प्रॅक्टिकल क्र. 5
प्रॅक्टिकल चे नाव :-रोप लागवडीची संख्या ठरवणे.
उद्देश :- रोप लागवडीसाठी जागेचे नियोजन करता येणे.
सूत्र :-
रोपांची संख्या = जागेचे क्षेत्रफळ
. रोपांमधील अंतर
क्षेत्रफळ. = 672 स्पष्ट. फीट
वांग्याच्या रोपातील अंतर = 90कमी gunela 90कमी
ans:- 90कमी gunela 90cm= 3gu 3 फीट
:- रोपांची संख्या = 672फीट 3gu 3
. = 662 9 =74.6 रोप
. :- 672 ft 2 जागेत 74 वांग्याची रोपे लावता येतील.
.
. प्रॅक्टिकल क्रमांक 6
प्रॅक्टिकल चे नाव : माती परीक्षण
उद्देश :- माती परीक्षण करून जमिनीला आवश्यक खत देणे.
. साहित्य : 1) माती,2)soil टेस्टिंग kit
:* माती परीक्षणानुसार जमिनीचे शास्त्रीय वर्गीकरण करणे.
प्रॅक्टिकल क्रमांक :- 7
प्रॅक्टिकल चे नाव:- पॉलिहाऊस
उद्देश:- 1) पोलीस म्हणजे काय ते समजून घेणे.
. 2) त्याचे कार्य समजून घेणे.
*: ग्रीन house effect:
. Co2 वायूमुळे वातावरणातील उष्णता रोखली जाते. यालाच ग्रीन hous effect म्हणतात.
green House चे प्रकार.
- Polyhouse
- Greeb house
- Shed net house.
. :- फायदे :-१) production आउटलेट वाढते .
2) वातावरणापासून सुरक्षा होते .
. 3) puality मध्ये वाढ होते .
आत्ता सध्या मध्ये लावलेली पिक.
. प्रॅक्टिकल क्रमांक :-8
. प्रॅक्टिकल चे नाव :- बीज प्रक्रिया
उद्देश :- बीज प्रक्रिया करून विजेच्या उगवणार क्षमता वाढते.
साहित्य :-. 1) वेगवेगळे बिया उदाहरणार्थ गाजर,बीड,पालक, मेथी.
. 2) ट्रायकोडर्मा
कृती :-. १) प्रथम पालक मेथी धने बिया इत्यादी घेतल्या .2) प्रत्येकाला ट्रायकोडर्मा लावला पण त्या अगोदर थोड्या पाणी शिंपडून त्या ओल्या करून घेतले. 3) ट्रायकोडर्माचे प्रमाण शंभर ग्रॅम बियांसाठी एक ग्रॅम ट्राय करून घेतला. 4) ट्रायकोडर्मा लावल्यानंतर बिया दोन ते तीन तास सावलीत मध्ये सुखात ठेवले.
प्रॅक्टिकल क्रमांक :-9
प्रॅक्टिकल चे नाव :- प्राण्यांच्या आणि गोठ्याची स्वच्छता.
उद्देश :- प्राण्यांचे आणि गोट्याची स्वच्छता करणे व प्राण्यांना होणाऱ्या आजारांपासून त्यांचे रक्षण करणे.
. साहित्य /साधने :- 1) पाणी 2) बादली 3) साबण 4) ब्रश .
:* प्राण्यांचे स्वच्छता का करावी .?
. प्रॅक्टिकल क्रमांक :- 10
प्रॅक्टिकल चे नाव :-गाईचे अंदाजे वजन काढने.
उद्देश :- गाईच्या अंदाजे वजन काढणे व शिकणे.
साधने :- मीटर टेप .
सूत्र :-गाईचे वजन = अ ब क भागिले 666
गाईचे वजन :- सोनम गायीचे वजन = 640. kg
गौरी :-गाईचे वजन =393 kg
प्रॅक्टिकल क्रमांक :-11
. प्रॅक्टिकल चे नाव :- कोंबड्यांचे एफसीआर काढणे .
. उद्देश :-. खाद्याची गुणवत्ता काढणे व वजन वाढ करता येणे.
. साधने :-. वजन काटा .
. F. C. R: food conuersion ratio
. F. C. R. Ofgiven time) = एकूण दिलेले खाद्य
. एकूण वाढलेले वजन .
. फायदे :- 1) खाद्याचे योग्य नियोजन करणे तसेच गुणवत्ता वाढवता येणे. 2) nafa समजणे .
. * उदाहरणार्थ :- 1) एकूण दिलेल्या खाद्य =390 kg 2) एकूण वाढलेले वजन =177kg.
. प्रॅक्टिकल क्रमांक :-12
प्रॅक्टिकल चे नाव:- वनस्पती प्रसार च्या पद्धती.
उद्देश :- वनस्पती प्रकाराच्या पद्धती समजून घेणे.
* मध्यम :
- बीज :-1) प्रमुख माध्यम. 2) सर्वाधिक प्रसार होतो.
- खोड :-1) काही वनस्पती खोडमार्फत प्रसार करतात
- पान :- 1) पानामार्फत देखील प्रसार होतो.
- मूळ :- 1) मुळा मारतो कारण होतो उदाहरणार्थ ( बटाटा)
- कलम करणे :- 1) ही एक आधुनिक पद्धत आहे.
. प्रॅक्टिकल क्रमांक :-13
. प्रॅक्टिकल चे नाव:- वनस्पतींना पाणी देण्याची पद्धती.
. उद्देश :- वनस्पतींना पाणी देण्याचे योग्य पद्धत.
. पद्धती *
. 1) पाटाने पाणी देणे.:-
. 1) पाणी जास्त लागते. 2) मातीकडे होते.
. 2) तुषार सचिन :
. 1) हवेमुळे पाणी वाया जाऊ शकते . 2) फवारासारखे किंवा पावसासारखे प्राणी देता येते .
. 3) ठिबक सिंचन :
. 1) खोडापाशी पाणी देता येते . 2) जास्त खर्च.3) पाण्याची बचत होते.
. प्रॅक्टिकल क्रमांक :- 14
. प्रॅक्टिकल चे नाव:- प्राण्यांचे तापमान मोजणे.
उद्देश :- प्राणी आजारी आहे का नाही ते पाहणे.
. साधने :- थर्मामीटर.
. कृती :.
. 1) प्रथम प्राण्याला व्यवस्थित पकडणे. 2) तापमानाच्या नोंदणी घेतल्या . 3) 120 f च्या वरील तापमान म्हणजे प्राणी आजारी आहे.
प्रॅक्टिकल क्रमांक :-15
प्रॅक्टिकल चे नाव :- सैक गार्डन
. उद्देश :- कमीत कमी जागेत पीक घेणे.
. साहित्य व साधने :– 1) प्लॅस्टिक बॅग 2) विटांचे तुकडे 3) गवत 4) खत 5) पाईप 6) माती 7) खडी .
. कृती :
. :-1) प्रथम पहिले साहित्य गोळा केले.2) बॅगेमध्ये विटाचे तुकडे टाकले . 3) त्यावर माती टाकली. अगोदर मध्यभागी पैसे उभा केला . 4) त्यावर गवत टाकले . 5) त्यावर पुन्हा स्लरी टाकली 6) पुन्हा माती टाकली . 7) पाईप मध्ये खडे टाकून पाईप काढला . व रोप लावले.
. प्रॅक्टिकल क्रमांक :-16
प्रॅक्टिकल चे नाव :- फवारणी दावून तयार करून फवारणी करणे.
उद्देश :- फवारणी करून कीड नियंत्रित करणे .
. साहित्य :- 1) पंप. 2) मास्क 3) गॉगल 4) हॅन्ड ग्लोज.
. रासायनिक औषधे :-
- पॉलीतर्लमक uaEc :. 1) बाकीचे पिकावर फवारलं 2) प्रमाण 20 लिटर पाणी : 20 ml द्र
. 2) hamla sso :- 1) मोबाईल या रोगासाठी याची फवारणी केली . उदाहरणार्थ : मिरची, टोमॅटो, वांगी . 2) प्रमाण . 20 लिटर पाणी : 20 ml.
. प्रॅक्टिकल क्रमांक:- 17
. प्रॅक्टिकल चे नाव :- रोगाने कीड असलेल्या झाडांचे पाणी नमुने गोळा केले.
. उद्देश :- पानावरून रोगाचे नाव ओळखून त्यावर उपाय करणे.
. साहित्य :- वेगवेगळ्या झाडांची पाने .
. नमुने :
. कोबी :- 1) लक्षण = पण आत मध्ये दुमडणे . 2) रोग = ट्रिप्स ( बोकड्या. 3) उपाय. = hamla sso
. ( chlorpyriphos 50%+ cypeernethrin 5%)
. भोपळा :
. 1) लक्षण :- बागासारख्या पांढऱ्या रेषा . 2) रोग :- नागअळी 3) उपाय :- करंज तेल निमतेल, hamla sso. M
. प्रॅक्टिकल क्रमांक :-1.
प्रॅक्टिकल चे नाव :- गोठ्यातील नोंदणीचा अभ्यास करणे.
. उद्देश :- नोंदीवरून तोटा उन्हापासून समजून घेणे.
. साहित्य 1) वेगवेगळे खाद्य उदाहरणार्थ , मुरघास हरभरा काढ गोळी पेंड इत्यादी .
कृती :- a) गाई :
. i) खाद्य आणि उत्पादन.
. प्रॅक्टिकल क्रमांक:- 2
प्रॅक्टिकल चे नाव :- सुक्या चाऱ्याची प्रक्रिया करणे .
उद्देश :- सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करण्या शिकणे.
. साहित्य :- 1) हरभरा घास 2) पेंड 3) गुळ 4) युरिया 5) पाणी.
. साधने :- 1) बादली. 2) पॅकिंग बॅग 3) मग 4) कागद5) कुट्टी मशीन.
. कृती :- 1) साधने गोळा केली. 2) हरभरा पेंड बारीक करून घेतली . 3) गुळ बारीक करून त्याला पंधरा लिटर पाण्यात विरघळले. 4) सगळं बारीक केलेला चारा प्लॅस्टिक कागदावर घेतला. 5) त्यावर युरिया टाकला व तो मिक्स करून घेतला .6) पुन्हा त्यावर गुळाचे पाणी फवार मिक्स केले. 7) सगळा चारा हवाबंद पिशवीमध्ये भरून ठेवला .
. प्रॅक्टिकल क्रमांक- 3
. प्रॅक्टिकल चे नाव :- पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे.
. *:- ओल्या जमिनीत करायच्या महत्त्वाच्या मशागती कृती ( major wetland tillage activities):
. शेत स्वच्छ करणे ( clean the Field )
. शेतातील मातीची पाणी घेण्याची क्षमता वाढवा ( sock the field.)
. शेतीची दुरुस्ती करा किंवा बांध दुरुस्त करा.(repair dikes).
. शेत नांगरणे . (plow the field, side- plow)
. ढेकर फोडा किंवा जमिनीत करणे. ( harrow )
. जमिनीची लेव्हल करून घ्या ( level the field )
. प्रॅक्टिकल क्रमांक :-4
.
प्रॅक्टिकल चे नाव :- शेताच्या परिमापकांचा अभ्यास करणे.
. :- उद्देश : परिमापकांचा अभ्यास करून शेत मोजता येणे.
. :- साहित्य :- मीटर टीप .
कृती :- 1) 1 गुंठा. =. 33 फूट g 33 फूट.
. 2) 1 गुंठा = 1089 चौ. फूट ( 33g 33)
. 3) 1 एकर = 40 गुठा.
. 4) 1 एकर. = 43560 चौ.. फूट ( 1089g40)
. 5) 1 हॅक्टर = 108900 चौ.. फु. ( 1089g 100)
. 1) 1 गुंठा = 10 मी g 10 मी.
. 2) 1 गुंठा = 100 चौ.. मी ( 10 g 10.
. 3) 1 एकर. = 40 गुंठा.
. 4) 1 एकर. = 4000 चौ. मी ( 100g 40)
. 5. ) 1 हॅक्टर = 100 गुंठा.
. 6) 1 हॅक्टर = 10000 चौ.. मी ( 100g 100)
. : ग्राउंडचा क्षेत्राफळ = 2700 स्पष्ट. Feet ahha.
.
. प्रॅक्टिकल क्रमांक :-18
. प्रॅक्टिकल चे नाव.:- चल आणि नियंत्रण .
. उद्देश ::- त नियंत्रण करण्यास शिकणे .
. तन : टिकावीतिरिक्त , आपण पेरलेले नको असलेले गवत.
. नुकसान : 1) शेतातील अन्नद्रव्य गुड मॉर्निंग जास्त घेतात . अन्नद्रव्य वायू जातो . अरे पीक वाढत नाही . 2) पिकावर किडाचा प्रदुर्भाव होतो. 3) पण जास्त वाढल्याने पिकाला सूर्यप्रकाश मिळणार नाही. 4) शेतामध्ये हवा खेती राहत नाही परिणाम उत्पादन कमी मिळते. 5) पिकाला पाणी देण्यास अडचण येते. 6) खुरपणी व फवारणीचा खर्च वाढेल.
नियंत्रण :- 1 ) खोल नांगरणी .
. 2) पिकाची फेरपालट .
. 3) पिकाला अच्छादन करणे .
. 4) खुरपणी करणे.
. 5) हाताने गवत उपटणे.