आणि त्यानंतर आम्ही मिरचीची रोपे ची आजूबाजूला हाताने माती पसरवली होती
काळजी:(1) हेल्ड क्लब(2) प्लेटिंग ब्लू( 3) रोप तुटली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे
प्रक्टिकल क्रमाक : 6
प्रक्टिकल चे नाव : पिकाला पाणी देण्याचे विविध पद्धती
उद्देश: पिकाला पाणी देण्याचे विविध पद्धती बाबत माहिती करून घेणे
* पिकाला पाणी देण्याचे विविध पद्धती (1) प्रवाही जलसिंच जेव्हा जास्तीत जास्त उंच भागावर पाणी कमी उंचीच्या मागे प्रवाह स्वरूपात वाहून आणले जाते व शेतीत दिले जाते उद्यानाला कालवा चारी (2) उपास जलसिंच ह्यात पाणी संकल भागाकडून पप्पांनी पसरले जाते
* शेतीतील पिकापर्यंत पाणी वितरित करण्याचे पद्धती – पारंपारिक / दोस्ती जलसिंच्य पद्धत b )आधुनिक जलसिंचपद्धती
* तुषार सिंचन – कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त जमिन अनिता खाली आणण्यासाठी पिकांना प्रवेश सारखे भावाचे थेंब सारखे पाणी दिले तर तुषार सिंचन म्हणतात
* ठिबक सिंचन – शेताच्या मुळाशी थेंबा थेंबाने पाणी देण्याचे पद्धतीत ठिबक सिंचन म्हणतात जमिनीत पाणी जिरण्याची पाणी वेगापेक्षा कमी वेगाने विकास पाणी दिले जाते पाणी गप फोन घेण्यासाठी शेठ फिल्टर व पॉलिसींच्या पाईप वर थोड्या अंतरावर एक वजा एक तोंडी बसवितात ड्रीम मधून खते सोन्यासाठी प्रेडिकेशन ट्रॅक बसवले जातात
प्रक्टिकल क्रमाक : 7
प्रक्टिकल चे नाव : वनस्पती प्रसाराच्या विविध पद्धती
उद्देश : वनस्पती प्रसाराच्या विविध पद्धती बाबत माहिती करून घेणे.
साहित्य: सी कट्टर कलम चिकट टेप प्लॅस्टिक कैची पिशवी सुतळी
रोपे तयार करण्याचे विविध पद्धती
1) बी – सिडली ट्रेन ट्रे. उदा उदा काकडी, मिरची
2) किड खोड कट्टर करून लावल्यावर उगवणारी झाडे उदा तुती जास्वंद
3) पान -पान लावण्यावर त्यातून फुटणारी झाडे ब्रह्मकमल पानफुटी
4) मूळ गवताचे प्रकार
5) झाडांना कलम करणे झाडांना कलम करून त्यातून नवीन झाडाची निर्मिती करणे.
तण नियंत्रण व त नियंत्रणाच्या विविध पद्धती
उद्देश : आपल्या पिकातील तर नियंत्रण पद्धती विषयी माहिती करून घेणे .
त्यांना मुळे होणारे नुकसान पिकाची वाढ होते.
पिकासोबत स्पर्धा करते अन्न सूर्यप्रकाश पाणी
आपल्या पिकाची जागा व्यक्ती त्यामुळे पिकाला सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवते.
काहीतरी आपल्या शरीराला प्राण्यांसाठी हानिकारक असतात.
आपण नियंत्रणासाठी केमिकल कंट्रोल केल्यामुळे पिकाला ताण येतो maganese blockage होतो.
नियंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत १यांत्रिक २.जैविक३. रासायनिक यांची आणखी वेगळे प्रकार विभागणी केली जाते. त्यात१. उगवण्यापूर्वी २.नंतर
तणे उगवण्यापूर्वीचे वाढ रोखण्याचे उपाय –
१.जास्त वेगाने वाढणारे पिकांची स्थान निवडणे .
२.खते टाकताना पिकाजवळ जवळ करतील मधील खेळण्यासाठी पडणार नाही त्याची काळजी घ्या .
पाणी ३.
प्रक्टिकल क्रमाक : 8
प्रक्टिकल चे नाव : दुधातील भेसळ ओळखणे
उद्देश:-आपल्या दुधात पाण्याची भेसळ आहे की नाही हे ओळखणे भेसळयुक्त व शुद्ध दुधाची ओळख करणे.
साहित्य:-दूध २०’पाणी १०
कृती:-आपल्याला ज्या दुधाची तपासणी करायचे आहे त्या दोन्ही नमुनेचे ते आपल्या घट्ट मुठीवर किंवा काचेच्या पट्टीवर ठेवा आणि ओळखून द्या घशाचे दूध ओळखल्यानंतर अर्ध्या पारदर्शक पायरी सोडते.
उपयोग:-१) विक्रीतेने दुधात पाणी वापरून भेसळ केलेली आहे की नाही हे ओळखत का येते.
२) भेसळयुक्त दूध व दूध दुधाची ओळख .
आयोडीन टेस्ट
प्रक्टिकल क्रमाक :- 9
प्रक्टिकल चे नाव :- प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती
उद्देश:-आपल्या गोठ्यातील प्राण्यांना ओळखण्यासाठी त्याते रेकॉर्ड ठेवण्यासाठी विविध पद्धतीच्या अभ्यास करणे
प्राण्यांना ओळखण्याचे विविध पद्धती
१) गोंधणे
साहित्य;-बांधण्याचे साई
यामध्ये गाईचे अशा भागावर बांधले जाते जो लवकर आपल्या डोळ्यांना दिसेल त्या भागावर गोंदवल्यावर स्पष्ट ओळखले जातील अशा भागावर जाते
पॅच मारणे
साहित्य:-बिल्ला( A)(B)(1) गरम करण्यासाठी आग या पद्धतीमध्ये गाईच्या मांडीवर बिल्ला गरम करून चिकटवला जातो व काढला जातो तो बिल्ला गाईचे शरीरावर उमटतो त्यावरून आपण आपल्या गाईची ओळख करू शकतो
टॅग लावणे
साहित्य:-टॅक्स टॅग मशीन
यामध्ये टॅग मशीनच्या आधारे गाईचे कानावर टॅग कानावर कानावर टॅग लावला जातो टॅग लावताना गाईच्या शिरांच्या मधल्या जागेत तो माराव जेणेकरून शिरा कुठून रक्तस्राव होणार नाही
प्रात्यक्षिक क्रमांक ११
पोल्ट्री व्यवस्थापन कोंबडीचे खाद्य व्यवस्थापन
उद्देश :-पोल्ट्री व्यवसाय बाबत करून घेणे व पोल्ट्री मधील कोंबड्याचे खाद्य व्यवस्थापन वF.C.R.चा अभ्यास करणे
अंडी उत्पादनाच्या विविध जाती
a) व्हाईट लेग हॉर्न ,:-३००ते ३२५ अंडी उत्पादन क्षमता
. ८०/उत्पादन क्षमता
b)BY३००(व्यकी) -३५० पेक्षा जास्त अंडी
. ९५/उत्पादन क्षमता
. अतिशय काटक जास्त रोग प्रतिकारक शक्ती
Cबोन्स(Bovnce)-वजनदार
. 350पेक्षा जास्त अंडी वर्षाला
. -अंडी 65 ग्रॅम वजनाचे
. -८५/ उत्पादन क्षमता
d) हायलाईन –
मास उत्पादनाच्याची जाती
a) ब्रायलर-५४ दिवसात २.५kg
. -F.C.R.=1.6
b)venkob- 42 दिवसात २.५kg
. मास जास्त केस कमी
. - F.C.R-1-1.5
c)sungrow -FCR-1-1.6
d) कोकरेल -८००ते९००gm वजन असताना विक्री
-चिकन तंदुरी साठी विक्री
इतर नवीन जाती
१) सुवर्णधारा-कर्नाटक पशुवैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालय शोध
. -१८०ते१९० अंडी वर्ष
. -३ते४ किलो वजन ६ते७ महिन्यात होते
.२) नवगज-हैदराबाद
. . -१६०ते१०० अंडी अंडी
३) कंडकनात-मधल्या प्रदेशातील जाबुआ
-९०ते१०० अंडी काळात मोर
-जास्त प्रतीने
४) ग्रामप्रिया-२३०ते२४० अंडी वर्षाला
कावेरी-वर्षाला १८०ते२०० अंडी
खाद्य व्यवस्थापन-
बॉयलर पक्षाचे खाद्य-
पक्षाचे वय. खाद्य प्रकार
०-७ दिवस. . फ्री -स्टार्टर
७-२१ दिवस स्टार्टर
१२-४२ दिवस . फिनीशर
प्रात्यक्षिक क्र.12 पोल्ट्री मधील कोबडयांचा F.C.R ( feed conversion Ratio)
उदेश: पोल्ट्री मधील पक्षांचे खाद्य व त्यापासून त्यांचे माशात होणारे रूपांतर याचा अभ्यास करणे
owtry – F.C.R – feed conversion Ratio
खाद्याचे माशात होणारे रूपांतर
F.C.R मधून आपल्याला कळते की कोंबडीने किती खाद्य खाल्यावर तिचे किती वजन वाढत जाते तशा F.C.R वाढत जातो
जर आपले खाते व्यवस्थापन चांगले तर आपल्या फामचा F.C.R हि चांगला येतो F.C.R जेवढा कमी येतो तेवढे आपले व्यवस्थापन योग्य आहे हे समजावे F.C.R हा फक्त व्यवस्थापनच नाही तर आपल्याला खाद्याची गुणवत्ता पक्षांची गुणवत्ता यावर देखील अवलंबून असते
F.C.R चे सूत्र
F.C .R वाढलेले वजन/मिलालेले उत्पन भागिले दिलेले खाद्य
प्रात्याशिक क्र 13 पिकाला लागणारी
उद्देश:-आपल्या पिकाला लागणाच्या विविध अन्नद्रव्याच्या अभ्यास करणे व त्याचे प्रमाण ठरवणे
. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य जाणून घेऊन त्याचा संतुलन पुरवठा केलेला पिकाचे उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून नेमकी उपाय योजना करावी पिकाचे रसायन रासायनिक विशेष केले असतात त्यात समोर दहा मूलद्रव्य आढळतात मात्र तरी सर्वच पिकांना वाढीसाठ आवश्यक असतात असेल नाही ज्या अन्यद्रव्याचची कमतरता असल्यास पिकाची वाडीवर परिणाम होतो अशी सतरा मूलद्रव्य महत्त्वाची मानली जातात त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सीजन ही अन्नद्रव्य पिकांना हवा व पाण्यातून मिळतात पर्वती 14 अन्यद्रव्य जमिनीतून मिळत असतात
.) पिक वाढीसाठी आवश्यक का मूलद्रव्य ठरवण्याकरिता महत्त्वाचे तीन बाबी
1) मूलद्रव्याच्या कमतर मुळे पिकाची साईट वाढ आणि उत्पादन वाढ पूर्ण पणे होत नाही.
2) प्रत्येक मूलद्रव्याची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
3) मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाढी मध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
पिकाच्या वाढिसाठी लागणारी अन्नद्रव्य आणि त्यांचे स्रोत
- हवा आणि पाणी यातून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्य : कार्बन , हायड्रोजन, ऑक्सिजन
2. खतामधून पुरवठा होणाऱी अन्नद्रव्य-
a) मुख्य अन्नद्रव्य – नत्र ,स्फुरद ,पालाश ,
,b)दुय्यम अन्नद्रव्य -कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि गंधक
C) सूक्ष्म अन्नद्रव्य- लोह, जस्त, तांबे ,बोरॉन ,क्लोरीन, निकेल इत्यादी.
प्रात्यक्षिक क्रमांक 14 शेवगा पिकाची शेती.
उद्देश : शेवगा पिकाची लागवडी पासून ते विक्री पर्यंतची सर्व टप्प्यांचा अभ्यास करणे व पिकाविषयी माहिती घेणे.
शेवगा: शेवगा हे अतिशय उपयुक्त झाड आहे शेवगाचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओली फेरा आहे . या झाडाचे सर्व भाग फळे ,फळे ,पाने ,बिया ,यामध्ये अनेक पोषक घटक असतात शेवग्यामध्ये अनेक प्रकारचे पोस्टर घटक आढळतात .यामध्ये प्रामुख्याने कार्बोदके, चरबी, प्रथिने ,पाणी ,जीवनसत्वे ,कॅल्शियम ,लोह ,मॅग्नेशियम ,मॅगनीज ,फॉस्फरस, पोटॅशियम ,सोडियम इत्यादी घटक असतात .या 90 प्रकारचे मल्टी विटामिन 45 प्रकारचे एटीऑक्साइट गुणधर्म 35 प्रकारचे वेतन कमी करणारे गुणधर्म आणि 17 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात.
- शेवग्याच्या विविध जाती..- km1,pkm1, pkm2,कोकण, रुचिरा, वसंत,उडिसी,,रुहि , कोईमतूर1, कोईम्बतुर2 इ.
- जमीन व हवामान शेवगाशेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो * शेवग्याची लागवड अत्यंत कायहलक्या ते भारी जमिनीतहलक्या ते भारी जमिनीत करता येते जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे असा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगला येतो
- लागवड पावसाळ्यापूर्वी 60 सेमी लांब रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती शेणखत थोडे रासायनिक खत टाकून खड्डा भरून घ्यावा लागवड करताना दोन झाडातील अंतर व ओळीतील अंतर तीन मीटर ठेवावे.
प्रात्यक्षिक क्रमांक 15 रोपे लागवडीची संख्या ठरवणे
- उद्देश :आपल्या प्लॉटवरील मोजमापन चा वापर करून ,त्या प्लॉटवर किती रोपे बसतील यांची संख्या ठरवणे
- साहित्य- मीटर टेप, नायलॉन दोरी ,पक्की टिकाऊ, फावडे इत्यादी * रोपे लागवडीचे संख्या सूत्र
सूत्र = क्षेत्रफल भागिले झाडातील अंतर
तुती रोपांची लागवड करण्यासाठी प्लॉट तयार करणे
किचन मागील प्लॉटची लांबी 56 फूट ,रुंदी 18 फूट,
प्लॉटचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
=56ft×18ft
=1008 59.ft
झाडातील अंतर=2ft×1.ft
तुती रोपांची संख्या= 1008। = 1008= 336
2×1.5। 3
त्या प्लॉटवर एकूण 336 तुतीची रोपे लागतील
प्रात्यक्षिक क्रमांक 16 शेती विभागातील परिमापकांचा अभ्यास
उद्देश – शेत जमिनीच्या मदतीचे विविध एकके समजून घेणे व त्यांचा वापर करणे.
1गुंठा =33×33 फुट
1गुठा =1089 चौ . फुट (३३×३३)
1एकर = 40 गुंठे
1एकर =(1089× 40) 43560 59.ft
1हेक्टर =100 गुंठे
1हेक्टर= (1089×100) 108900 59.ft
1गुंठा= 10मी × 10मी
1गुंठा= 100 59.m
1एकर= 4000 59.m (100×40)
1हेक्टर= 100गुंठे
1हेक्टर=(100×100) 10000 59.m
प्रात्यक्षिक क्रमांक 17 .पॉलिहाऊस ची रचना व पॉलिहाऊस मधील शेतीचा अभ्यास करणे.
उद्देश : पॉलिहाऊस ची रचना पॉलिहाऊस मध्ये केली जाणारी शेती त्याचे फायदे व तोटे समजून घेणे.
* पॉलिहाऊस: पॉलिहाऊस हे पॉलिथिन पासून बनवले संरक्षणात्मक छाया घर आहे ज्याचा उपयोग उच्च किमतीच्या कृषी उत्पादनासाठी घेतला जातो हे अर्धवर्तुळाकार चौरस किंवा आकारात वाढवलेले जाऊ शकते त्यामध्ये बसवलेल्या उपकरणांच्या मदतीने त्यातील तापमान आद्रता प्रकाश इत्यादी नियंत्रित केले जातात संरक्षित लागवडीखाली पॉलिहाऊस तंत्रज्ञानाच्या वापर केला जात आहे हवामान नियंत्रण केल्यामुळे वर्षभर आपल्याला उत्पादन घेता येते
रचना -पॉलिहाऊस ची रचना जी एस पाईपापासून बनवलेली असते वरचा भाग प्लास्टिकच्या आसनाने झाकलेला असतो हे पत्रक 200 मायक्रोन जाडी पारदर्शक आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या पॉलिथिन सीटला प्रतिरोधक आहे एकदा पॉलिहाऊसची रचना झाली की ती 100 वर्ष काम करते.
फुलझाडे आणि भाजीपाला रोपे पॉलिहाऊस पासून जोरदार सूर्यप्रकाशापासून आणि जोरदार पावसापासून संरक्षित करते पॉलिहाऊस मध्ये शेतकरी हंगामातील भाज्या सह झेंडू ,जरबर ,क्राईसेन्स ,कंद इत्यादी फुले पिकवत आहे.
पॉलिहाऊस उभारताना घ्यावयाची काळजी पॉलिहाऊस मधील जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी पॉलिहाऊस मध्ये पाणी साठवणार नाही याची काळजी घ्यावी पॉलिहाऊस पर्यंत मोठी वाहने जातील असा रस्ता असावा पॉलिहाऊसवर विजेच्या तारा मोठी झाडे नसावी बाजाराच्या मागणीनुसार पिकाची लागवड करावी.
पॉलिहाऊस चे फायदे : 1. पॉलिहाऊस मधील पिकाला नैसर्गिक वादळांमुळे होणारे नुकसानाचा धोका कमी असतो
2. पॉलिहाऊसमुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादन समता वाढते.
पॉली हाऊस मध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते .
पॉलिहाऊस मध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत तीन ते चार पट जास्त असते .
पॉलिहाऊस प्रकार – 1.open ventilation
2. manually ventilated
पॉलिहाऊस मध्ये self pollinated crops ची लागवड केली जाते।
प्रात्याशिक क्र 18 पिशव्या तयार करून रोपे लावणे .
साहित्य :-पिशव्या ,माती ,compost खत ,कडुलीमबाचा पाला ,खडी इ .
माती +खत यांचे मिश्रण .
कृती :-
1)सुरुवातीला पिशवीत विटांचे तुकडे टाकले .
2)त्यानंतर माती +खताचे मिश्रण टाकले . व निर्गुडीचा पाला टाकला .
3)तसेच पुन्हा माती +खताचे मिश्रण टाकले . आणी मध्ये खडी टाकली .
4)मग पिशवीत रोपे लाऊन त्यांना पाणी दिले .
4)फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे .
साहित्य :-पंप ,मास्क ,हातमोजे ,dragen super ,geibrelic acid ,imichloride etc .
कृती :-
1)सुरुवातीला पंप धुवून घेतले .
2)10 लिटर पाण्यात –
1)dragen super 1 ली -1.5 ml
2)geibrelic acid 1 ली -2 ml
3)imichloride 1 ली -1 ml
3)हे द्रावण पंपाच्या साहाय्याने काकडी व गवार पिकावर फवारले .
काळजी :-
1)फवारणी करताना हवा नसली पाहिजे.
2)मास्क व हातमोजे घालणे बंदणकारक .
3)पाऊस असताना फवारणी करू न
पकल्प :शेळीपान लहान करडाचे सगोपण