गायीचे वजन काढणे • उद्देश: आपल्या गोठ्यातील जनावरांचे वजन काढणे, ज्याचा उपयोग आपल्याला खाद्य ठरवण्यासाठी होती. · जनावरांचे वजन मोजणे हे – १) आपण जनावराना दररोज ने खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोग ठरते. (2) जनावरांची किमत ठरवणे 3) जनावरणाचे गर्भधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते. ग्रामीण भागात गाईचं वजन करता येईल, एवढा वजनकाटा उपलब्ध नसतो, आपल्या गोठ्यातीन जनावरांचे वजन , ज्याचा उपयोग आपल्याला खाद्य ठरवण्यासाठी होतो.

आपल्या गोठ्यातीन जनावरांचे वजन का ढाणे, ज्याचा उपयोग आपल्याला खाद्य ठरवण्यासाठी होतो.

• जनावरांचे वजन मोजणे हे –

१) आपण जनावरांना दररोज ने खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोग ठरते.

12) जनावराची किमत ठरवणे 3) जनावरणाचे गर्भधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी

माहिती मिळते.

ग्रामीण भागात गाईचे वजन करता येईल, एवढा वजनकाटा उपलब्ध नसतो, म्हणून सुताच्या सहाय्याने वजन केले जाते. मीटर टेप ची आवश्यकता भासते.

गायीचे वजन काढण्याचे सुत्र

वजन = अ X अ X ब

10410

अ) = छातीचा घेरा ब) लांबी. शिंगापासून ते माकड हाडापर्यंत लांबी. 

शेळीचे खाद्य काढणे…

उद्देश: शेळीचे खाद्याचे प्रमाण, शेळीच्या वजनानुसार काढणे ज्याचा उपयोग शेळीच्या वजन वाढीसाठी होतो.

• शेळीच्या आहारातील जीवनसत्वे

शेळीच्या जीवनसलाची गस्त हि त्यांचे वय, कान, त्याची सामण किंवा व्यायलेली अवस्था, वातावरण यासारख्या मटकांवर अवलंबून असते वेगवेगळ्या

अवस्थतील शेळ्यांची जीवनसत्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते.

शेळीच्या आहारातील विविधता- शेतकरी हा शेळ्यांना रानात चरायला घेवून

जात असतात. फिरून खाण्यामुळे विविध प्रकारचा चारा शेळ्या खातात. बंदिस्त शेळीपालनात आहारात विविद्युत ठेवणे फार महत्वाचे आहे.

• चारा बदल करतानाची काळजी 1) चाव्यातील बदल हा अचानकपणे करूनये.

2) नवीन चारा चालु करताना 20 ते 25 टक्के नवीन व 75 टक्के जुना चारा याप्रमाणे चाव्याचे प्रमाण हळूहळू वाढवत जावे

. शेळ्यांच्या आहाराची उद्दीष्टे – (1) वजनवाढ दूध (4) पैदास

(3) गामनावस्था

शेळ्यांना दयावयाच्या आहाराचे हिरवा चारा, सुका चारा व खुराक असे तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण केले जाते. एकूण आहारमधील ड्राय मॅटर हा खुप महत्वाचा असतो.

हायड्रोपॉनिक्स, झाडपाला त्यात शेवरी, सुबाभूळ, दशरथ, इ

पारंपारीक पद्धतीच्या चाव्यामध्ये मका, ज्वारी, लसूण घास (लुसर्न) हा

देखील पौष्टीक आहे.

· हायब्रीड नेपीयर, गिनी गवत, पॅरा गवत. सुका चारा-मका. ज्वारीचा कडबा, सोयाविनचे मुस्काट

चांगल्या प्रतीचा मुरघास, 

विविध झाडांच्या पानांवरील रोग व कीड यांचा अभ्यास करणे. उद्देश - विविध झाडांची पाने गोळा करून त्यावर आलेले रोग व कीडींची माहिती करून घेणे. विविध झाडांची पाते- पपई, अळू, गवार, पेरू, भेंडी, सिताफळ, पालक, मिरची, टोमॅटो, कोबी, काकडी. 1) पपई - पानाचा निम्मा भाग हा अळीने खाल्लेला आहे, त्याच्या बाजूने पांढच्या रंगाची बॉर्डर दिसत आहे. थोडे पिवळ्या रंगाचे ठिपके पानावर आले आहेत पानांना छिद्र पडल
पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धती.. • उद्देश. पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धतीबाबत माहिती करून घेणे. • पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धती 1) प्रवाही जलसिंचन (How Irrigation). जेव्हा जास्तीत जास्त उंच भागावरून पाणी कमी उंचीच्या भागाकडे प्रवाह स्वरुपात वांडुन आणले जाते व शेतील दिले जाते उदा. नाना कालवा.चारी. (2) उपस जलसिंचन (IIF Imigation)- ध्यात पाणी सथल/ खोलं मागाकडून पंपाने उपसले जाते.

बीजप्रक्रिया करणे उद्देश – आपल्या शेतामध्ये वाढीव व दर्जेदार उत्पन्नासाठी बीयाणांना पेरण्याच्या आधी प्रक्रिया करणे शिकणे. . साहित्य- बियाणे/ रोपे, बीजप्रक्रिया करण्यासाठी जैविक अथवा रासायनिक पावडर, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक), पाणी ”बीजप्रक्रिया. ‘बीजप्रक्रिया’ म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाणांची पारख करणे, त्यांतील सक

प्रात्याक्षिक क्र. 13) पिकाला लागणारी अन्नद्रव्ये.
उद्देश आपल्या पिकाला लागणाच्या विविध अन्नद्रव्यांचा अभ्यास करणे व त्याचे प्रमाण ठरवणे
• पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेवून, त्यांचा संतुलित पुरवठा केल्यास पिकाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते. त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे नाणून नेमकी उपाययोजन करावी. पिकांचे रासायनिक विश्लेषण केले असता. त्यात सुमारे 40 मूलद्रव्ये आढळतात. मात्र, तीही सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात असे नाही. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो, अशी १७ मूलद्रव्ये महत्त्वाची मानली जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरीत 14 अन्नद्रव्ये जमिनीतून मिळत असतात.
पिकवाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये ठरवण्या करीता महत्वाच्या तीन बाबी ए मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांची शाकीय वाढ आणि उत्पादन वाढ पूर्णपणे होत नाही. 2) प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
3) मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाढीमध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
• पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये भाणि त्यांचे स्त्रोत:
1) हवा आणि पाणी यातून पुरवठा होणारी अन्नद्रव्ये: कार्बन, हायड्रोजन, 02 2) खतांमधून पुरवठा होणारी अन्नद्रव्ये – (a) मुख्य अन्नद्रव्ये – नत्र, स्फुरद, पालाश.
(b) दुय्यम अन्नद्रव्ये – कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आणि गंधक, 2) सूक्ष्म अन्नद्रव्ये – लोह, जस्त, तांबे, बोरॉन, क्लोरीन, निकेल इत्यादी
13/10/22
Teacher’s Sign:
(प्रत्यादिक व 12) पो.दी मधील कोंबा fCR (feed. comvetia
Ratio)
. उद्देश पोल्ट्रीमागील पक्षांचे भाग व त्यापासून त्याचे मांसात येणारे – खाद्य
रूपांतर याचा अभ्यास करणे.
Poultry- P.CR-Feed conversion Ratio
खाद्याचे मांसात होणारे रूपांतर
“किती वजन वाढते हे कळते. नसे वजन वाढत जाते तसा छत्र वाढत जातो जर आपने खाद्य व्यवस्थापन चांगले असले, तर आपल्या फार्मचा FCR ही
F.C.R मधून आपल्याला कळते की, कोंबडीने किती खाद्य खाल्यावर, रू, तिचे चांगला येतो. FCR जेवढा कमी येतो, तेवढे आपले व्यवस्थापन योग्य आहे हे समजावे 1. FCR हा फक्त व्यवस्थापनच नाही तर आपल्या खाद्याची गुणवत्ता, पक्षांची गुणवत्ता यावर देखील अवलंबून असतो.
F.CR चे सूत्र –
F.C.R. = वाढलेले वजन मिळालेले उत्पन्न / दिलेले खाद्य.
प्रात्याक्षिक क्र 11) पोल्ट्री व्यवस्थापन व कोंबड्यांचे साय व्यवस्थापन
उद्देश – पोल्ट्री व्यवसायाबाबत माहिती करून घेणे व पोल्ट्रीमधील कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन व FCR चा अभ्यास करणे.
भिंती उत्पादनाच्या विविध जाती (4) व्हाईट नेग हॉर्न 300 ते 336 अंडी उत्पादनक्षमता
10% उत्पादन क्षमता.
(b) BY 300 (त्यंकी) = 350 पेक्षा जास्त अंडी 95% उत्पादनक्षमता
(2) बोन्स (80+nce) ८) (
अतिशय काटक, नाक्त रोगप्रतिकारकशक्ती वजनदार
350 पेक्षा जास्त मंडी वर्षाला
अंडे 65 ग्रॅम वजनाचे – ८५% उत्पादनक्षमता
(ब) हायलाईन
मांस उत्पादनाच्या जाती
ब्रॉयलर
45 दिवसांत 2kg वजन F.C.RE 1.6
Verkob 42 दिवसांत 2.5kg, … मांस जास्त, केस कमी
FCR= 1-1-5
(c) Sungrow – FCR= 1-1-6
(d) काकरल
800 ते 900gm वजन असताना विक्री चिकन तंदुरीसाठी विक्री
प्रात्याक्षिक क्र. 10) प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती.
उद्देश आपल्या गोठ्यातील प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांचे रॅकॉर्ड ठेवण्यासाठी विविध पद्धतींचा अभ्यास करणे.
• प्राण्यांना ओळखण्याच्या विविध पद्धती
1) गोंदणे
साहित्य-गोंदण्याची शाई.
यामध्ये गाईच्या अशा भागावर गोंदले जाते, जो लवकर आपल्या डोळ्यांना दिसेल, त्या भागावर गोंदल्यावर स्पष्ट ओळखले जातील अशा मागावर गोंदले जाते.
2) पंच मारणे
साहित्य- बिल्ला @@@, गरम करण्यासाठी आग या पद्धतींमध्ये गाईच्या मांडीवर बिल्ला मात्र गरम करून चिकटवला
जातो व काढला जातो. तो बिल्ला गाईच्या शरीरावर उमहतो च्यावरून आपण आपल्या गाईची ओळख करू शकतो
3) टॅग लावणे.
साहित्य – टॅग्स, टॅग मशीन.
यामध्ये टॅग मशीनच्या आधारे गाईंच्या कानावर टॅग लावला जातो. टॅग लावताना गाईच्या शिरांच्या मधल्या जागेत तो भारावा जेणेकरून शिरा फुटुन रक्तस्त्राव होणार नाही.. ..
• उद्देश- आपल्या दुधात पाण्याची मेसळ आहे की नाही हे ओळखणे. मेसळयुक्त व शुद्ध तुपाची ओळख करणे.
• आवश्यक साहित्य- दूध 20 m1, पाणी 10 m1.
• कृती: आपल्याला ज्या दुधाची तपासणी करायची आहे त्या दोन्ही नमुन्याचे थेंब आपल्या घट्ट मुठीवर किंवा काचेच्या पट्टीवर ठेवा आणि ओघळू दया.
मेसळीचे दूध ओघळल्यानंतर अर्धपारदर्शक पायरी सोडते आणि पटकन ओघळते.
उपयोग – 1) विक्रेत्याने दुधात पाणी वापरून मेसळ केलेली आहे की नाही हे ओळखता येते 2) मेसळयुक्त दूप व शुद्ध दुधाची ओळख.
आयोडीन टेस्ट.
कृती- तपासणी करायच्या दुधात आयोडीन टाकले असता, ते जर निळ्या रंगाचे झाले तर ते मेसळयुक्त आहे असे समजावे.
दूध आपल्या दोन्ही हातांना चोळल्यानंतर जर तेलकट झाले तर ते भेसळयुक्त
आहे असे समजावे.
दुध उकळून आटल्यानंतर त्यात जर गाठी तयार झाल्या तर ते दुध भेसळयुक्त आहे असे समजावे.
प्रात्याक्षिक क्रः 8) तणनियंत्रण व तणनियंत्रणाच्या विविध पद्धती – उददेश आपल्या पिकातील तणनियंत्रण पद्धतीविषयी माहिती करुन घेणे
• WEED/ तण- शेतामध्ये न पेरलेले, आपल्याला बढ़ी असलेले पीकाव्यति शक्त आलेले गवत म्हणजे तण होय.
तणामुळे होणारे नुकसान – 1) पिकांची वाढ कमी होते.
2) पिकांसोबत स्पर्धा करते. (अन्न, सूर्यमाश, पाणी)
3) आपल्या पिकाची जागा व्यापते. त्यामुळे पिकाला सुर्यप्रकाशाची कमतरता जाणवते. 4) काही तण आपल्या शरीराक्षा/ प्राण्यांसाठी
हानिकारक असतात.
3) आपण तणनियंत्रणासाठी केमीकल कंट्रोल केल्यामुळे पिकाला ताण येतो. Maganese Bleckage होतं.
तणनियंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत.” यांत्रिक, 2) जैविक, 3) रासायनिक याचीच आणखी वेगळ्याप्रकारे विभागणी केली जाते. त्यात क) तणे उगवण्या पूर्वी, 2) उगवल्यानंतर,
तणे उगवण्यापूर्वीचे। वाढ रोखण्याचे उपाय
4) जास्त वेगाने वाढणारे पिकाचे वाण निवडणे.
२) खते टाकताना ती पिकाजवळ पडतील. मधील रिकाम्या जागेत पडणार नाहीत, याची काळजी घेणे
3) पाणी व्यवस्थापन पिकांची वाढ जोमदार होईल, असे ठेवणे
४) पिकांची योग्य फेरपालट (५) पिकांची योग्य संख्या ठेवणे.
८) प्रमाणित बियाणांचा वापर,

प्रात्याक्षिक क्र. 7) वनस्पती प्रसाराच्या पद्धती. • उद्देश वनस्पती प्रसाराच्या विविध पद्धतींनाचत माहिती करून घेणे.

“साहित्य सी कटर, सावट, कलम चिकट टेप/प्लास्टीकची पिशवी, सुतळी.

रोपे तयार करण्याच्या विविध पद्धती

1) श्री- सीडलिंक ट्रे – उदा. काकडी, मिरची. 2) खोड – खोड कट करून नावल्यावर उगणारी साठे उदा. तुती, जास्वंद

3) पान-पान लावल्यावर त्यातून फुटणारी झाडे उदा ब्रम्हकमक, पानफुटी 4) मुक्त – गवताचे प्रकार

5) झाडांना कलम करणे- झाडांना कलम करून त्यातून नविन झाडांची

निर्मिती करणे.

4) पाचर कलम

साहित्य- सीकटर, ब्लेड, प्लॅस्टिक कागड। कलम पट्टी. आंब्याचे झाड़” . कृती- एक ते दिड वर्षाच्या गावरान आंब्याच्या शेंड्याकडील भागसी कटरच्या

सहाय्याने कापावा → कापलेल्या खोडाला मध्ये उभा काप घ्यावा

→ चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापावी. → फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून टाकावी.

फांदीच्या खोडाकडील बाजूला पाचराला आकार दयावा

→ ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवावी.

, पूर्ण जोड प्लॅस्टिकच्या फितीने बांधून टाकावा.

डोळा मरणे + कलमासाठी निवडलेला डोळा फांदीपासून वेगळा करण्यासाठी

चाकूच्या सहाय्याने त्याच्या कडेने वर्तुळ पाकळीच्या आकाराच्या काप घ्यावा

→ फुटव्याला इजा न होता डोळा फांदीपासून वेगळा करावा. → डोळ्यातील फुटवा उघडा ठेवून कलमावर प्लॅस्टिकची फीत ताणून बांधावी.

उदा- गुलाब, संत्री, मोसंबी,

Teacher’s Signa

प्रात्याक्षिक क्र. 14) शेवगा पिकाची शेती

• उद्देश- शेवगा पिकाची लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सर्व टप्प्यांचा अभ्यास करणे व पिकाविषयी माहिती घेणे.

शेवगा शेवगा हे अतिशय उपयुक्त झाड आहे शेवगाचे शास्त्रीय नाव ‘मोरिंगा भोलिफेरा’ हे आहे या झाडाचे सर्व भाग फळे, फुले, पाने, दिया

यामध्ये अनेक पोषक घटक असतात. शेवग्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कबौंदके, चरबी, प्रथिने, पाणी, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम घटक असतात था १० प्रकारचे मल्टीविटामीन, पड प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म. 35 प्रकारचे वेदन कमी करणारे गुणधर्म आणि 17 प्रकारचे अमीनो ऍसिड असतात.

शेवगाच्या विविध जाती – km 1, Pkms, Pkm2, कोकण रुचिरा, वसंत, उडीसी, रुही, कोईम्बतूरड, कोईम्बतूर 2, इ.

जमीन व हवामान शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो

• शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. नेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे, अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा

शेवगा चांगला येतो.

. लागवड पावसाळ्यापूर्वी 60cm लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्डयात चांगली माती, शेणखत, थोडे रासायनिक खत टाकून खड्डा मरून घ्यावा. → लागवड करताना दोन झाडांतील अंतर व ओळीतील अंतर 3 मीटर ठेवावे. उ

लागवडीचा कालावधी- उ हंगाम

1) जुन-जुलै लागवड – डिसेंबर मध्ये तोडणी . 12) सप्टेंबर-ऑक्टोबर लागवड- फेब्रुवारी तोडणी. 3) जानेवारी-फेब्रुवारी लागवड जून जुलै तोडणी.

Teacher’s

प्रात्याक्षिक क्र. 15) रोपे लागवडीची संख्या ठरवणे..
No
PAGENS
उद्देश- आपल्या प्लॉटवरील मोजमापांचा वापर करून, त्या प्लॉटवर किती रोपे बसतील याची संख्या ठरवणे
साहित्य- मीटर टेप, नायलॉन दोरी, फक्की, टिकाव, फावडे इत्यादी
रोपे लागवडीची संख्या सूत्र
क्षेत्रफळ
सूत्र = झाडांतील अंतर
• तुती रोपांची लागवड करण्यासाठी प्लॉट तयार करणे.
किचनमागील प्लॉटची लांबी-56ft
“प्लॉटचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= 56ft x 18ft
=1008 sq.ft
झाडांतील अंतर = 2ftx1. 5ft.
तुती रोपांची संख्या
= 1008
1008 336
3
2X1.5
रुंदी-18 ft.
त्या प्लॉटवर एकूण 336 तुतीची रोपे लागतील.
प्रात्याक्षिक क्र. 16) शेती विभागातील परिमापकांचा अभ्यास
उद्देश- शेत जमिनीच्या मोजणीचे विविध एकके समजून घेणे व त्यांचा वापर करणे.
। गुठा = 33 x 33 फुट 1 गुठा – 1089 चौ. फुट (33×33)
1 एकर – 40 गुंठे
1 एकर 1089×40) 43560 5q.ft
1 हेक्टर 100 गुठे
1 हेक्टर – (1089X100) 108900 5q.ft.
1 गुठा – 10 मी x 10 मी.
1 गुठा- 100 sq.m.
1 एकर- 400059m. (100×40)
1 हेक्टर – 100 गुंठे
1 हेक्टर – (100X100) 10000 sq.m.
प्रात्याक्षिक क्र. 17) पॉली हाऊसची रचना व पॉलिहाउसमधील शेतीया अभ्यास करणे
उद्देश – पॉलीहाऊसची रचना, पॉलीहाऊसमध्ये केली जाणारी शेती,
त्याचे फायदे व तोटे समजून घेणे.
• पॉलीहाऊस – पॉलीहाऊस हे पॉलीथीनपासून बनविलेले संरक्षणात्मक छाया घर आहे, ज्याचा उपयोग उच्च किमतीच्या कृषी उत्पादनांसाठी घेतला जातो. हे अर्धवर्तुळाकार, चौरस किंवा आकारात वाढवले जाऊ शकते. त्यामध्ये बसवलेल्या उपकरणांच्या मदतीने त्यातील तापमान, आर्द्रता, प्रकाश इ. नियंत्रीत केले जातात. संरक्षित लागवडीखाली पॉलीहाउस तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हवामान नियंत्रण केल्यामुळे वर्षभर आपल्याला उत्पादन घेता येते.
. रचना. पॉलीहाऊसची रचन 25 पाईपांपासून बनलेली असते. वरचा भाग प्लास्टीकच्या आसनाने झाकलेला असतो ही पत्रक 200 मायक्रॉन जाडी पारदर्शक आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या पॉलीथीन शीटला प्रतिरोधक आहे. एकदा पॉलीहाऊसची रचना झाली की ती 10 वर्ष काम करते.
फुलझाडे आणि भाजीपाला रोपे पॉलीहाऊसपासून जोरदार सूर्यप्रकाशापासून “आणि जोरदार पावसापासून संरक्षित करते. पॉलीहाऊस मध्ये शेतकरी हंगामातील भाज्यांसह झेंडू, नर्बर, क्रायसॅन्येमम, कद इ-फुले पिकवत आहे. पॉलीहाऊस उभारताना घ्यायची काळजी – पॉलीहाऊसमधील जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी, पॉलीहाऊसमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी पॉलीहाउस पर्यंत मोठी वाहने जातील असा रस्ता असावा. पॉलीहाऊसजवळ विजेच्या तारा, मोठी झाडे नसावी. बाजाराच्या मागणीनुसार पिकाची लागवड करावी.