)शेळी पालन
शेळी, मेंढी, पाळण्याचे महत्व आपल्या देशात पाळीव प्राण्यांचा विचर करता शेळ्या मेंढ्या यांच्यापासून मिळणारा बोजगार, विशेषतः दुर्बळ घटकांकरीता बोळीला गरीबांची भाय म्हणून व कातडीचा उपयोग चर्म मोठ्या प्रमाणात् उदयोगामध्ये उपलब्ध शेळी मेंदी मोठ्या प्रमाणात केल जोतो. मेंढ्यांपासून लोकर आणिमास मिळते. यापासून मिळणारे केस कोक्त विणकाम व्यवसायात वापरले जाते. बोल्या मेंढ्यापासून मिळणारे खत ले गाई म्हशींच्या खातापेक्षा सरस असून त्यामध्ये नेहमीच्या खतापेक्षा दुप्पट नत्र पोटॅशियम असतो.
शेळीच्या जाती
अ ) देशी जाती :
1) उस्मानाबादी 2) संगमनेरी 3)जमनापारी 4)सिरोही
ब) विदेशी जाती :
1)सानेन 2)आफ्रीकन बाअर 3)अल्पाईन 4) अंगोरा 5 )टोगेनबर्ग
मेंढ्यांच्या जाती:-
अ) देशी जाती :
1)दख्खनी 2)नेल्लोर 3)माडग्याळ 4)बन्नूर
ब) विदेशी जाती :
1)मेरीनो 2)रेम्ब्युलेट 3)डौरसर 4)कारकुल
शेळ्यांचे पजनन :
शेळ्यांचे प्रजनन कालावधी:
1)वयात येण्याचा काळ सरासरी 7 ते १० महिने.
2) प्रथम गाभण राहण्याचे वय 11 ते 15 महिने.
3) प्रथम गाभण राहण्याचे शरीराचे वजन 22 ते 24 किलो
4) गाभण काळात 145 ते 150 दिवस
5) दोन वेतातील अंतर 7 ते 9 महिने
मेंढी प्रजन
1) मेंदीचे गाभणच काळ 142 ते 152 दिवस
2) प्रथम गाभण राहण्याचे वय 14 ते 20 महिने
3) मेंढ्यांच्या ऋतू कालाचा अवधी 36 तास