प्रॅक्टिकल :- गांडूळ खत तयार करणे

सर्वप्रथम वर्मी बेड घ्यावा.
बेड सेट केल्यावर चार जाड थर लावावेत.
प्रथम काडीचारा पालापाचोळा टाकून त्यावर पाणी शिंपडावे.
अर्धवट कुजलेले शेण टाकावे व ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे.
परत काडी कचरा ऊसाचा पाचट टाकून पाणी शिंपडावे.
शेवट शेण टाकून त्यामध्ये 1 kg गांडूळ टाकावेत.
शेवट पोत्यांनी झाकावे व पाणी शिंपडावे

शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे

मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F
मेंढी ३८.५°C – ३९.५°C ,

जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C

प्रॅक्टिकल – फळ लागवड

साहित्य – मीटर टेप , चुना ,लाईन दोरी ,टिकाव फावडे ,शेण खत ,केळीची रोपे

कृती -१) सर्व प्रथम मीटर टेप ने क्षेत्रफळ मोजून घेतले .

२) १ .५ या अंतरावर मापे घेऊन खडे घेतले .

३ ) प्रत्येक खड्यामधे शेणखत टाकले .

४ ) प्रत्येक खड्यात रोपे लावून घेतले व पाणी दिले

झाडे लावताणी

किचन गार्डन

साहित्य: माती खडी शेणखत कडुलिंबाचा पाला जीतावड्याचा पाला इ

साधने: पाईप घमेल खोरे टिकाऊ विळा इ

कृती: 1.सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे.

2.पिशव्यांमध्ये सेंटरला पाईप ठेवून.बाजूलाचा विटा चा थर लावावा.

3.पाईप मध्ये खडी टाकावी.

4.मग सगळे मिश्रण एकत्र करावे मग ते पिशवीत टाकावे

5.आणि हळू पाईप वर काढावा .

प्राण्यांच्या वजनाचा अंदाज

गायचे अंदाजे वजन काढणे

गाईचे वजनाचे सूत्र = अ×अ×ब / १०४१६

अ= छातीच्या घेराचे‌ अंतर सेमी= दोन शीगानमधील मध्यापासून ते माकड हाडापर्यंतचे अंतर सेंटीमीटर मध्येउदा

अ)२२० लांबी ,

ब) १९० छातीचा घेरा

=१९०×१९०×२२०/१०४१६

=७९४२०००/१०४१६

= ७६२ किलो वजन

बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी बियांणवर कली जाणारी प्रक्रिया म्हणजेबीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया चे तीन पद्धत

१) भौतिक पद्धत उदा: तांदुळाची बी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले जातातराख चोळणे : राख जैविक कीटकनाशकाचे काम करतातएक किलो बियांना साधारणता अर्धा तास राख चोळावी बिया अर्धा तास उन्हात सुखावावी नंतर पेरणी करावे

२) रासायनिक पद्धत : १ किलो ज्वारीच्या बियांनादहा किलो गंधक (सल्फर) पावडर चोळणे

३) जैविक पद्धत : बीज प्रक्रियेसाठी जैविक घटकांचा वापर करणे

उदा ट्रायकोडर्मा (trichoderma) , PSB , nicoriza.

बीज प्रक्रियेचे फायदे :

उदा: बीच अर्धा तास पाण्यात भिजवले जाते बी नरम होतेबुरशीजन्य रोग कमी होतो खर्च कमी औषधची बचत होते

प्रॅक्टिकल :- Mobile app

Plantix App

वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.

झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.

प्रॅक्टिकल :- पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्य.

पिकाच्या वाढीसाठी 16 पोषक द्रव्य लागतात.

हवेतून मिळणारी पोषक द्रव्य :- कार्बन, ऑक्सिजन

पाण्यातून व मातीतून मिळणारी पोष्कद्रव्य :-हायड्रोजन

मुख्य घटक :- नायट्रोजन, स्फुरद, पालाश

दुय्यम घटक :- कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर

सुक्ष्म घटक :- लोह, मॅग्नीज, बोरॉन, झिंक, तांबे, क्लोरीन, मॅनिब्लेडम

ब्रूडिंग (brooding)

चीक गार्ड :प्लास्टिक, लोखंडी पत्रा, पुठ्ठ्याचे ,बनवलेले असते अर्धा फूट

ब्रूडिंग चे प्रकार : बांबू ब्रूडिंग , गॅस ब्रूडिंग ,इलेक्ट्रिक ब्रूडिंग, बॅटरी ब्रुडर
पक्षी शेड मध्ये आणण्याआधी
१) शेड स्वच्छ धुऊन घेणे चुना लावणे
२) पोल्ट्री शेडमध्ये एका घमेल्यात एक किलो बिचिंग पावडर घेऊन 200 ते 500 एम एल (ml) फॅमिली तयार करावा
३) पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुऊन घ्यावेत
४) शेडमध्ये स्वच्छ हवा राहिली पाहिजे
५) शेडमध्ये तूस टकने बोर्डिंग ची तयारी करणे

वनस्पती उती संवर्धन (plant tissue culture)
-1) washing 2) Dry 3) D.W rinse 4)Hot air 5) stor Media (1000ml) : stock1Macronutrient 25mlStock2Micronutrients 2mlStock3 Fe EDTI 5mlStock4Vitamins – amino acid 2ml 34 media1000ml साठी 8gm ( 0.8%) = Agar powderPlant growth nutrients in (plant tissue culture) Cytokinine – shoot Auxin =Root Media of P.H( 5.8 ,5.7) 2) sterilization step , 3 step , 121° Celsius temperature 15 PSI , 15 to 20 minute LAF laminar air flow U.V Tube , light tube , blower, How to tack 70% Alcohol : 70% Whater, 30% alcohol Inoculation : whater, D.W Distal Whater , Fungicide in petredish 1 to 2 minute ,LAF The prosys of tissue cultureDistill Whater – petredish – 70% alcohol – distill Whater (DW)

कंपोस्ट खत तयार करणे.

साहित्य: पाचट पालापाचोळा, शेण, पाणी इ.

कृती : १) सर्वप्रथम 30×90 चा बेड तयार केला.

२) पाचट व पालापाचोळा यांचा एक थर तयार केला. व त्यावर शेणाची स्लरी शिंपडली.

३) व परत पाचट व पालापाचोळा याचा थर १८ ईच देऊन त्यावर शेणाची सलहरी शीमपडले

४) पूर्ण बेड वर सारख पाणी शिपडणे , गोदपाटाने झाकून घेतले .

प्रॅक्टिकल :- पॉलिहाऊस तंत्रज्ञान

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.

तुटीच्या रोपांची लागवड (Grafting)


कृती :१) तुती च्या झाडाचे छाटणी केली व डोळे काढले
२) एक चौकोन काढून त्यात माती व शेणखत मिक्स केले
३) 50 टक्के माती व 50 टक्के खत असे मिक्स केल्या
४) त्या चौकात tricoderma पावडर मिक्स केल्या
५) पिशवीमध्ये माती भरून तुतीची झाडे लावली त्याच्यावर येऊन Humidety chember लावला
वनस्पती प्रसाराच्या पद्धती
बी = सीड लिंग
खोड = डोळे पद्धती
पान , कलम करणे

सावली आणि जनावरांची स्वच्छता
~गोठ्याची व्यवस्था~


गोठ्याचे डिझाईन काढून घेणे व उत्तर दक्षिण नुसार बांधणे
बंदिस्त गोठ्यात गाय ठेवले असेल तर दिवसातून दोन वेळा शेण काढून घेणे
पाण्याची व्यवस्था असावी
~गायची सुरक्षा~
१)गाय स्वच्छ धुऊन घेणे
२)बंदिस्त ठिकाणावर गाय बांधली असेल तर तिच्याशी रोज काढून घेणे
३)गाईचे दूध रोज काढून घेणे नाहीतर दूध न काढल्यास त्यात मसट्याटीस रोग होतो
४)रोज सकाळ संध्याकाळचे दूध काढून घेणे
५)गायचे खूर व खास पोटॅशियम परमॅग्नेटने धुऊन घेतले पाहिजे
६)गोठ्यात स्वच्छता ठेवावी

TDN Calculation of feed requirment TDN basis


(एकूण पचनीय घटक)
उदा: गाय चे TDN काढणे
८०० kg गईचे वजन , ५० लिटर दुध
८००kg= ८००× १०= ८०००gm
५० litter=५०×३००= १५०००gm
= २३०००gm = २.३kg