अझोला प्रोजेक्ट
- शैक्षण शेती.
- प्रकल्पाचे नाव – अझोला शेती.
- माहितीः अॅझोला
हि एक वनस्पती आहे, याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. अझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे (fern) वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी अॅझोला है पीक महत्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे. अगदी पूर्वी पासून आजच्या परिस्थितीत युवकांची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील महिला व पुरुष बचत गट यांना सुद्धा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय एकप्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनली आहे.
- मी केलेला अझोला :