. 1) माती परीक्षण

१ माती परीक्षण म्हणजे शेप रासायनिक रासायनिक आणि जैविक

. घटकांचे विश्लेषण करणे माती परीक्षा मुळे शेत जमिनीची सुपीकता

. किंवा आरोग्य तपासात येते पिकांसाठी संताची मात्रा करतात येते

. २. परीक्षा परीक्षण म्हणजे काय

. माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत रसायनी आणि विशेषण

. होय. माती परी क्षणामध्ये जमिनीची पिकांना निरनिराळी अन्नद्रवे पुरवठा करण्याची क्षमता म्हणजेच सुपीता आणि आरोग्य तपासले जाते

माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कळते त्यानुसार कोणता पिकांसाठी ती उपयुक्त आहे आणि कोणता घटकांची कमतरता आहे हे समजते एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीची सुपीकता आरोग्य आणि उत्पादकता समजते

.

३.मातीतील अन्न द्रव्यांचे प्रमाण किती

. जमीन आम्ल धर्मी किती विम्ल धर्मी आहेत. संतुलित खतांचा वापर आणि खतांची बचत द्रण्यांचा समतोल राखणे जमिनीची सुपीकता टिकवणे

. ४ मातीचा नमुना केव्हा घ्यावा

. मातीचा नमुना पिक काढणे नंतर आणि नागरीच्या आधी घ्यावा खाते

. टाकल्यानंतर मातीच्या नमुना घेऊन नये पिकामधील दोन होळीच्या

. मधून माती घ्यावी.

. ५. मातीचे नमुने कसे घ्यावे

. सर्वात आधी नमुना घेण्याचा जागा निश्चित करण्यात सदरच्या ठिकाणी इंग्लिश व्ही आकाराचा २० cm खोलीचा खड्डा घ्यावा खड्ड्यातील माती बाहेर काढावी सर्व खड्यामधून माती एकत्र करून त्याचे प्रमाण चार भाग करावे समोरील दोन बाजूची माती काढून टाकावी पुन्हा मातीचे चार भाग करावे अशी कृती ०.५ kg माती होई पर्यंत करत राहावी वरील माती ओन्ली असेल तर सावलीत वळवावी

2)कुकुट पालन

कोंबड्यांच्या जाती सरकारी व गावठी कोंबड्यांची अंडी मास व किल्ल्यांचा उत्पादनासाठी पाळणा जातात पाळल्या जातात व्यवसायाने अधिक अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीचा कोंबड्यांची निवड करून व्यवसाय करावा

. १. गिरीराज

. ही जात अंडी मास उत्पादनासाठी उपलब्ध असते एका दिवसाची फुले चे वजन 85 ग्रॅम असते जातीच्या निराजे वजन चार ते साडेचार किलो पर्यंत असते या जातीच्या माती वर्षाला किमान 230 ते 250 अंडी देते अंड्याचा रंग तपकिरी असतात या जातीच्या वापर जास्त प्रमाणात असतो

. २. वनराज

. वनराज ही हैदराबादचा पालनाचा प्रकल्प संचलना गवारे विकसित केली आहेत दिवसांचे पिल्ले 40 ते 50 ग्रॅम एवढे असते या जातीची मादी वर्षाला 180 ते 200 अंडी देते

३. कावेरी

. या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान चवदार सारखे नसते या कोंबड्यांच्या वर्षभरात 180 ते दोनशे अंडी देतात यासाठी कायदेशीर ठरते

. ४. सह्याद्री/सातपुडा

. ही जात कोकणातल्या वातावरणासाठी असून यामध्ये विविध रंगांचे प्रकार आढळतात काटक व रोग प्रतिकरण शेती जास्त असते या कोंबड्यांचे मास खाण्यासाठी गावरान सारखे चवदार नसते सरासरी वजन 3 ते 3.5 किलो एवढे असते या कोंबडा वर्षभरात 180 ते 200 देते अंड्यांसाठी व मासासाठी फायदेशीर ठरते अंडी व मास उत्पादनासाठी

ही कोंबडी पाळली जाते

. १. कलिंग ब्राऊन

. कलिंग ब्राऊन ही कोंबडी उत्पादनक्षम अशी सुधारित गावरान कोंबडीची जात आहे या कोंबड्यांचा मासाची चव देशी कोंबड्यांसारखी नसते

. २ कडनाथ

. कडनाथ हे देशी कोंबड्यांची दुर्मिळ प्रजात आहे औषधी गुणधर्म व चविष्ट मास यासाठी या कोंड्यांना प्रसिद्ध आहे या जातीच्या मासाला बाजारात मोठी मागणी असते

३. देशी जाती

. हाईट लेग हॉर्न इडली देशातील ही जात लेग हॉर्न या गावाचे असून ती हलक्या जातीमध्ये मोडते या कोंबड्या वर्षाला 270 3 00 इतके अंडी देते या जातीचा कोंबड्यांचे व्यवस्थापन व्यवसायिक दृष्टषया काळजीपूर्व क करावे

२.नोड आयलंड रेड

. ही मुळीच अमेरिकेला हाड सायकल अमेरिकेतील बेहातील आहे या जातीचे कोंबडी वर्षाला सुमारे 180 ते दोनशे अंडी देते या अंड्यांचे सरासरी वजन 55 ग्रॅम असते या जातीच्या कोंडाणा मास व अंडी उत्पादनासाठी पाळल्या जातात एक दिवशी किल्ल्यांचे वजन 40 ग्रॅम असते नराचे वजन अंडी च ते दिन किलो तर मातीचे वजन सव्वा दोन किलो असतो साधारण वर्षाला १८० ते दोनशे अंडी देते

४. ब्लॅक लेगहान

. ही जात मोठी अंडी देण्यास पद्धती आहे साधारण गराचे वजन साडेतीन ते चार किलो व मालाचे अंडीच ते तीन किलो असते एका वर्षालाही मादी 250 ते 280 अंडी देते या जातीच्या कोंबड्यांचा पिसारा रंग पिवळा असून त्यावर एक चकाकी असते अंड्यांचा रंग तांबडा असतो आकाराने अंडी मोठी असतात ही कोंबडी वर्षाला 230 ते 250 अंडी देते

. ६. बॉयल र

. थोड्या काळा जास्त मान देणारी ही जात खाद्याचे जलद मासात रूपांतर करण्याची क्रिया या जातीमध्ये आहे या जातीचे मास कवळे व उत्तम असल्याने माणससाठी प्रसिद्ध आहे

. ७. उघड्या गुळाची जात

. हे मोठा करायची व लांब नळीदार माशाची असते या पक्षाची मास उघडी असते मासाच्या पुढचा भागात केवळ थोडीशी पिसे दिसून येतात ही जात मिळून केवळ मधील त्रिवेंद्रम असल्याचे मानले जाते या जातीचे मादी वर्षाला 250 ते तीनशे पर्यंत अंडी देते अंड्यांचे वजन चारशे ग्रॅम असते

१. पिंजरा पद्धत

पिंजरा पद्धत फायदे यात कोंबड्यांचे व्यवस्थापन व संगोपन चांगल्या करता करता येते

. २. स्वच्छता ठेवता येते त्यामुळे रोगराईवर नियंत्रण

३. कमी लागते जास्त पक्षी पाळता येतात सर्व कोंबड्यांवर वैयक्तिक लक्ष ठरवता येते आजारी व निरोगी पक्षी ओळखता येतात पक्षांचा खाद्यावरील खर्च कमी होतो मजूटीचा खर्च कमी होतो

. गादी पद्धत‌. (डीप लिटर)

. गादी पद्धतीचे फायदे ही पद्धत मासल र्कों बड्यांचा पालनांची सुयोग्य आहे

3) मुरघास तयार करणे

. पिक ज्वारी

. हत्ती गवत

. मक्का

. चाराचे पद्धत 2 ते 3 cm तुकडे चारा मीठ गुळ प्लस मीठ गुळ घेऊन टाकणे

. अडचणी. हवाबंद न होणे बुरशी लागणेph न तपासणे

. तयार करण्याची पद्धत

. 50 kg बॅग

. 1 ते 3 टन बॅग

. खड्डा पद्धत

.

.

.

. 4) खाद्याचे व्यवस्थापन

. सस्टर्ट 1ते30 दिवस

. फीनिषर 31ते60

न पिल्ल्यांचे पहिल्या दिवशी दळलेला मका खायला द्यावा त्यानंतर प्रिस्टार्टर खाद्य द्यावे या खाद्यामध्ये बारीक केलेली धान्य सारे व मासांचे बारीक तुकडे जीवन सल्वे आणि खनिजपुरक पदार्थ समाविष्ट असतात यात प्रियिनाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पिल्ल्यांची वाढ वेगावे होता पिल्लांना दिले जाणारे खाद्य चूर्ण चूर्ण आणि दावे चूर्ण यांचे मिश्रण मिश्रणाचा गोळा या स्वरूपात देतात पक्षांना पिण्याचे पाणी देण्यापूर्वी तुरटी व फ्लोरीनचे प्रमाण वापरून पाण्याचे निर्जंतू किरण करून घ्यावे नवजात पिल्लांना दळलेला मक्का खाद्य म्हणून द्यावा त्यामुळे त्याचा शरीर तापमान नियंत्रित ठेवता येते पहिला दिवशी पिल्यांना दळलेला मक्का खाद्य म्हणून द्यावा त्यानंतर फ्री स्टार्टर खाद्य द्यावे फ्री स्टार्टर खाद्यमध्ये प्रतिम नाचे प्रमाण जास्त असल्याने किल्ल्यांची वाढ झपाट्याने होते व प्रतिकार क्षमता शुद्धता वाढते आपल्याला उत्पादित मालास असणारी बाजारपेठी ही जवळ असणे आवश्यक आहे तुकडीसाठी वाहन व रस्ते चांगले असणे आवश्यक आहेत माल साठवण्यासाठी जवळपास सोय असावी बाजारपेठेतील मागणीनुसार आपल्याला माल पुरविता आला पाहिजे

5) शेड स्ट्रक्चरल

. कुकुट पालन व्यवसाय सुरू करताना आपल्याला तो घरगुती किंवा परिसरबागत करायचा असेल तर आपण झोप किंवा पिंजरा खुराडा यांचा मध्ये करू शकतो आपल्याला सेंड बांधण्यासाठी लाकडी वासे बांबू सिमेंट पासून लोखंडी अँगल पत्रे कोंबड्यांना शेड साठी लागणारी जाळी खिळे काथ्या सुतळी तसेच पत्रे इत्यादी आवश्यक सामान लागणारे आहेत त्याच बरोबर शेडमध्ये आपल्याला फ्लोरिंग करण्यासाठी काठाळ मुरुम लागणारे आहेत फ्लोरिंग वरती विविध धान्यांचे तीस लागणारे आहे प्रथम आपण किती पक्षासाठी शेड म्हणतो याचा विचार करून जाण्याची निवड करावी वरती पत्र टाकण्यासाठी लोखंडी अँगल किंवा बाजूंनी स्ट्रक्चर उभा करून घ्यावे त्याच्यावरून वरती पत्रे टाकून त्याची व्यवस्थित फिटिंग करावी त्यानंतर शेडचा चारही बाजूने पत्राची कोंबड्यांची जाळी लावून घ्यावी व खेड्यांचा चाहरी बाजू पत्राची एकेरी लाईन लावून घ्यावी आपले बजेट जास्त असले तर आपण दोन पॉईंट पाच ते तीन फुटाची भिंतीही मिळून शकता आपण जाळी लावली असेल तर पावसासाठी दिवसांमध्ये पावसाचे पाणी म शेडमध्ये येऊ नये म्हणून आपण ताडपत्री किंवा प्लॉस्टिकचा चांगला दर्जाचा कागद गाडीवरती लावा शेर पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये मुरूम टाकून तो चांगला धूमसुन चोळुन घ्यावा त्यावर तू स टाकून तुसाचा एक ते तीन इंचाचा भर लावा त्यानंतर त्यामध्ये पक्षी सोडावे

6)बटाटे शेती

बियाणे (बटाट्याच्या फोडी) योड ग्रॅम कार्ब न्डाझिम प्रति लिटर पाद्मात मिसळून बियाणे बुडवुन लागवड करावी.

खते पूर्वमशागातील वेळी हेक्टरी 25 ते 30 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पिकाला नत्र, ४० किलो स्फुरद हेक्टरी देणे आवश्यक चांगले 100-120 किल मसलाव किलो पालाश प्रति आहे. त्यापैकी अर्धे नत्र स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी नत्र लागवडीनंतर 25 ते 30 नंतर मातीच्या भर दयावा. दयावे व राहिलेले अर्ध दिवसांनी सरीत टाकुन

पाणी व्यवस्थापन लागवडीनंतर पिकाला लागेच फूलके पाणी द्यावे. त्या चार ते सात दिवसांनी पाणी दयावे. पाणी वरंबे योनतृतीयांश पाण्यात बुडतील आणि जमीन ओलउ ओलसर राहील अशा प्रकारे दयावे. यताना

आंतरमशागत व मातीची भर देणे – लागवडीनंतर 25 ते 30 25 ठेवावे. व दिवसांनी खुरपी करून शेत साहिलेली खताची माता भर दयावी. दुसऱ्यांदा मातीची भर देऊन SS-60 मातीची दिवसांत् दयावी जमिनीखाली लहान आकाराने बटाटे लागले असतात ते मातीने चांगले झाकल्यास व जमिनित खेळती शाहिल्यास झांडांची चांगली होति. बटाट्यास उघडे भरभक्कम होण्यासाठी व वाढ जलद आणि राहत नाहीत वरंबा भरपूर माती लागण्यासाठण बटाट्याच्या दोन ओळीतून रिजर चालवावा.

बटाटा पिकाच्या संवेदनक्षम अवस्था

रोपावस्था :- ही अवस्था लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी • येते. या वेळी जमिनीत पुरेशी मोल नसेल तर पिंकाची वाढ चांगली होत नाही तसेच बटाट्याच्या मुळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

स्टेलोनायझेशन :- या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरखात होते. ही अवस्था लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी येते. या अवस्थेत पाद्माचा ताण बसल्यास बटाट्याची संख्या, आकार कमी होतो व उत्पादन खुपच कमी येते.

बटाटे मोठी होव्याची अवस्था : ही अवस्था लागवडीनंतर 3) 70 ते 75 दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेत पात्राचा कमतरतेमुळे बटाटे खुप लहान राहतात. परिणामी उत्पादन घटते.

100kg सुस्थिा-46kg 100

युरिया → नत्र (N) युरिया 40%. N 46 x=2.17 kg 1 kg N मिळवण्यासाठी 2.17kg युरिया लावते

single super phosphate) स्फुरद (P) SSP 167. p. 100 = 16 100×1=ममा७

जेव्हा 6.25 1kg ssp घेऊ तेव्हा 1kg P मिलेला म = । म= 1000 6-25 16

11) Murate of pottash → पालाश (12)

1

[ мор = 58 %. K] Mop = 14.5%.k) 14.5 100 = 14.SH H 14.5 4=6.89 जेव्हा 6.89 kg Mop घेऊ, तेव्हा 1 kg H 100- 100 = 1 K मिळेल

N- 180 kg kg / ha

LP = 300kg ha

Kibo Ry ha

10 गुठे

पु जुर 180 kg नत्र जामनिस दयायचे असेल किलो युटियाँ दयावा तर किती

1 kg N मिळण्यासाठी 2.17 1kg गुरिया लागले 18020217 = 3906 kg सुरिया RIHE N CH 081

-260 kg box 6.89 413 kg MoP 2

300 kg साग B00X 6.25 = 1875 kg SSP So = 37.5 गोन

7)बीज प्रक्रिया

बियाणे पेरणीपूर्वी बियांवर प्रक्रिया व्यवस्थित उगवण्यासाठी निरोगी करतात रोपे कारण वियाने तयार होण्यासाठी रािपांची चांगली वाढ होव्यासाठी पिकाचे कीडे पासून संरक्षण होव्यासाठी विमाणे रोग व कीडेमुक्त राहण्यासाठी वियांवर रासायनिक, जैविक भौतिक व संजिवक (PGR) प्रक्रिया असे म्हणतात

फायदे

3)

बियाणांची चांगली उगवण होते

  • पिकांची रोग प्रतिक रोपांची पिकांची पीक जोरदार येते स्रोतकारक शक्ती वाढते.

4) नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जिवाणुपासुन पिकाचे संरक्षणे होते. 5) पिकांच्या उत्पादनात वाढ

जमिनीत

रोपे मख्याने बियाणांची प्रमाण कमी होते. उगवण क्षमता वाढते.

7

साहीत्य +

1) बियाणे बुरशीजन्य औषधे (अॅन्जोबॅक्टर, रायझोबिअम सल्फर (गंधका) पानी इ.)

1 साधणे

दुध काढण्याच्या प‌द्धती :-

घमीले बादली रद्‌दीपेपर, हातमोने , मारक इत्यादी

जनावरांन्चे दूध काढत दूध काढणे. व काढतू असताना योग्य पद्‌धतीत हाताळणे गरजेचे आहे.

हाताने दुलकाव‌णे 2) मशीनने दुरा काळणे

हाताने दुध काढणे:-

मुठ पद्‌धत:- या पद्धतीचा अपमान सामुख्यान गाईचे दुध कावण्यासाठी वापर केला जाते

2) चिमटा पद्‌धत ही पद्‌धत प्रामुख्याने ठ्या मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते

3) अंगठा पद्‌धत ही पद्‌धत् प्रामुख्याने म्हणते दुध काढण्यासाठी वापरले जाते.

1) मशीनने दूध काढ़‌ने

सोलार चलित यंत्र सामध्ये सौर ऊर्जेचा काम

कुरून युध यत्र चालवले जाते.

2) इलेक्ट्रिक मिल्किंग मशीन: है मशीन घरातील विजेवर चालवले जाते

काथदे

1) वेळ कमी जातो

2) लेबर चाज कमी लागतो

3) खच कमी लागतो

तोटे

1) खर्च जास्त येतो

2) कासेमध्ये दुध शिल्लक राहते त्यामुळे हाताने युध काढावे लागते.

3) मशीन मूळे जनावरांना सडाचे शकतात आजार होऊ शकतात

8)कंप्यूटर लॅब

1) HTML – उच्च टेक्स्ट मॉर्कप भाषा

<html>

<शीर्ष>

<title this is heading (/title)

</head>

<body> <h1> kirti </h1>

<p>

माझे नाव : किती पवार माझ वथ IS आहे

माझे शिशन 5 वी झाली आहे

</p>

</body>

</html>

1) प्रकाश संस्लेक्षण म्हणजे काय. वनस्पती सर्यप्रकाशाच्या मदतीने खत तयार स्वताचा यालाच संल्क्षेण म्हणतात.

वनस्पती दिवसभर ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईक वनस्पतीमध्ये योन प्रकारच्या च्किया चालू असतात

जास्त प्रमाणात सूर्य प्रकाश वनस्पतीवर परिणाम होतात सस्लेक्षण झाल्यामुळे का?

-> सूर्य प्रकाश संस्लेशण वनस्पती सकाळी संध्याकाळी घेतात. दुपारी घेत नाहीत सूर्य प्रकाशचि ५० झाल्यास वनस्पती नाही.

9)शेवंती

1.plank

२.plant Hight 8.9 width 3.3 उ. द 4.5

३.Plant Hight 5.4 with 7.5 उ. द 8

4 plant Hight 4.6 width 4.5 उ. द 5.9

5 plant Hight 7.2 width 6 , उ द 4

6 plant High 8.6width 6.5

7 plant Hight 7 width 7.2 उ. द 7.3

8 plant Hight 5.5 width 7.9उ.द 6.9

Tnternode

1 pitch

2 phyllotacic

Angle Brinjal 180 shewanti 188

petioles petioles 1petiole per internode1leales

2.pitch petiole

ppiteh Brinial 40 1plant

10)वनस्पती ऊती संवर्धन

ऊती संवर्धन म्हणजे म्हणने झाडाच्या विशिष्ट अवयवांचा भाग * एखादी पेशी किंवा पेशीचा पशा तो. योग्य माध्यमात पेशौचा समूह प्रकारच्या कृत्रिम पोषक (tissue) घेऊन प्रयोगशाळात निर्जतूक आणि नियंत्रित वातावरणात परीक्षानलीकेत तू teft fule) मध्ये घालून त्यापासून रोपांची अभीवृद्धी शास्त्रशुद्ध पद्‌धतीस ऊती संवर्धन करण्याच्या म्हणतात.

उती संवर्धन हे जैवतंज्ञान * (Bio-telehnology) या आधुनिक शास्त्राचा शास्त्राचा एक भाग आहे. सर्वप्रथम डॉ. मोरेल 1960 मध्ये ऑरकीड या फुल झाडामध्ये उती संवर्धन संवर्धनाचा उपयोग केला

उती संवर्धन करण्याची पद्धत

कृषी संवर्धननाची र्थिननाची प असून यामध्ये प‌द्धत ही छाट कलमासारखीच 1cm पेक्षा कमी लांबाचे खोड पान फुल किंवा मुकुल (डोळे) यांचे तुकडे उपयोगात पेशींमध्या आणल त्या करण्याची संपूर्ण मूळ जातात. वनस्पतींच्या प्रत्येक जातीची परिपूर्ण वनस्पती, निर्माण क्षमता डोव्यापासून अनेक रोपे असते. त्यामूळे तयार करता येतात. गुणधमाचा उती संवर्धन तंत्रामध्ये केला जातो. ही सारी कोमया प्रामुख्याने वापर परिक्षा नळीमध्ये ठेवलेल्या निरनंतू अवस्थेतील पोषण माध्यमांबर

अवलं बुन असते. ज्यामध्ये अन्नद्रत्ये,अमीनो आम्ले साखर संजिवके इ. चा समावेश असतो. प्रयोग शाळेत कृत्रीम आणि नियंत्रीत वातावरणामध्ये ज्यामध्ये प्रकाश ,तापमान, आद्रता, नियंत्रित करतात. निर्जतूक केलेले मुकूल किंवा ढोले यापासून उल्पकाळात पाने आणि मुले असलेले फुटवे अथवा बुहुमूखी अंकुर निर्माण करून त्याच जातीचा रोगमुक्त इनाडे जलद गतीने मोठ्या वर्षभर तयार करता येतात.

कार्यदे – कमीतकंगि कालावधीत निवड केलेल्या केकेल्या शुद्ध गुण असलेली लक्षावधी दर्जेदार रोपो करता येतात. तयार

(2) शेवांची नियंत्रीत वातावरखाल करता वर्षभर निर्माती येतेः रोपे विषाणू जिवाणू व मुफ्त आणि निरोगी असतात. रोगापासून

3) निर्मात रोपांची रेखा, लांब अंतरावर किंवा परदेशातली लांब अंतरावर विक्री करता येते. कारण ही रोपे पशीक्षा नळीत नियंत्रीत

आणि निरनंत असतात असल्यामुळे वातावणात तयार केलेती ती वाहतूकीस सोपी तसेच निरजंतूक अयात नियोती बाबतीत क्वारंटाईन बाबदच्या अडचणी येत नाही.

11)बटाटा वरील रोग

.रोग बटाट्यावरील कोंबडा

लक्षणे कडा वरचा दिशेने गोळा होतात दोन शरीराचा मध्य भागात पिवळे शना दिसतो झाडाची वाढ कुडते कटक वरचा दिशेने वळतात

औषध Agrinel liq

. पिकाचे नाव मका

रोग लएकरी अळी

लक्ष्मण पाण्याचा कडा फाठवतात पानगळ होते

बटाटा वरील किड/रोग फुलकिड

12)प्राण्यांच्या ओळखण्याचा पद्धती

उदा आपल्या शाळांना अधिक शेळ्यांना व त्याचा रंग सारखा असल्याने शेळ्यांना ओळख आणण्यासाठी अडचण येते म्हणून आपण पुढील प्रमाणे पद्धती वापरू शकतो

. 1 Tag

. 2 Tatto

. 3 Stamp

उदा गायांना समोरून आठ दात असतात व शेळ्यांना पण आज दात असतात

13)पपई वरील रोग

1पपईयावरील व

. पानांवर ठिगळांचे पॅटर्न दिसतात पाने विकृत असतात रोपांची वाढ खुंअरुंदह. केळी पिवळ्या आणि काळा सिगिटोका सुरुवातीला पानांवर तपकिती ठिपके येतात पानांचा शिरास समांतर पिवळा प्रभळीसह अरुंद गडद पट्टे चेतात . मोठे करपट भाग तयार होतात 2 . वांगी फुल किडे आकाराने लहान लहान पिवळसर ते फिगी तपकिरी चपते असतात. मिरची वरील फुल किडे पाण्यावर छोटे तपकिरी डाग येतात रोपांची पान गळ ं होते फुळे आणि कळेहि प्रभवीत होऊ शकतात

. टोमॅटो निरोगी झाड पेरू नेत्राची कमवता झाड किडकिडता दिसते लिंबूवर्गीय पीक वरील पाने पोखरण नारी अळी पानांच्या प्रष्टभागावर पांढरे किंवा राखाडी बोगदे दिसतात फळ्याचा आकार लहान राहतो

14)Colum

1. झाडाची कलम गुणवत्तापूर्ण पद्धतीने म्हणजे एका झाडाचे एक तुकडे कलम घेऊन ते नविन झाड तयार करण्याची प्रक्रिया या पद्धतीद्वारे आपण विषय गुणधर्माची झाडे तयार करू शकतो

. 2. कलम तयार करण्याची पद्धत

. आरोग्यदायी झाड आरोग्यदायी वाढलेल्या आणि गुणकारी झाडांची निवड करा हे कलम घेण्यासाठी उपयुक्त असेल

ए 3. कलमाची लांबी और टुकड़ा काढाने दाहा ते पाछ इंच लांबी कलम घ्या ज्यामते किमान 2.3 गति असन्यात काटे काढाने टुकड़ेचा खाली ल पैनांचे काटे काढ़ा तर वरचा भाग काही पावे तेवा

15) गुटी कलम

. १ गुड्डी कलमाची पद्धती जास्वंदाची गुटी कलम केले तीन सेंटीमीटर गोल राऊंड मारून घेणे व शेवाळा गोल राऊंड घेणे व त्याच्यावर कागद बांधून घेणे

. २ दाब कलम पद्धती पेरूचे झाडाला दाब केले तर खालील पार्टी असली तर दाब कलम कसे करायचे ते पहिले पार्टीला तोडा कापून घेणे व तिथे छोटी काठी घेऊन जोडून व त्यावर दगड ठेवणे

. ३ रोग पद्धती. रोग झाडावरून तोडून आणणे मग पिशवीमध्ये माती टाकून व त्याच्या मध्ये रोपे कसे लावायचे तर कापलेला टोकाला खालचा बाजूला लावणे

. 16) पिल्ल्यांचे वजन

. १ . Jakay weight =2650kg

. 2. Today weight =4.370-2.650 =1.720 भागिले बारा बरोबर 143. 75 ग्रॅम

. २. रॉकी weight=2. 720 किलो

. Today weight =4. 350 बरोबर 2. ७२० बरोबर १. ६३० भागिले बारा बरोबर 135 . 83 ग्रॅम

. लकी weight =1.530 ग्रॅम Todayweight=2.320-1. 530=790 भागिले सात 7=112. 85 ग्रॅम

. आधीचे वजन -आताचे वजन=आधीचे वजन घेतल्यापासून ते आताचे वजन देईपर्यंत दिलेले खाद्य/दूध÷वाढलेले वजन 4800÷वाढलेले वजन 2. 720

17)दुधातील भेसळ

. 1. दुधामध्ये कॅल्शियम विटामिन fat carb ohud realr अशा गोष्टी असतात

. 2. यामध्ये मिक्स केलेल्या जाणारा गोष्टी

. दुधात पाणी टाकने व दुधाचीQuahtity वाढलेली जाते आहे ज्यामध्ये प्रोटीन leel. Melarine(chemical) वाढण्यासाठी वापरले जाते

. फोर्मिलिने -याचा वापर दुधाची सिरे वाढण्यासाठी केला जातो

18)डाटा लॉगर

. शिमला मिरची 26 ते 30 हर्डवरत एसपी -३२ बोर्डे /शेल्ड -१ टीम प्रे तुरे संसोर /११-१sv पॉवर अडेप्टर -१ पलास्ती बॉक्स- १व्हायरस -१m फैबर्क्शन स्टोंड १

. अर्दुईनो लदे फिते बोसे v/code /studeo website-:softwere

Tempreture sensor

Esp -३२. Board

. Fire base

website

. 19) खाद्य /फेकडींग

. 1.दिकॅट्स प्लांट(विदल झाडे ). शेंगदाणा बदाम काजू पदाम

. २ मसीनोकोट्स प्लांट (एकदल झाड) गहू बाजरी ज्वारी नाचणी

. 3.द्री फोड्डेर (सुका चारा) चुकलेला शेंगदाण्याचे टरफल वगैरे

. ४.कोण कइंत्रुळेड फीड (थोरा/रटिब2%प्रोटीन अाईबल इन मरलीत

. Easilg diagest शेळ्यांचे वजनावरून खाद्य काढणे 30 टक्के बरोबर म्हणजे जर 86 वजन 30 किलो असेल तर तिला इतका चाश डथावा यामध्ये 25% सुरात आणि 75 चारा घ्यावे

. 20)बॅटरी स्पयेर पंप

. 1. फवारणीचा पंप

. पिकांवर करवारांचा यंत्र म्हणजेच स्पेयिंग पंप आहे बॅटरी स्पायेर पार्टस 6- मोटर -पाण्यावर दाब देण्याचा कार्य करते( प्रेशर )

. 2.स्विच चालू व बंद करण्याचे काम करते

. 3.हांडले स्प्रे चालू/बंद करण्यासाठी नोझल पाण्यासाठी दिशा ठरवण्यासाठी पाण्याथेंबात रूपांतर करणे वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे नोझल असतात 16mm पाईप मोटर पासून नोझल पर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्यकर्ते चार्जर बॅटरी चार्जर करण्यासाठी

. 1 पेट्रोल पंप

. 2मिस्त गुण टिॲक्टर माउंट स्प्रेअर पंप अग्री द्रोने स्प्रोयेव हंड सप्रयेव फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी चष्मा बूट कोत वेगळे ठरवावे फवारणी नंतर हात तोंड स्वच्छ पाण्याने धुवावे फवारणीचे औषध मुलांपासून दूर ठेवावे औषध ऊस केलेले लवकरात लवकर नष्ट करावे खाण्याचा पदार्थापासून औषध दूर ठेवावे

. 2.वाराचे वेगा जास्त असल्यास फवारणी करू नये फवारणी करताना कोणतीही व्यस्न नये फवारणी करताना माणसांना व प्राण्यांना शेतात येऊ देणे नाही

. 3. फवारणी सकाळी व संध्याकाळीच्या करावे औषधाचे

.

औषधाचे एक्सपायरी पटे मधूनच फवारणी करावे प्लांट चे हाईट आणि width का काढले जाते कॉम्प्युटर थ्रीडी मध्ये जसे प्लांट आहे तसेच बनवून देते

21)डिग्री सेल्सिअस

. तिचा नाईट मध्ये रूपांतर करण्यासाठी अधिक हे स्पोर्ट करणे आवश्यक आहे की नाही एक तापमानाचे मापन एकेक नाही कदाचित काही विशिष्ट संदर्भात वापरलेले असून शकते परंतु सध्याचा तापमान मोजण्यासाठी मान पद्धतीमध्ये अशा प्रकारची केले जात नाही D डिग्री सेंसियरचे रूपांतर फॉर नाईट मध्ये कसे करावे एक बरोबर सी गुणुले नऊ अंश पाच प्लस 32 डिग्री फॉर नाईट चे रूपांतर सेंसियर मध्ये कसे करावे सी बरोबर एफ बरोबर 32 गुणिले पाच नऊ छेद एफ बरोबर 184 रूपांतर सी मध्ये करावे सूत्र बरोबर सी एफ-32 गुणवले पाच अंश नऊ छेद सी बरोबर 104- 32 गुणवले पाच अंश नाव बरोबर 40 सी

. 23)दूध काढण्याच्या पद्धती

. जनावरच्या दूध काढ काढत असताना योग्य पद्धती दूध काढणे व हाताळणे गरजेचे आहे हाताने दूध काढणे मशीन ने दूध काढणे हाताने दूध काढणे मोट पद्धत या पद्धतीचा उपयोग प्रमुख्याने गायीचे दूध काढण्यासाठी वापर केला जातो चिमटा पद्धत ही पद्धत प्रमुखांनी शाळांना व मेंढी अशा प्राण्यांचे दूध करण्यासाठी वापरली जाते अंगठा पद्धत ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरले जाते

. मशीन ने दूध काढणे सोलार चलीत यंत्र यामध्ये सौर ऊर्जा चा वापर करू करून दूध यंत्र चालवले जाते इलेक्ट्रिक मिल्किंग मशीन हे मशीन घरातील वीर जवान चालवले जाते

. फायदे

. वेळ कमी लागतो लेबर चार्जर कमी लागतो चार्जर कमी लागतो तोटे चार्जर जास्त येतो काशीमध्ये दूध शिल्लक राहते त्यामुळे हाताने दूध काढावे लागते मशीन मुळे जनावरांना सडाचे आजा

र होऊ शकतात हाताने दूध काढण्याचे फायदे सडाला इजा होत नाही तोटे वेळ जास्त जातो लेबर चार्जर जास्त जातो चार्जर जास्त जनावरांसाठी ही पद्धत वापरली ज

24)जैविक खाद्य तयार करणे

. गांडूळ खत पैदास करण्याचे यंत्र गांडूळ पदास करण्यासाठी ये सोनिया फोईटी ड डा या विशेष जातीच्या वापर करावा तसेच गांडूळ खड्ड्यावर दिवसभर सावली रहावी प्रमाणे छपर करावे साधारण दोन हजार गांडू खड्ड्यांमध्ये सोडून द्यायचा त्यापासून प्रजन रजन तसेच गांडूळ खत वॉर्मिंग कंपोस्ट मिळवण्यासाठी जमीन मध्ये दोन सीएम खोलिचा ए एम लांबी डी 60 सीएम रुंद असा खड्डा खोदावा या खड्यामध्ये अर्धा कंपोस्ट वर्धापन फुललेले सेंद्रिय पदार्थ म्हणजे बाळा पाचोळा मिसळून खड्डा भरावा म्हणजे हा गादी वाफा तयार होईल हे खाद्य अंदाज दोन हजार किलो होते या गादी वाफ्यामध्ये दोन हजार गांडूळ सोडावे गांडूळ सोडल्यानंतर गादी वाफ्यावर गोण फाटा चे अच्छादन करून त्यावर दिवसातून इ वेळा पाणी शिपडावे अशा प्रकारे गांडूळ खत व्हं कंपोस्ट तयार होते हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे शकतो वेगळे करताना अवजारचाब टोकावर कोरे वापर करून नये त्यामुळे गांडूळ गांडूळ खताना हिर्जा पोहोचते पूर्ण वाढ केलेली गांडुळे व र सुनामी केला प्रमाणे पुन्हा गादी वाक्यात सोडावे या गांडूळ खतामध्ये गांडूची अंडी त्याची विष्ठा कुजलेले खत व माती याचे यांचे मिश्रण असते हे गांडूळ मध्ये पाला पोचळा शेणखत यांचे मिश्रण टाकून त्यात मी सोडून द्यावे तिथे गांडूळ ची पैदास सुरू होते परंतु ओलसर ठेवावा सोनिया गांडूळ देशी गांडूळ सारखे जमिनीत खोलवर जात नाहीत म्हणून ते खत करण्यासाठी उपयुक्त आहेत गांडूळाचे शेतीसाठी फायदे गांडूळामध्ये जमिनीचा पोच सुधारतो मातींचा करण्याचा रचनेत उपयुक्त बदल

घडबिला जातो गांडुळांची विष्ठ म्हणजे एक उत्तम प्रकारे चे खत आहे या याला ट्यूमस असे म्हणतात यातून अंड्याचा अंडी साठी लागणारे सुरत पाला पालास व इतर सूक्ष्म द्रव्य सहजा सहजी व ताबडतोब उपलब्ध हो

होता

. 25)शेतात येणारा गवताची माहिती

. शेतात आपण कोणते पीक घेतले की त्या शेतात छोटे छोटे आपण बिन टाकले झाड ढगतात त्याला आपण शेतात येणारे गवत म्हणतो

. विशिष्टे गवताची वाढ लवकर होत असते गवत मोठे असल्यामुळे गवताची सावलीआपल्याला पिकांवर पडते त्यामुळे आपल्याला पिकांची वाढ योग्य होत नाही गवत हे कमी पावसात सुद्धा जलद गतीने त्याची वाढ होते गवत हे सर्वच सृष्टी म्हणजे जीवन शहरात आणि त्याची वाढ होत राहते आपल्याला पिकांचे अन्न गवत सो सून घेतात यामध्ये काही वनस्पती या औषधी असतात

. गावताची नावे. सुर सूरी, पनबोडा, गाजर, चेच कर मो डी, दूधी, कार मोड़, दाळ भाजी, शेवरा, जूट

26) हायड्रोपोनिक शेती

. 1 हायड्रोपोनिक शेती म्हणजे पाण्यावर केली जाणारी शेती

. पिक उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक पीक अन्यद्रव्य

. 1 नत्र N

. 2. स्फुयद p

. 3. पालाश k

. 4. लोह

. 5. बोरॉन

. 6 जस्त

. 7. मॉला ब्लेमन

. 8. तांबे(कॉपर )

. 9 सेल्फर

. नायट्रोजन हवेमध्ये जास्त प्रमाणात आढळते हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे

.

27) शेळी पालन

• देशी जाती

  1. उस्मानाबादी
  2. संगमनेरी
  3. जमनापारी
  4. सिरोही

• विदेशी जाती

  1. सानेन
  2. आफ्रिकन बोअर
  3. अल्पाइन
  4. अंगोरा
  5. टोगेनबर्ग

• मेंढ्यांच्या जाती

देशी जाती

  1. दख्खनी
  2. नेल्लोर
  3. बन्नूर
  4. माडग्याळ

विदेशी जाती

  1. मेरीनो

• शेळ्याचे प्रजनन

  1. वयात येण्याचा काळ सरासरी 7 ते 10 महिने.
  2. प्रथम गर्भ राहण्याचे वय 11 ते 15 महिने.
  3. प्रथम गाभण राहताना शरीराचे वजन 22 ते 24 kg.
  4. गाभण काळ 145 ते 150 दिवस.
  5. दोन वेतातील अंतर 7 ते 9 महिने.

• 1. शेंळी मेंढी काढण्याचे महत्व आपल्याला देशात पाळीव पाण्याच्या विचार करता शेळ्यांना मेंढ्या यांच्यापासून मिसळणारा रोजगार विशेषता दुर्बळ घटकाकरिता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता गरीबाची गाय म्हणून संबोधले जाते शेळी मेंढीचा कातडीचा उपयोग शर्मा उपयोग यामध्ये मोठा प्रमाणात केला जातो मेंढ्या पासून लोकर आणि मास मिळते यापासून मिसळणारे कसे लोकर विणकाम व्यवसायात वापरली जाते शेळ्यांना मी डी पासून मिसळणारे खत हे गाय म्हशीच्या खतापेक्षा सरासरी असून त्यामध्ये नेहमीचा कथा पेक्षा दुप्पट पोटॅशियम असते

.