सिंगल फेस मोटारला केपेसीटर जोडणे
प्रत्येक सिंगल फेस मोटरला केपेसीटर अस्त हे मला समजल व केपेसिटर शिवाय मोटार चालू नाही शकत.ही मोटार आपल्याला घरात पाणी भरण्या साठी व छोटे ट्यांक असे आपण ह्या छोट्या मोटार ने भरू शकतो. मोटार उलटी फिरत असेल तर पाणी स्लो येत हे समजल. मोटार पाण्या मध्ये ठेऊन चालू करायची बिना पाण्याची चालू केली तर जलण्याची शक्केता