Sep 30, 2021 | Uncategorized

जाती :

1)उस्मानाबादी शेळी =काळा रंग 60 किलो पर्यंत वजनात वाढ
शेळीपालन (10 DATE उदेशवा शेळीपालनबद्दल संपूर्ण माहिती . जाती सी 86D उस्मानाबादी शेळी पाला रंग 60 किलो पर्यंत वजनात वाह हि जात शक्यता आजारी पडत जाही या जातीच्या शल्यांची रोगप्रतीपार क्षमता व मादी दोन जुळवा पिल्लांना जन्म देते. जास्त असते. . (2 संगमनेरी छ व पांढरा रंग ह दिलो वजन जुळवा उस्मानाबारी छोमीप्रमाण दोन पिल्ला वळी देते च्या जातीच्या शेळ्यांचा उपयोग मासासाठी पण होतो. एका 

शिरोही =सोल्जर 5 फिट ऊंची व वजन 80 ते 100 किलो ग्या शेळयांच्या उपयोग मास व दुध उत्पादणसाटी जास्त प्रमाणात होतो .

सानेन =पंढरा रंग ऊंची कमी 3ते 3.5 लिटर दुध ,दुध उत्पादणसाटी उपयोग येणारी उत्कृष्ट जात .12 महिन्याचा नट जवळपास 80 ते 90 हजारपर्यंत विकला जातो .

बीटल =पली दूध ,दुध व मास उत्पादन .

योग्य जात कशी निवडावी

1) मादीच्या मागच्या पायात अंतर जास्त पाहिजे .

2)डोळे नाक व्यवस्तीत असावेत .

3)छाती ऊंची व मोठी असावी .

बोकडाची निवड =छाती ,तोंड ,ऊंची ,वजन यांची नोंद घ्यावी व बोकड्याला इतर वाईट सवाई नकोत उदा . स्वताचे मुत्र पिणे .