- प्राण्यांचे दूध काढणे (काळजी )
1) गाईची स्वच्छता
2) दुधाची वेळ
दुधाच्या वेळेत 12 तासाचा गॅप हवा. वेळ बदलू नये.
3) दूध काढनारा माणूस
त्याला कोणतंही व्यसन नासायला हवे. हात ,पाय स्वच्छ धुवावे.
4) दुधाची भांडी स्वच्छ ठेवावी.
5) गाईची बसण्याची जागा.
6) कास कोमट पान्याने धुवावी.
. (गाईचे दूध काढताना स्वच्छ्ता करताना )
2. फळ बाग पिकांचा अभ्यास करणे.
1) लागवडीच्या पद्धती :
1)चौरस पद्धत :दोन ओळीत व दोन झाडांमधील चारही बाजूचे आंतर समान असते.
2)आयत पद्धत : दोन ओळी व दोन झाडांमधील अंतर समान.
3)त्रिकोण पद्धत : कमी जागेत जास्त झाडे लावता येतात
4)षटकोण पद्धत :
5)डोंगर उतार (कंटूर पद्धत) :
3. शेतीतील मोजमपके
- गुंठा
- एकर
- हेक्टर
1. गुंठा = 33*33 ft /1089 sqft / 10*10 m / 100 sqft
2. 1 एकर = 40 गुंठे / 43560 sqft
3. 1 हेक्टर = 100 गुंठे /108900 sqft
4. रोप लागवडीची संख्या ठरवणे.
# रोपांच्या लागवडीच्या अंतरावरून रोपांची एकरी किंवा हेक्टरी संख्या ठरवणे.
उदा .,
- आंबा पिकाची लागवड 10*10 मी अंतरावर लागवड करायची आहे तर त्यासाठी एकरी किती रोपे लागतील ?
:- पीक : आंबा
लागवडीचे अंतर :10*10 मी
1 एकर =4000 चौ. मी.
10*10=100 चौ. मी.
=4000/100
=40
(आंबा पिकाची एकरी 40 झाडे लागतील.)
5. माती परीक्षण
# माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने व जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते.
माती परीक्षणाचे फायदे :
1)मातीतील अन्न द्रव्यांचे प्रमाण समजते.
2)खतांचा वापर संतुलित होतो.
3)जमीन सुधारण्याच्या उपाय योजना करता येतात.
माती परीक्षण का करावे :
1)मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यासाठी.
2)जमिनीची सुपीकता टिकवणे.
3)अन्न द्रव्यांचा समतोल राखण्यासाठी.
मातीचा नमूना कहवा घ्यावा :
1)पीक काढल्यानंतर व नांगरणी च्या आधी घ्यावा.
2)खते टाकायच्या आधी.
आम्ही फूडलॅब च्या मागील शेतातील मातीचे परीक्षण केले :
PH (सामू) :7.7
N (नायट्रोजन) :140
P (फोसपरस) :35
K (पोट्याशीयम ) :325
OC (ऑर्गनिक कार्बन ) :0.4
EC :60
(माती परीक्षण केलेली बॉटल.)
6) प्राण्यांच्या वजनावरून खादय काढणे.
#DM (शुष्क पादार्था ) नुसार खाद्य काढणे .
(प्राण्यांच्या वजनानुसार खाद्य काढण्याचे गणित )
7) पिकांना नुकसान पोहचवणारे घटक
- कीड
- रोग
- वायरस
- जंगली प्राणी
- मुशकवर्गीय प्राणी
- पक्षी
1. कीड :- किडीचे 3 प्रकार पडतात .
- रसशोषनारी कीड :-पाणांतील रस शोषनारी कीड. उदा., मावा ,तुडतुडे .
- पाने खणारी कीड :- पानाणंवर वर बसून पाने कुरतडून खातात. उदा ., नाकतोडे
2. वायरस :- थ्रीप्स नावाच्या किडिमूळे अलकी हा वायरस येतो. वायरस मुळे मिरची पिकामध्ये बोकड्या नावाचा आजार होतो.
3. जंगली प्राणी :- पिके खाऊन टाकतात किंवा पायाने तुडवून टाकतात.
4. मुशकवर्गीय प्राणी :- मुशकवर्गीय प्राणी हे पिकांच्या मूळ्या खाऊन टाकतात.
5. पक्षी :- पिकांचे दाणे खातात.
. (कीड लागलेल्या पानाचा नमुना)
8) तापमान मोजणे
तापमान मोजण्याचे एकक :-
सेल्सिअस = C
फेरेनाईट = f
# सेल्सिअस चे रूपांतर फेरेनाईट मध्ये करण्याचे सूत्र :-
(0°C × 9/5) + 32 = 32°F)
# फेरेनाईट चे रूपांतर सेल्सिअस मध्ये करण्याचे सूत्र :-
(32°F − 32) × 5/9 = 0°C)
9) कीड नियंत्रण
कीड नियंत्रणाचे 3 प्रकार पडतात.
- भौतिक पद्धत :-
नांगरणी खोल , आधीच्या झाडांचे अवशेष न ठेवणे ,कुरतडलेले पाने तोडने.
2. रासायनिक पद्धत :-
रासायनांचा वापर करून किडींवर नियंत्रण मिळवणे .
10) कंपोस्ट खत
साहित्य- पालापाचोळा, सेनाची स्लरी, कुजलेले शेण, लेंडी खत, गायींची उष्टावळ, पाणी, brc कल्चर , बेड
कृती-१) पहिल्यांदा एक बेड घेतला व सपाट जाग्यावर अथरला
२) पाचट व पालापाचोळा काडी कचरा याचा एक थर दिला
३) त्यानंतर त्यावर शेणखत टाकले व त्यावर कल्चर शीपडले
४) त्यानंतर परत पाहिला पाचोळा व वैरण अंथरून त्यावर कल्चर शिपडले
५) त्यावर पाणी शिंपडून कंपोस्टच्या बेड तयार
(तयार केलेले कंपोस्ट खत)
11) मोबाइल app
app चे नाव :- Plantix App
या मधून आपल्याला वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.
झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.
आणि कीड कोणती व कशी ओळखायची हे समजते.
हा या app चा फायदा आहे.
. (मोबाईल ॲप)
12) tissue culture ( टिशू कल्चर )
टिशू कल्चर म्हणजेच उती संवर्धन होय.
# वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे काय ?
रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध
तंञज्ञानांचा वापर केला जातो.त्याला टिशू कल्चर म्हणजेच उती संर्वधन असे म्हणतात.
# उती संवर्धन का करावे ?
दुर्मिळ झालेल्या वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी उती संवर्धन केले जाते.
उती संवर्धनासाठी आवश्यक साहित्य व साधने :-
लॅमिनार एयर फ्लो, ऑटो क्लेव्ह , टेस्ट ट्यूब , कटर , स्पॅचुला ,
केमिकल :-
70% अल्कोहोल , मीडिया ,डिस्टिल वॉटर , फंजी साइड ( बाविसटीन )
(गुलाबाच्या झाडाचे उती संवर्धन करताना)
13) महाराष्ट्रातील तने व तन नियंत्रण
तन फायदा :-
जनावरांना खाद्य म्हणून याचा वापर करू शकतो.
तन तोटा :-
पिकांना वाढण्यास त्रास देते.
तन नियंत्रण पद्धत:-
खुरपनी, तननाशके,नांगरणी,ई. करणे.
तनाचे प्रकार:-
जखम जुडी
नकटी
धोतरा
गाजर
गवत
सदाफुली
दीपमाळ
तांदूळ दा
लहवळा
(तन)
14) मुरघास तयार करणे.
का करावे:- उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी नसत त्यामुळे मूरघास जर बनवून ठेवला तर तो तासाचं ओला राहतो.
कसे करायचे :- मकेपासून, बाजरीपासून तयार करता येते. त्यात गुळ पावडर, मिठ, मिनरल मिक्सचर वापरतात. हवा बंद बेगेत करायचे.
मिठ :- जनावराणा तहान लागण्यासाठी वापर करतात.
मिनरल मिक्सचर :- मायक्रो न्यूट्रीयंट ( पोषकद्रव्य ) ची वाढ करण्यासाठी.
गुळ पावडर :- मुरघास फरमंटेशन करण्यासाठी.
(तयार केलेला मूरघास)
15) पाणी देण्याच्या पद्धती
पाणी देण्याच्या दोन पद्धती आहेत.
1) पारंपरिक पद्धत:
1) मोकाट पद्धत
2) सपाट वाफा पद्धत
3) सरी पद्धत
4) वाफा पद्धत
- ठिबक सिंचन
ठिबक सिंचन म्हणजे पिकांचा झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब शेंबे किंवा बारीक धाराणे पाणी देण्याचे आधुनिक पद्धत होय.
ठिबक सिंचन चा शोध इसराइल मधील सिम चा ब्लास यांनी लावला.
साहित्य :पिऊसी पाईप, ग्रोमॅक, टी, एल, जॉईंटर,रबर, एंड कॅप, पिन, कॉक.
लॅट्रल: ठिपकाचा पाईप.
एंड कॅप: शेवटच्या टोकाला लागणारे साधन.
ड्रीपर: पाणी देण्याचे.
2) तुषार सिंचन :तुषार सिंचन म्हणजे पिऊसी पाईपला जोडलेला नवजल द्वारे पाण्याचा दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते त्याला तुषार सिंचन म्हणतात.
16) नर्सरी तंत्रद्यान
नर्सरी तंत्रद्यान म्हणणे काय ?
नर्सरी म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी निरोगी आणि उच्च दर्जाच्या रोपांची लागवड केली जाते. तसेच त्यामध्ये फळे भाजीपाला यासारखे रोपांची निर्मिती केली जाते. काळजीपूर्वक वाढविले जातात. ती रोपे लागवड योग्य केली जातात 15 ते 45 दिवसांमध्ये हे रोपे लागवडीस योग्य केली जातात. तसेच त्या रुपांना शेतामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्या रोपांची लागवड केली जाते त्याला नर्सरी असे म्हणतात.
नर्सरी मध्ये वाढवली जाणारी रोपे
भाजीपाला,फुल झाडे, वनस्पती झाडे, फळ झाडे,औषधी वनस्पती, जंगली झाडे
फायदा :-
रोपांच्या गुणवत्तेची खात्री नेहमी रोपवाटिका मध्ये करता येते.
रोपवाटिका मध्ये उच्च दर्जेची रोपे तयार करता येते.
रोपवाटिकेमध्ये कलम तयार करता येते.
उच्च दर्जाचे फळबाग किंवा झाडे वाढवता येतात.
कमी जागेत जास्त रोपांची संख्या तयार करता येते.
कमी जागेत कमी वेळेत जास्त काम करता येते.
(नर्सरी बद्दल माहिती घेताना)
17) आद्रता चेंबर
भाजीपाला नर्सरी मध्ये बियांची उगवण लवकर होण्यासाठी काय करावे ?
बियाचे ट्रे एकावर एक ठेऊन त्यावर कापडाने झाकून त्याच्यावर बल्ब लावला जाते त्यामुळे बियांचे उगवन लवकर होते,यालाच भट्टी लावणे असे म्हणतात.
झाडे उगवण्यासाठी लागणारे घटक = पाणी, आर्द्रता, उष्णता.
वनस्पती प्रसाराच्या पद्धती :-
1) बीया = झाडाच्या बीया लावल्या नंतर अनेक रोप तयार होते वनस्पती प्रसाराचा मुख्य घटक आहे.
2) झाडांची फांदी = झाडाचा पान, पानफुटी, ब्रम्हकमळ
( काही वनस्पतीचा प्रसार मुळान पासुन होतो )
रताळ, बटाट, बांबू
. ( आर्द्रता चेंबर मध्ये तुतीची झाडे लावताना)
18) ब्रूडिंग
ब्रूडिंग का करावे ?
जेव्हा अंडी इनकुबेटर मध्ये किंवा कोंबडी खाली बसवली असते तेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी 37 डिग्री अंश सेल्सिअस ते 39 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असते. जेव्हा इंक्युबेटरमधून पिल्ले बाहेर काढले जाते तेव्हा बाहेरचे वातावरणातील तापमान कमी असते यामुळे पिल्लांना ते सूट होत नाही.कोंबडीचे पिल्ले आजारी पडू शकतात. पिल्ले मरून जातील. त्यामुळे पिल्लांना सूट होण्यासाठी ब्रूडिंग करणे गरजेचे आहे.
ब्रूडिंग कसे करावे ?
जेव्हा पिल्ले जन्माला येण्याआधी किंवा आल्यावर त्यांना 35 ते 37 डिग्री अंश सेल्सिअस तापमानामधे ठेवायचे असते किंवा दिले जाते.37 डिग्री ऑन सेल्सिअस तापमान तयार करण्यासाठी सुरुवातीला काळा ताडपत्रीने चारही बाजूने किंवा वरून बांधून घेणे. ताडपत्रीच्या आत मध्ये गोल आकाराचा चीक गार्ड लावून घेणे.यामध्ये 2 ते 3 इंच तुसाचा थर देवून तूसावर न्यूज पेपर अंथरणे. टोपल्याच्या झापेला ताराने बांधून घेणेआणि टोपल्याच्या घातलेल्या आत मध्ये एडिसन बल्प लावणे. पिल्लासाठी खाद्य टाकने. नंतर पिल्लांना त्यामध्ये सोडणे. पिल्लू साठी पाणी ठेवणे.
(तयार झालेल्या पिल्लांना ब्रुडिंग करणे.)
19) हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान : माती विना शेती करणे आणि पाण्यावर चालणारी शेती. हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे.वनस्पतीला वाढवण्यासाठी लागणारे पोषक द्रव्य पाण्याद्वारे दिली जातात हायड्रोपोनिक शेती ही टेरेस घरामध्ये किंवा घराबाहेर केली जाऊ शकते त्यामध्ये पालेभाज्यांपासून टमाटा पर्यंत विविध भाजीपाला आणि विविध फळ पिके घेता येतात.
साहित्य: कप पाईप मोटर स्टॅन्ड पाणी कोकोपीट खत
हायड्रोपोनिक चे प्रकार
एकूण हायड्रोपोनिकचे सहा प्रकार पडतात.
डीडब्ल्यूसी डीप वॉटर कल्चर सिस्टीम
डब्ल्यू एस वीक सिस्टीम
एन एफ टी एस न्यूट्रियंट फिल्म टेक्निकल
ए एस एरोपोनिक्स सिस्टीम
इ बी बी आणि फ्लो
डी एस ड्रीप सिस्टीम.
पाण्याचा पीएच पोटेन्शिअल हायड्रोजन 6.5 असते.r
टीडीएस टोटल डिझेलवर ऑन सॉलिड 1200 असते
इसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 2400 असते. या गोष्टी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये खूप महत्त्वाचे ठरतात.
हायड्रोपोनिक्स चे फायदे:
पाण्याची बचत होते
कमी जागेत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते
कमी खर्चातील शेती आहे.
जागेची बचत होते
वेळेची बचत हो